नांदेड| प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला गुरुनानक जयंती मोठा उत्सवात साजरी केली जाते. या दिवसाला गुरुपर्व तसेच गुरुनानक देव प्रकाश उत्सव संबोधल्या जाते. यावर्षी 555 वे गुरुनानक देव जयंती आहे.
नांदेड पतंजली योग परिवारातर्फे गुरुनानक देव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी आदरणीय सरदार हरजित सिंग कडेवाले यांनी गुरुनानक देव जयंती बद्दल सविस्तर माहिती सर्वांना सांगितली. सर्व सादक सचखंड गुरुद्वाराचे दर्शन केले व लंगर साहेब ठिकाणी प्रसाद ग्रहण केला. याप्रसंगी आदरणीय दत्तात्रय काळे, पंढरीनाथ कंठेवाड, सिताराम सोनटक्के, डॉ. गणपतराव जिरोनेकर, सुमनताई जिरोनेकर, लताबाई कंठेवाड, अमितकुमार कंठेवाड, सरिता कंठेवाड, शिवाजी मुलंगे, उत्तमराव वट्टमवार, रघुनाथराव जाधव, अनुसया जाधव, दिगंबर शिंदे, बालाजीराव भुजवळे, संतोष बचलिंग, भगवानराव किडे,
राजेश्वर टेकाळे, शंकरराव परकंठे, अनघा पंचलिंग, जगन्नाथ येईलवाड, राधाबाई येईलवाड, शिवाजीराव शिंदे हळदेकर, बाबुराव हंबर्डे, संगीता हंबर्डे, सदाशिव बुटले पाटील, बालाजी वारकड, स्वाती वारकड, पंडित पाटील, पार्वती पाटील, सीमा गुंडाळे, भगवान मुंडे, अहिल्याबाई मुंडे, नीलकंठ जाधव, तेजस कोटलवार, द्यानेश्वर कोटलवार, लक्ष्मीकांत फुके, साधना उखळे, शिवाजी उखळे, यश पानपट्टे, नील पानपट्टे, विजय गुंडाळे, अवधूत गिरी, बाळकृष्ण पसलवाड, व्यंकटराव उतकर, अनिल राठोड, राजू लोखंडे, मकरंद पांगरकर, सर्जेराव होळपादे, किरण मुत्तेपवार, संजयकुमार कूबडे, कैलाशी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते असे अनिल अमृतवार यांनी सांगितले.