Monday, May 25

Tag: Infertility Prevention Guidance Council organized in Nanded

Nanded ; नांदेडात वंध्यत्व निवारण मार्गदर्शन परिषेदेच आयोजन

Nanded ; नांदेडात वंध्यत्व निवारण मार्गदर्शन परिषेदेच आयोजन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l नांदेड स्त्रिरोग संघटना आणि महाराष्ट्र चॅप्टर ऑफ आयएसएआर (MSR) यांच्या संयुक्त विद्यमाने “ह्युमन रिप्रोडक्शन अँड फर्टिलिटी” म्जणजेच वंध्यत्व निवारण या झोनल परिषदेचे आयोजन ११ आणि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी नांदेड येथील व्हीटीस् हॉटेल, भारत ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स येथे करण्यात आले आहे. या परिषदेचा उद्देश हा प्रसूती आणि स्त्रीरोग विषयातील नव्या तंत्रज्ञानांचा प्रसार करून वंध्यत्व उपचार आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ART) मधील नव्या संशोधन व तंत्रज्ञानाची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांपर्यंत पोहोचवणे हा आहे अशी माहीती आयोजकांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषेदेत देण्यात आली. अधिक माहीती देतांना त्यांनी सांगितले की , जागतिक किर्तीचे सुप्रसिद्ध वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. जतिन शाह यांच्यासह .डॉ.सोनल पांचाळ, डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. चैतन्य शेंबेकर,डॉ.जय मेहता,डॉ.दिपाली शुक्ला, डॉ.रंजित जोशी,डॉ.निशा भ...
error: Content is protected !!