Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

March 10, 2026

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम
  • कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड
  • Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण
  • स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 
  • मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!
  • Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला
  • Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण
नांदेड March 10, 2026

Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण

NNL TeamBy NNL TeamMarch 10, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण आज आपल्या राजकीय प्रवासाबद्दल विधानसभेत बोलताना भावूक झाल्याचे दिसून आले. मी पहिल्यांदाच निवडून आलेली आमदार आहे. मला भाऊ नाही, पण अभिमानाने सांगते की, माझ्या नांदेड जिल्ह्यातील आणि भोकर मतदारसंघातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांनी मला भावासारखी साथ दिली. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी लोकांचे प्रश्न मांडू शकत आहे, अशा भावनांनी ओथंबलेल्या शब्दांत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी महिलांसाठी शासकीय योजना व उपाययोजना या विषयावर प्रस्ताव मांडला होता. त्या चर्चेत सहभागी होताना आ. श्रीजया चव्हाण यांनी महिलांशी निगडित अनेक विषयांवर मते मांडली. आम्ही जिजाऊ, अहिल्यादेवी, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीआई आणि रमाईच्या लेकी आहोत. कुटुंबासाठी आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करण्याची आमची वृत्ती आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीही सवलत नको, तर कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी समान संधी हवी, या शब्दांत त्यांनी स्त्री-शक्तीचा जागर केला.

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी ६५ वर्षांची वयोमर्यादा आहे. मात्र, पासष्टी ओलांडलेल्या अनेक महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी किंवा दैनंदिन गरजांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असते. त्यामुळे सरकारने या वयोमर्यादेचा फेरविचार करून ती ७५ वर्षांपर्यंत वाढवावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. इडब्ल्यूएस, ओबीसी व एसईबीसी प्रवर्गातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिक्षण व परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत देण्याच्या निर्णयाचेही त्यांनी कौतुक केले. महिला दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा किंवा सन्मान करण्याचा वर्षातला एकच दिवस नसावा. स्त्रीचा सन्मान हा संस्कार असून तो वर्षाचे ३६५ दिवस जपला गेला पाहिजे. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न महिलांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

I have the support of 'brothers' in my political journey!: A. Sreejaya Chavan
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleस्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 
Next Article कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!

Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला

Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले

Rural Hospital Inspection : ग्रामीण रुग्णालय हिमायतनगरची NQAS अंतर्गत तपासणी

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Seed application process begins : बियाण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू 

May 26, 2025

Vanchit : ओबीसी नेत्यांवर जीवघेणे हल्ले – वंचित बहुजन आघाडीचा इशारा हल्ले थांबवा, नाहीतर रस्त्यावर उतरणार!

September 29, 2025

Eng. Chandraprakash Deglurkar ; इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना ओबीसी भूषण मित्र पुरस्कार !

August 22, 2025

Pandurang Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नायगाव तालुकाध्यक्ष पदी पांडुरंग शिंदे यांची नियुक्ती

May 30, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Crops Damaged : राज्यात अतिवृष्टीमुळे 63 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान – कृषी मंत्री दत्तात्रय भरणें

१० वा ” जागतिक योग दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा -NNL

PW Bhadarge : गोपाळचावडी ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत अधिकारी पी डब्लू भदरगे रुजू

Appointments to 62 Compassionate Persons in District Council : जिल्‍हा परिषदेत ६२ अनुकंपाधारकांना नियुक्त्या – खा. अशोकराव चव्हाणांचा पाठपुरावा यशस्वी -NNL

‘That Night and This Day’ : ‘ती रात्र आणि हा दिवस’ नाटकाने दिला माणुसकीचा संदेश -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

March 10, 2026

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

March 10, 2026

Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण

March 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?