Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded ; नांदेडात वंध्यत्व निवारण मार्गदर्शन परिषेदेच आयोजन
नांदेड लाइफस्टाइल October 10, 2025

Nanded ; नांदेडात वंध्यत्व निवारण मार्गदर्शन परिषेदेच आयोजन

११ व १२ ऑक्टोबर रोजी जागतिक किर्तीचे वंध्यत्व निवारण तज्ञ करणार मार्गदर्शन
NNL TeamBy NNL TeamOctober 10, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l नांदेड स्त्रिरोग संघटना आणि महाराष्ट्र चॅप्टर ऑफ आयएसएआर (MSR) यांच्या संयुक्त विद्यमाने “ह्युमन रिप्रोडक्शन अँड फर्टिलिटी” म्जणजेच वंध्यत्व निवारण या झोनल परिषदेचे आयोजन ११ आणि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी नांदेड येथील व्हीटीस् हॉटेल, भारत ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स येथे करण्यात आले आहे. या परिषदेचा उद्देश हा प्रसूती आणि स्त्रीरोग विषयातील नव्या तंत्रज्ञानांचा प्रसार करून वंध्यत्व उपचार आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ART) मधील नव्या संशोधन व तंत्रज्ञानाची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांपर्यंत पोहोचवणे हा आहे अशी माहीती आयोजकांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषेदेत देण्यात आली.

अधिक माहीती देतांना त्यांनी सांगितले की , जागतिक किर्तीचे सुप्रसिद्ध वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. जतिन शाह यांच्यासह .डॉ.सोनल पांचाळ, डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. चैतन्य शेंबेकर,डॉ.जय मेहता,डॉ.दिपाली शुक्ला, डॉ.रंजित जोशी,डॉ.निशा भटनागर,डॉ.अमोल लुकंड्ड,डॉ.मनिष माचवे, डॉ.धनंजय साठे,डॉ.तेजस गुंडेवार ,डॉ.कल्याणी पारडकर, डॉ. मन्जू जिल्ला यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे

या परिषेदेचे उदघाटन भोकर विधानसभेच्या आ.श्रीजया अशोकराव चव्हाण आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या उपस्थितीत होणार आहे या परिषदेत देशभरातील ख्यातनाम तज्ज्ञ डॉक्टरांचे व्याख्यान व चर्चासत्रे होणार असून यात मराठवाड्यातील ५०० पेक्षा अधिक स्‍्‍त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा सहभाग असणार आहे.

नांदेड स्त्रिरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मेघश्री देशमुख कहाळेकर यांच्या नेतृत्वात व सचिव डॉ. प्रांजली जोशी तसेच उपाध्यक्षा डॉ. मीनल पाटील, खजिनदार डॉ. शुभांगी पवार, सांयटिफिक कमिटीच्या अध्यक्षा डॉ. सरिका झुंझारे, डॉ. फसीहा तसनीम अजीज,डॉ.श्रीधर आलूरकर,डॉ.अनिल साखरे, डॉ. गायत्री वाडेकर, डॉ.राजेश नरवाडकर,डॉ.प्रियंका भालेराव, डॉ.रमा कदम, डॉ.स्नेहा ढगे, डॉ.निशाद जोशी,डॉ.मनिषा मुंडे,डॉ.अमरप्रितकौर रामगडीया, डॉ.सुचित्रा महींद्रकर,डॉ.अंजली मद्रेवार, डॉ. प्रिया बुरांडे, डॉ.कल्पना जमदाडे, डॉ.शिल्पा बोमनाळे, डॉ. सुप्रिया जोशी पाटोकर, डॉ. रमेश बोले, डॉ. संजय जवळगेकर , डॉ.सबा पटेल, डॉ.सई देगलूरकर यांसह नांदेड स्त्रिरोग संघटनेच्या सर्व सदस्य हे या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

या दोन दिवसीय परिषदेतील विविध सत्रांमधून सहभागी डॉक्टरांना वंध्यत्व, आयव्हीएफ, एम्ब्रियो ट्रान्स्फर, एंडोमेट्रिओसिस आणि कलर डॉप्लर यासारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. देशातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमुळे ही परिषद वैद्यकीय क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. नांदेड शहरात अशा उच्च दर्जाच्या वैज्ञानिक परिषदांचे आयोजन होत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात नांदेडचे नाव अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास यावेळी स्त्रिरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ.सौ.मेघश्री देशमुख कहाळेकर यांनी व्यक्त केला .

Infertility Prevention Guidance Council organized in Nanded
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMaharishi Valmiki Jayanti ; हरडप येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी
Next Article 4cows die : घारापूर टी-पॉईंटजवळ बोलेरो पिकअप उलटून ४ गोवंशांचा मृत्यू
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded : नांदेड मध्ये पहिल्यांदाच खुल्या मंचावर सादर झाली देशभक्ती गीतं

August 17, 2025

टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला अकरा कोटींचे पारितोषिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

July 5, 2024

मुलींच्‍या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्‍यावा- मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

June 18, 2024

farmers in Bhisi Kolhari ; भिसी कोल्हारी येथील भूसंपादित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण – NNL

October 3, 2024
Advertisement
टॉप बातम्या

State Level Fencing Tournament : 35 व्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न -NNL

Ban on serving tea in paper cup; नांदेड जिल्ह्यात कागदी कपात चहा देण्यावर बंदी आणा; पत्रकार संजय देशमुख यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा -NNL

Arjun Maharaj Khade : चांगले मरण यावे यासाठी पुण्य कर्म करा; तर कपाळाला लावण्यासाठी माती सुद्धा नेता येत नाही – हभप.अर्जुन महाराज खाडे -NNL

actor Manoj Kumar : ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?