Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Youth Festival : ओला दुष्काळामुळे साधेपणाने ज्ञानतीर्थ -२०२५ युवक महोत्सवाचे उदघाटन
नांदेड करियर October 13, 2025

Youth Festival : ओला दुष्काळामुळे साधेपणाने ज्ञानतीर्थ -२०२५ युवक महोत्सवाचे उदघाटन

NNL TeamBy NNL TeamOctober 13, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर  महाविद्यालय युवक महोत्सव “ज्ञानतीर्थ २०२५” चे  अत्यंत साधेपणाने  पुणे येथील  एमडॉक चे संचालक रवींद्र पाल सिंगजी याच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची उपस्थिती होती.  यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये पुणे येथील विलोचे उपाध्यक्ष रवींद्र उटगीकर, श्री व्हायब्रेशन टेकनॉलॉजिएसचे संचालक चेतन डाखोरे, रुरल रिलेशन्सचे संस्थापक प्रदीप लोखंडे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, नरेंद्र चव्हाण, डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. डी. एन. मोरे, नारायण चौधरी, हनमंत कंधारकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालन डॉ. राजेश्वर दुडुकनाळे,ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसचे संचालक डॉ. विजय पवार, स्वागताध्यक्ष संजय पवार, रासेयोचे संचालक मारूती गायकवाड, प्राचार्य डॉ. मा.मा. जाधव, प्राचार्य डॉ. बालाजी गिरगांवकर   यांची प्रमुख उपस्थिती होती.   
 दि. १२  ते १५  ऑक्टोबर २०२५  दरम्यान सलग चार दिवसीय युवक महोत्सव साजरा होत आहे. यावर्षी मराठवाड्यात अतिवृष्टी,पूरग्रस्त परिस्थिती व ओला दुष्काळमुळे  युवक महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा विद्यापीठाने संकल्प केला आहे. उदघाटन सोहळा हा अत्यंत साध्या पद्धतीने आयोजित करण्यात आला. कुठेही,धूमधडक्याचे स्वरूप नव्हते प्रमुख पाहुणे तथा अतिथी गण विद्यापीठ प्राधिकरणातील सदस्य व अधिकारी यांना कुठेही हारतुरे व शाल श्रीफळ तथा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला नाही. केवळ मौखिक स्वागत करून सोपस्कार पार पाडण्यात आले. 
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी सदरील युवक महोत्सवामध्ये  विविध कला प्रकारात सहभागी स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात असे सांगितले की, हा युवक महोत्सव अतिवृष्टी, पुरपरिस्थिती या सारख्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महोत्सवाच्या ऐवजी केवळ कलेची स्पर्धा म्हणून साधेपणाने आणि काटकसरीने घेतला जात असल्याबद्दल कुलगुरूंनी आयोजन समिती आणि महाविद्यालयाचे कौतुक केले. यावर्षी युवक महोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. तथा विद्यापीठाच्या प्राधिकरणाचे सदस्य, समन्वयक समिती सदस्य तथा सल्लागार समिती सदस्य यांनी तथा सन्माननीय परीक्षकांनी सुद्धा मानधन घेऊ नये, अशी नम्रपणे त्यांना विनंती केली. सदरील युवक महोत्सवात जास्तीत जास्त काटकसरपना करून युवक महोत्सव साजरा करूया व सदरील बचत खर्चाची रक्कम पूरग्रस्त व ओला दुष्काळासाठी म्हणून “मुख्यमंत्री सहायता निधी” देण्याचा संकल्प केला आहे.
युवक महोत्सवाचे उद्घाटक म्हणून रविंदर पाल सिंग उपस्थित होते. ते म्हणाले, या आजच्या तरुणाईच्या टॅलेंटच्या जोरावर भारतदेश जगावर राज्य करू शकतो. एवढे टॅलेंट आपल्या देशात आहे.  पुढे त्यांनी रोजगार शोधण्यापेक्षा रोजगार देणारे बना असा संदेश यावेळी त्यांनी दिला.
ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंटचे संकुल संचालक व यजमान आयोजक डॉ. विजय पवार यांनी सदरील महोत्सव सामाजिक उपकरणातून साजरा करण्यात येईल. तसेच चार दिवशीय युवक महोत्सवात सामाजिक प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज व दिवाकर चौधरी हे अवयव दान जनजागरण व त्याचे महत्व यावर प्रबोधन करणार आहेत. अशा सामाजिक विभूतीना यांना प्राचारण करण्यात आले आहे, असे सां विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नरेंद्र दादा चव्हाण यांनी यांच्या सुंदर आवाजात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी
“अचल के तुझे  में  लेके चलू
एक ऐसे गगन के तले ……….
जहाँ गम भी  न हो आसू भी न हो
बस प्यार हि प्यार पले…..गितले.”
हे गीत सादर केले.
विद्यापीठ विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. राजेश्वर दुडुकनाळे  यांनी आपल्या प्रस्ताविकेत,विविध कला प्रकारासाठी महाराष्ट्रातून परीक्षक यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सदरील कलाप्रकारात पारदर्शकता ठेवण्यात आलेली आहे.कुठेही विद्यार्थ्यांच्या कला प्रकारांत अन्याय होणार नाही याची विद्यापीठाने काळजी घेतली आहे. या महोत्सवात  ८५ महाविद्यालयातील १५०० स्पर्धक यांनी विविध कलेसाठी एकूण ३० कला प्रकारात सहभाग नोंदवलेला आहे. उदघाटन सोहळ्यात डॉ. शिवराज शिंदे व यांच्या संचाने “हैदराबाद मुक्ती संग्रामचा” पोवाड्याचे सादरीकरण केले. सर्वप्रथम सकाळी १०:३० वाजता  कुलगुरूंच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर उद्घाटन समारंभाला सुरुवात झाली. यंदाच्या युवक महोत्सवामध्ये विशेषरित्या जास्तीत जास्त मुलींनी सहभाग नोंदवला आहे. उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विश्वाधर देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्रा.डॉ. ओमप्रकाश दरक यांनी केले.
Inauguration of the Dnyanatirtha-2025 Youth Festival with simplicity due to wet drought
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleKha. Ashokrao Chavan : खा. अशोकराव चव्हाण यांची पत्रकार परिषद : अतिवृष्टी मदतपॅकेज आणि निवडणूक तयारीबाबत महत्त्वाची माहिती
Next Article District Collector Rahul Kardile : इच्छुक पशुपालकांनी पशुवैद्यकीय संस्थेकडे संपर्क करावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Dr. Hansraj Vaidya ; ज्येष्ठ नांदेड भूषण डाॅ.हंसराज वैद्य “हेल्थ केअर एक्सलन्स अवार्डने” सन्मानित

April 26, 2025

Minal Karanwal : मानसिकता बदलविण्यासाठी महिलांनीच महिलांची साथ देणे आवश्यक : मिनल करनवाल

March 8, 2025

Prithviraj Chavan : महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, भाजपा सरकारने कमिशन घेऊन चुकीच्या मार्गाने ठेके दिले: पृथ्वीराज चव्हाण -NNL

August 3, 2024

Dr. Manohar Chaskar : अभिनयातून मानवी अंतरात्मा व्यक्त व्हावा- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

October 11, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Sanjay Shirsat ; राज्यातील 25 हजार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

HUDCO ; जम्मू काश्मीर येथील दहशतवादी पर्यटक हल्ल्याचा हडको येथे सर्व पक्षीय निषेध

guardian minister Girish Mahajan ; अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करा ; पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनास सूचना – NNL

Sumit Sanjay Rao Muske ; सुमित संजयराव मस्के यांची इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन येथे निवड … – NNL

District Chief Vivek Deshmukh : शिवकार्य अभियान घराघरात पोचविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे – जिल्हाप्रमुख विवेक देशमुख

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?