Homeनांदेड१० वा " जागतिक योग दिवस " ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा...

१० वा ” जागतिक योग दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा -NNL

भोकर। आज दि.२१ जून ” जागतिक योग दिवस ” केंद्र शासन,महाराष्ट्र शासन, सार्वजानिक आरोग्य विभाग यांच्या सूचनेनुसार व मा.डॉ. निळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, मा. डॉ बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, मा.डॉ प्रताप चव्हाण वैद्यकिय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर, मा. डॉ संदेश जाधव तालुका आरोग्य अधिकारी भोकर यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण रुग्णालय भोकर व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने १० वा ” जागतिक योग दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर तेथे साजरा करण्यात आला.

IMG 20240621 WA0042 १० वा " जागतिक योग दिवस " ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा -NNL

योग प्रशिक्षक डॉ. विजयकुमार दंडे, डॉ संदेश जाधव, डॉ सारिका जावळीकर यांनी योगा बदल माहिती, योगआसनाचे महत्त्व सांगीतले व प्रात्याक्षिक करून दाखविले. आयुष विभागाचे डॉ विजयालक्ष्मी घोडजकर (किनीकर) यांनी प्रास्ताविक केले आभार प्रदर्शन डॉ थोरवट यांनी केले डॉ मुदशिर यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामीण रुग्णालय भोकर व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments