Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nagar Panchayat Election : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : पाचव्या दिवशी उमेदवारीची लगबग
नांदेड राजकीय November 15, 2025

Nagar Panchayat Election : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : पाचव्या दिवशी उमेदवारीची लगबग

नगरसेवक पदाचे १६, तर नगराध्यक्ष पदासाठी फक्त १ अर्ज दाखल — राजकीय तापमान चढू लागले
NNL TeamBy NNL TeamNovember 15, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर (अनिल मादसवार) मागील पाच वर्षांपासून रखडलेली हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक अखेर रंगात येताना दिसत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी नगरसेवक पदासाठी तब्बल १६ अर्ज, तर नगराध्यक्ष पदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. चार दिवस शांत असलेले वातावरण अचानक गजबजले आहे आणि राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत.

★ उमेदवारीसाठी मनधरणी, दबाव-तणाव आणि पक्षांतर्गत रस्सीखेच वाढली – हिमायतनगरमधील सर्व १७ प्रभागांत इच्छुकांची भिस्त वाढलेली असून, काहीजण वरिष्ठ नेत्यांची मर्जी मिळवण्यासाठी धडपडत आहेत. तर अनेक जण आपली राजकीय ताकद सिद्ध करण्यासाठी पक्षांतर्गत वजन वापरत आहेत. ज्यांना तिकीट मिळण्याबाबत शंका आहे, ते दोन–तीन पक्षांतून तिकीट मागत आहेत. काहींनी तर पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल करण्याची तयारी केल्याचे समजते. त्यामुळे अनेकांचे “तळ्यात मळ्यात” असे राजकीय गणित दिसून येत आहे.

★ निवडणूक म्हणजे दरबार — काही वाड्यात जेवणावळी, तर काही ठिकाणी पार्ट्या सुरु ! –  निवडणुकीची घोषणा अधिकृत न होता देखील काही इच्छुकांनी खाण्यापिण्याच्या पार्टी, बैठकांचा सपाटा, कार्यकर्त्यांचे गट-तट यांना सुरुवात केली आहे. “अभी नहीं तो कभी नहीं” या सूत्रावर उमेदवार रिंगणात उतरण्याची तयारी करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

पक्षांचे समीकरण : स्वबळाचा नारा विरुद्ध युतीचे राजकारण
काँग्रेस : स्वबळावर लढणार
शिवसेना (उबाठा) + राष्ट्रवादी (शरद पवार गट) : युतीत लढण्याचे संकेत
भाजपा + शिवसेना (शिंदे गट) : युतीची चिन्हे
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : स्वबळावर — नगराध्यक्ष उमेदवार जाहीर
म्हणजेच काही ठिकाणी त्रिकोणी तर काही ठिकाणी चौरंगी ते पंचरंगी लढतीची पूर्ण शक्यता निर्माण झाली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीचा परिणाम — महायुतीकडे डोळे – मागील विधानसभा निवडणुकीत कांग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार) या तीन पक्षांची युती होती. मात्र या स्थानिक निवडणुकीत ते समीकरण फिसकटले आहे. तिथे भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित) यांनी महायुतीचा गड मजबूत ठेवला होता. त्यामुळे या निवडणुकीत कोण कोणासोबत? हा प्रश्नच शहरातील चर्चेचा मुख्य विषय ठरू लागला आहे.

नगराध्यक्ष पदाचा अनिश्चितता — फक्त राष्ट्रवादी (अजित गट) सज्ज – एकमेव नगराध्यक्ष पदासाठी राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या फक्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे —माजी उपनगराध्यक्ष म. जावेद अब्दुल गणी यांच्या नावावर स्वाक्षरी झाल्याचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील मिराशे व विधानसभा अध्यक्ष एकनाथ पाटील जाधव यांनी अधिकृतरित्या पुष्टी केली. काँग्रेस, शिवसेना, भाजपा, उबाठा–राष्ट्रवादी यांच्याकडून मात्र अद्याप नाव जाहीर झाले नाही. त्यामुळे मतदारांमध्ये तत्परतेने चर्चा सुरू आहे की, कोणत्या पक्षाकडून कोणते नाव पुढे येते? कोणाची ताकद कोणत्या प्रभागात जास्त?

प्रतिष्ठेची लढत — आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बाबूराव कदम कोहळीकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, खासदार अशोकराव चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी हि निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, ते मैदानात आल्याने हिमायतनगरच्या राजकारणाची दिशा बदलली असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत आजी माजी आमदार, माजी खासदार, वरिष्ठ नेते सर्वांनीच प्रतिष्ठेची कसोटी लावली आहे. त्यामुळे हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली, तापलेली आणि रोमहर्षक ठरणार हे निश्चित.

यंदाची नगरपंचायत निवडणुकीच्या मतदाराची एकूण संख्या १७ हजार ३२३ असून, यात महिला मतदार संख्या ८ हजार ५६९ तर पुसरुष मतदार संख्या ८ हजार ७५७ आहे. २०२५ ची नगरपंचायत निवडणूक संघर्ष, कटकारस्थाने, युती-संघर्ष आणि स्वबळाचा नारा – या सर्व घटनाक्रमामुळे हिमायतनगर निवडणूक अटीतटीची, दणदणीत आणि अनेक स्तरांवर प्रभावशाली होणार असून, उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या अंतिम तारखेनंतरच खरी लढत स्वच्छ दिसू लागेल.

Himayatnagar Nagar Panchayat Election Nominations close on fifth day
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePoor Work : धानोडा–हिमायतनगर महामार्गाच्या कामातील निकृष्ट कारभारावर संतापाची लाट
Next Article Dr. Rajendra Wankhede : हिमायतनगर भाजपाला बळकटी! डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांचा भव्य प्रवेश — नगराध्यक्ष पदाची उमेदवारी चर्चेत
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nagar Panchayat Election : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : ‘भावी’ंची सोशल मीडियावर चलती..!

November 4, 2025

Commissioner’s visit : ज्येष्ठ नागरिकांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी आयुक्तांची अशी ही भेट

July 11, 2025

ग्रामसेवक,तलाठी,यांना मुख्यालयाची ॲलर्जी; माहूर तालुक्यातील नागरीकांची भटंकती -NNL

June 26, 2024

Old Tradition : लोहयाला शतकोत्तर नाट्य व गणेशोत्सवाची परंपरा ;,पण आता शहरात ना कार्यक्रम.. नाही एकसंघता

September 6, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Patanjali celebrates Herb Day ; पतंजली तर्फे जडीबुटी दिवस साजरीकरन

Deen Dayal Sparsh Scholarship Scheme ; डाक विभागातर्फे दीनदयाल स्पर्श शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात – NNL

Drainage Work Partial : ड्रेनेजच्या अर्धवट कामामुळे गाडेगाव रस्त्यावर अपघातांला निमंत्रण

Dr. Nanasaheb Jadhav ; स्नेहसंमेलनातूनच भावी कलावंतांची जडणघडण – कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव

Rahul Kardile ; नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पदभार स्वीकारला

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?