Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Sand thift : रात्रीला वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परचे चित्रीकरण पत्रकाराला बेदम मारहाण मोबाईल फोडला
क्राईम नांदेड January 18, 2026

Sand thift : रात्रीला वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परचे चित्रीकरण पत्रकाराला बेदम मारहाण मोबाईल फोडला

NNL TeamBy NNL TeamJanuary 18, 202671
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर l माहुर शहरासह तालुक्यात अवैध वाळू तस्करीला अचानक पणे उत आला असून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चित्रीकरण करीत असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य सदानंद पुरी यांना वाळू तस्करांनी मारहाण करून त्यांचा मोबाईल संच फोडल्याची घटना दि 12 .2 2026 रोजी. रात्री 9-45 वाजताचे सुमारास घडली या प्रकरणी पत्रकार सदानंद पुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळू तस्करां विरोधात माहुर पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने माहुर शहरासह तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, जनतेतून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पत्रकार सदानंद पुरी हे दि. 12 रोजी रात्री 9-45 वाजता घराकडे जात असतांना शासनाचे नियम धाब्यावर बसवून अवैधरित्या वाळू तस्करी करणारे वाहन दिसले यावेळी त्यानी आपल्या मोबाईलमध्ये सदर वाहनाचे चित्रीकरण केले. सदर वाहन चालकाने याबाबतची माहिती टिप्पर मालकास दूरध्वनीवरून दिली. असता टिप्पर चालक व त्याच्या साथीदारांनी तक्रारदारास रस्त्यात अडवून टिप्परचे फोटो का काढले अशी विचारणा करुन वाद घालत.

अर्वाच्य भाषेत शिविगाळ केल्याने वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. एवढ्यावरच न थांबता तक्रारदाराच्या हातातील मोबाईल हिसकावून जमीनीवर आदळुन फोडला. यामध्ये तक्रारदाराचे 23000 रुपयाचे नुकसान झाले असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पत्रकार सदानंद पुरी यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत माहुर पोलीसांनी चार आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा करण्यात आला असून,  पुढील तपास पो.ना. सत्यपाल मडावी हे करित आहेत.

एकीकडे सिंदखेड पोलीस एका विशिष्ट समाजाच्या वाळूतस्करावर हेतूपुरत्सर तडीपरीचे आदेश काढून तडीपार करतात. तर दुसरीकडे माहूर पोलीस ठाणे सिंदखेड पोलीस ठाणे यासह तहसील कार्यालयात या आरोपी विरोधात अनेक गुन्हे, कारवाया, दाखल असल्याची चर्चा असून यांच्यावर माहूर पोलीस ठाणे तडीपारिची कारवाई का..? करत नाही हे न उघडणारे कोडे बनले आहे.

एका नेत्याच्या भरोशावर सदरील आरोपी हा मी माहूर तालुक्याचा वाल्मीक कराड असल्याचे सर्वा समोर सांगून छाती बडवत असताना त्याचे वर कारवाई होत नाही. तसेच एक वाळू तस्कर फेसबुक वर एका नगरसेवकाला टॅग करून पत्रकाराबद्दल धमकी वजा आक्षेपार्य लिखाण लिहून टेंभा मिरवतो. आणि हे सर्व महसूल पोलीस विभागाला माहीत आहे. परिणामी एखाद्या पत्रकाराचा रात्रीला चित्रीकरण करताना जीवास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांचेवर तत्काळ तडीपारीची कारवाई प्रस्तावित करावी अशी मागणी होत आहे.

beaten up Journalist filmed by tipper transporting sand at night mobile phone smashed
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleनदीपात्रावरील चोले पेंड येथे तीन तराफे जाळले पैनगंगा नदीपात्रावरील कु प्रसिद्ध चोले पेंड येथून वाळू तस्करी सुरूच
Next Article नवीन नांदेड मराठी पत्रकार संघ अध्यक्षपदी किरण देशमुख
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Constitution Day : संविधान दिनानिमित्त नांदुसा जिल्हा परिषद शाळेत विशेष कार्यक्रम -NNL

November 28, 2024

‘That Night and This Day’ : ‘ती रात्र आणि हा दिवस’ नाटकाने दिला माणुसकीचा संदेश -NNL

December 1, 2024

Shivendrasinghraje Bhosale : शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

August 1, 2025

93 cases against illegal business in a single day : नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी अवैध व्यवसायाविरुद्ध 93 केसेस 2 लक्ष 79 हजार 895 रूपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

August 11, 2024
Advertisement
टॉप बातम्या

District Health Officer : कंधार, लोहा तालुक्यात भर पावसात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या गावांना भेटी

Dr.Sanvi Jethwani : आठवा सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव रंगणार कुसुम सभागृहामध्ये – डॉ.सानवी जेठवाणी -NNL

स्कुटी चोरीतील एका आरोपीला खंजीर व चोरीच्या संशयित मोबाईल सह ताब्यात -NNL

Arrested while accepting a bribe of 9 thousand | सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन भुषण जवाहर राठोड याना ९ हजारांची लाच घेताना अटक -NNL

Independence Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?