Sunday, June 28

Tag: beaten up

Sand thift : रात्रीला वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परचे चित्रीकरण पत्रकाराला बेदम मारहाण मोबाईल फोडला

Sand thift : रात्रीला वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परचे चित्रीकरण पत्रकाराला बेदम मारहाण मोबाईल फोडला

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर l माहुर शहरासह तालुक्यात अवैध वाळू तस्करीला अचानक पणे उत आला असून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चित्रीकरण करीत असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य सदानंद पुरी यांना वाळू तस्करांनी मारहाण करून त्यांचा मोबाईल संच फोडल्याची घटना दि 12 .2 2026 रोजी. रात्री 9-45 वाजताचे सुमारास घडली या प्रकरणी पत्रकार सदानंद पुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळू तस्करां विरोधात माहुर पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने माहुर शहरासह तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, जनतेतून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. पत्रकार सदानंद पुरी हे दि. 12 रोजी रात्री 9-45 वाजता घराकडे जात असतांना शासनाचे नियम धाब्यावर बसवून अवैधरित्या वाळू तस्करी करणारे वाहन दिसले यावेळी त्यानी आपल्या मोबाईलमध्ये सदर वाहनाचे चित्रीकरण केले. सदर वाहन चालकाने याबाबतची माह...
error: Content is protected !!