Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Hunger stricke : अनुदान द्या, अन्यथा जीवन संपवू! — पोटा (बु.) येथे उपोषणकर्त्यांचा आक्रमक इशारा

March 2, 2026

Hunger stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषणकर्ते

March 1, 2026

Police Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर धाड

March 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Hunger stricke : अनुदान द्या, अन्यथा जीवन संपवू! — पोटा (बु.) येथे उपोषणकर्त्यांचा आक्रमक इशारा
  • Hunger stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषणकर्ते
  • Police Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर धाड
  • Library Association : नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन थाटात संपन्न
  • आरोग्य सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केले बदल राज्य स्तरावर नांदेड जिल्हाचा गौरव!
  • ‘Kailasa Live’ concert ; सुप्रसिध्द गायक कैलास खेर यांची ‌‘कैलासा लाईव्ह‌’ कॉन्सर्ट
  • The thrill of wrestling : तळपत्या उन्हात रंगला कुस्त्यांचा थरार; श्री परमेश्वर यात्रेत जल्लोषाची शिखरे
  • Justice Neeraj Dhote : महाशिबिर व योजनांच्या महामेळाव्यातून कायद्याची माहिती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवा – न्यायमूर्ती निरज धोटे
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Hunger stricke : अनुदान द्या, अन्यथा जीवन संपवू! — पोटा (बु.) येथे उपोषणकर्त्यांचा आक्रमक इशारा
नांदेड कृषी March 2, 2026

Hunger stricke : अनुदान द्या, अन्यथा जीवन संपवू! — पोटा (बु.) येथे उपोषणकर्त्यांचा आक्रमक इशारा

सातवा दिवस उजाडला; मंत्र्यांच्या सूचनेलाही प्रतिसाद नाही? प्रशासनावर प्रश्नचिन्ह
NNL TeamBy NNL TeamMarch 2, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील पोटा (बु.) येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) अंतर्गत मंजूर दुधाळ गाई-म्हशींच्या अनुदानासाठी सुरू असलेले आमरण उपोषण रविवारी सातव्या दिवशी अधिकच आक्रमक झाले. “तातडीने अनुदान द्या, अन्यथा जीवनयात्रा संपवू,” असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

कृषी मंत्र्यांनी कृषी आयुक्तांना चौकशीचे निर्देश दिल्याची माहिती असली तरी चार दिवस उलटूनही जिल्हा कृषी अधीक्षक, नांदेड तसेच सहसंचालक स्तरावर ठोस हालचाल न दिसल्याने “मंत्र्यांच्या सूचनेलाही खो दिला जातो आहे का?” असा सवाल ग्रामस्थ उपस्थित केला जात आहे.

४५ लाभार्थी, खरेदी पूर्ण; अनुदान मात्र रखडले
२०२५ मध्ये उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत शासन निर्णय क्र. शाशोअ २०१९ प.क्र.१५०/१९/०४ दि. ५ सप्टेंबर २०१९ नुसार कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम (RAD) अंतर्गत २०२५-२६ साठी ४५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.

१६ सप्टेंबर २०२५ रोजी लाभार्थ्यांना दुधाळ संकरित गाई/म्हशी खरेदीसाठी लेखी परवानगी देण्यात आली. त्यानुसार १८ ऑक्टोबर २०२५ रोजी हिंगोली जिल्ह्यातील कामटा फाटा येथे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पशुधन खरेदी करण्यात आले. प्रति लाभार्थी १८ हजार रुपयांचे अनुदान मंजूर असून उर्वरित रक्कम लाभार्थ्यांनी स्वतः भरली. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही पाच महिने उलटले तरी अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर संतोष पुलेवार व आनंदराव जळपते यांनी २३ फेब्रुवारीपासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांनी “आगामी वर्षात अनुदान देऊ” असे तोंडी आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती.

मात्र “तोंडी नव्हे, लेखी तारीख द्या,” अशी भूमिका घेत उपोषणकर्त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. सहाव्या दिवशी पुन्हा संबंधित अधिकारी भेट देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र लेखी हमीबाबत स्पष्ट आश्वासन न दिल्याने आंदोलन कायम ठेवण्यात आले.

“४५ लाभार्थ्यांना प्रति १८ हजार रुपये अनुदानाची लेखी तारीख द्या; अन्यथा जीव गेला तरी उपोषण मागे घेणार नाही,” असा निर्धार संतोष पुलेवार व आनंदराव जळपते यांनी व्यक्त केला आहे.

आराखड्यात बदलाचे ‘गुपित’ काय?
लाभार्थ्यांच्या उपस्थितीत दुधाळ जनावरे खरेदी झाल्यानंतरही नंतर आराखड्यातून पोटा (बु.) गावाचे नाव बदलल्याची चर्चा रंगली आहे. “खरेदी झाल्यानंतर आराखडा बदलण्यामागचे गुपित काय?” असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. उपोषणाचा आठवा दिवस उजाडत असताना पोटा (बु.) येथील लाभार्थ्यांना न्याय मिळणार की आंदोलन आणखी तीव्र होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने तातडीने लेखी निर्णय देऊन परिस्थिती निवळवावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

Aggressive warning from hunger strikers in Pota (bu) Give subsidy otherwise we will end our lives!
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHunger stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषणकर्ते
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Hunger stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषणकर्ते

Police Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर धाड

Library Association : नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन थाटात संपन्न

आरोग्य सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केले बदल राज्य स्तरावर नांदेड जिल्हाचा गौरव!

‘Kailasa Live’ concert ; सुप्रसिध्द गायक कैलास खेर यांची ‌‘कैलासा लाईव्ह‌’ कॉन्सर्ट

The thrill of wrestling : तळपत्या उन्हात रंगला कुस्त्यांचा थरार; श्री परमेश्वर यात्रेत जल्लोषाची शिखरे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Celebrate International Yoga Day : 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया प्रमाणात साजरा करा : जिल्हाधिकारी कर्डिले

June 18, 2025

The system is fully prepared : यंत्रणेची झाली पूर्ण तयारी मतदार राजाची आता जबाबदारी -NNL

November 19, 2024

MP Ashokrao Chavan : खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

July 23, 2025

Governor CP Radhakrishnan ; एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन – NNL

August 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Bodemma Festival : देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथे बोडेम्मा सण उत्साहात साजरा

आजपासून संगीत शंकर दरबारची सांस्कृतिक मेजवानी

Mahavitaran ; देगलूर तालुक्यातील लिंबा गावं वीज पुरवठा खंडित झाल्याने तीन दिवस पासून अंधारात -NNL

Motorcycle hits truck : मोटरसायकलची उभ्या ट्रकला मागून धडक; दोघे जागीच ठार, एक गंभीर

पक्षनिरीक्षक माजीमंत्री रावसाहेब दानवे नांदेडात असताना माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी दिलाय भारतीय जनता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Hunger stricke : अनुदान द्या, अन्यथा जीवन संपवू! — पोटा (बु.) येथे उपोषणकर्त्यांचा आक्रमक इशारा

March 2, 2026

Hunger stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषणकर्ते

March 1, 2026

Police Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर धाड

March 1, 2026

Library Association : नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन थाटात संपन्न

March 1, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?