Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - ISO Certification of Hanegaon Zilla Parishad : देगलूर तालुक्‍यातील हणेगाव जिल्‍हा परिषद कन्‍याशाळेला आयएसओ मानांकन -NNL
करियर नांदेड September 25, 2024

ISO Certification of Hanegaon Zilla Parishad : देगलूर तालुक्‍यातील हणेगाव जिल्‍हा परिषद कन्‍याशाळेला आयएसओ मानांकन -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 25, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| देगलूर तालुक्‍यातील जिल्हा परिषद कन्या शाळा त ग्रामपंचायतीस आयएसओ नामांकन मिळाले असून जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांच्या हस्ते मुख्‍याध्‍यापक व ग्रामसेवक यांना हे नामांकन प्रदान करण्‍यात आले.

यावेळी सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्‍या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, प्राथमिकच्‍या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, गटविकास अधिकारी शेखर देशमुख, आयएसओ ऑडिटर अनिल येवले व योगेश जोशी यांची उपस्थिती होती.

हणेगाव येथील जिल्हा परिषद कन्या शाळा आयएसओ नामांकनात जिल्‍हयात पहिली ठरली आहे. तर तालुक्‍यात हानेगाव ग्रामपंचायतीने प्रथम आएसओ नामांकन मिळविले. शाळा व अंगणवाडीने कामाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन यासह दस्तऐवजांचे वर्गीकरण अशा सर्व बाबींच्या माध्यमातून मानांकन मिळविले आहे. अशा प्रकारचा बहुमान मिळविणारी जिल्ह्यातील पहिली कन्‍या शाळा ठरली आहे. हे मानांकन पुढे टिकवून ठेवण्‍याचे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकरी मीनल करनवाल यांनी केले.

यावेळी ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोरे, विस्तार अधिकारी बालाजी उमाटे, शिक्षणाधिकारी तोटरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर, सरपंच शारदादेवी राठोड, उपसरपंच मुजीबोदीन चमकुडे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे स्वियसहाय शुभम तेलेवाड, गट समन्‍वयक सुनील भोपाळकर, बाळासाहेब शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक ग्रामपंचायत अधिकारी अमोल जाधव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, तर सूत्रसंचालन संदीप चलवे सर यांनी केले.

सीईओंनी केले इको विट उपक्रमाचे कौतुक,जिल्ह्यात उपक्रम राबविणार


यथील जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थ्‍यांनी टाकाऊ प्लास्टिक बॉटल्सपासून तयार ‘इको विट’ तयार केल्‍या आहेत. यातून त्‍यांनी शाळेत लावलेल्‍या झाडांभोवती कुंपन, ओठा व ईतर बांधकामासाठी त्‍याचा वापर केला आहे. टाकाऊ प्लास्टिक बॉटल्सपासून तयार करण्यात आलेल्या इको विट या अभिनव संकल्पनेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी भरभरून कौतुक केले. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने उचललेले हे पाऊल प्रेरणादायी असून, शाळेच्या या प्रयत्नांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच, जिल्ह्यातील इतर शाळा आणि संस्थांनीही या उपक्रमाचा अवलंब करावा, अशी इच्छा व्यक्त करून, त्यांनी हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यार असल्‍याचे सांगीतले.

 

in Degalur Taluk ISO Certification of Hanegaon Zilla Parishad Girls' School
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Article169 tribal villages : नांदेड मधील 169 आदिवासी गावांचा कायापालट होणार -NNL
Next Article OBC warriors : ओबीसी योध्दे प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सोडवा यासाठी हिमायतनगरात गुरुवारी रास्तारोको आंदोलन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Animals vaccinated : रेबीज लसीकरण शिबिरात 33 प्राण्यांना लस टोचली

July 9, 2025

Collector Abhijit Raut : ‘दर्पण ‘कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे व्याख्यान -NNL

January 3, 2025

Treatment by expert doctors : बौद्धीक अक्षम मुलांच्या आरोग्य शिबीरात देशातील तज्ञ डॉक्टरांचा उपचार

March 22, 2025

sandal procession : संदल मिरवणुकीने कंधारच्या उरूसास प्रारंभ

January 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Langar sahib : लंगर साहिबच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी नांदेड येथे मोफत दन्त चिकित्सा शिविर व उद्या सालाना बरसीचा उत्सव – NNL

Degloor Crime : देगलूर गुन्हे शोध पथकाने अवैध गुटखा जिपसह दोघांना ताब्यातब घेऊन 14,88,800/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला

‘Kailasa Live’ concert ; सुप्रसिध्द गायक कैलास खेर यांची ‌‘कैलासा लाईव्ह‌’ कॉन्सर्ट

former MP Subhash Wankhede : केदारनाथ येथे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन

Paniganga river floods : इसापूर धरणाचा विसर्ग; पैनगंगा नदीला महापूर, शेतकरी संकटात

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?