Homeनांदेडvoting ; गोकुंद्यात तृतीय पंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क -

voting ; गोकुंद्यात तृतीय पंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क –

किनवट, परमेश्वर पेशवे l 83 किनवट विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 222 सुसंस्कार मतीमंद विद्यालय, गोकुंदा येथे तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांची उपस्थिती होती.

IMG 20241120 WA0000 voting ; गोकुंद्यात तृतीय पंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क -

गोकुंदा ग्रामपंचायत अंतर्गत हबीब कॉलनी येथे असलेल्या सुसंस्कार मतीमंद विद्यालयातील 222 मतदान केंद्राच्या यादीत शहाना हसीना शेख , सलमा शेख , मुस्कान शेख , ज्यूली किशन सुर्यवंशी, साक्षी सरोदे, मोना पांडुरंग या तृतीय पंथी मतदारांची नावे आहेत. हे मतदार मतदानासाठी आले तेव्हा सहायक जिल्हाधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) तसेच मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे , मल्लीकार्जून स्वामी , रुपेश मुनेश्वर , सुरेश पाटील , शेषराव पाटील , मनोज कांबळे , बीएलओ गंगासागर मुखाडे आदिंची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments