Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - आरोग्य - Health chekup camp ; गॅलक्सी हेल्थकेअर फाउंडेशन तर्फे मोफत शंभरावे एंडोस्कोपी शिबिर ११ ते १३ एप्रिल रोजी माहूर येथे
आरोग्य नांदेड April 11, 2025

Health chekup camp ; गॅलक्सी हेल्थकेअर फाउंडेशन तर्फे मोफत शंभरावे एंडोस्कोपी शिबिर ११ ते १३ एप्रिल रोजी माहूर येथे

NNL TeamBy NNL TeamApril 11, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। आदिवासी आणि दुर्गम भागातील जनसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून गॅलक्सी हेल्थकेअर नांदेड आणि माहूर तालुका डॉक्टर्स संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने मागील ३८ महिन्यांपासून सुरू असलेल्या आठवडी शिबिरांचे १०० वे भव्य शिबिर माहूर येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात११ एप्रिल ते १३ एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजीत करण्यात आले असून, या शिबिराचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत माहूर तालुका डॉक्टर्स संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

मराठवाड्यातील नांदेड हे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय व आरोग्य विषयी क्षेत्रात अग्रगण्य असणारे शहर आहे. या शहरात अनेक नामांकित तज्या डॉक्टरांची हॉस्पिटल्स आहेत, रुग्णांच्या उपचारासाठी नवीन आधुनिक तंत्र ज्ञानाबरोबरच तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तातडीने योग्य निदान करून उपचार केले जातात, सहसा पुणे, मुंबई अथवा हैदराबाद इत्यादी मोठ्या ठिकाणी उपचारासाठी जाण्याची कचितच गरज पडते. त्यामुळे नांदेड येथे योग्य त्या उपचार सेवा मिळतात.

नांदेड शहरामध्ये आरोग्य व्यवसाय क्षेत्रातील वाढ लक्षणीय आहे. या व्यवसायातील काही डॉक्टर मंडळी आपल्या व्यवसायाबरोबरच सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सुद्धा कार्य करत असतात. यातील बोरबन परिसरातील डॉ. नितीन जोशी यांच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये पचनसंस्थेच्या मार्गातील अवयवांच्या गंभीर आजारांचे, यकृत, पित्ताशय आणि स्वादुपिंड इत्यादी अवयवांतील कैंसरसहित आजारांचे निदान व उपचार केले जातात. या आजारांच्या उपचारासाठी गरजू व गरीब रुग्णांसाठी ते फिरते एंडोस्कोपी रुग्णालयाच्या माध्यमातून गावोगावी फिरून सेवा देत आहेत. मोफत नाममात्र रजिस्ट्रेशन नोंदणी फिस आकारून आतापर्यंत ९९ शिबिरे त्यांनी मराठवाड्यात घेतली आहेत.

आता शंभरावे मोफत शिबिर स्वामी समर्थ अन्नछत्र, माहूरगड येथे दिनांक ११-१३ एप्रिल २०२५ रोजी होत आहे. . या फिरत्या एन्डोस्कोपी रुग्णालयाची सुरवात १९ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आली होती. आपल्या पदरचे जवळपास ५५ लाख रुपये खर्च करून हे फिरते एन्डोस्कोपी रुग्णालय त्यांनी स्वतः बनवलेले आहे. गेल्या तीन वर्षातत्यांच्या चमूने नांदेडच्या आजुबाजूला असलेल्या सहा जिल्ह्यातील ५१ गावांत २५ हजार किलोमीटरचा प्रवास करीत व ९९ शिबीर पार पाडली आहेत. माहूरगड येथे होणारे हे शंभराचे शिबिर आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहिल्या आणि एकमेव फिरत्या एन्डोस्कोपी रुग्णालयाच्या, ‘एन्डोस्कोपी आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत, तरुण वयात पचनसंस्थेच्या कॅन्सर आणि इतर गंभीर आजारामुळे होणारे असंख्य मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने झपाटलेल्या गॅलक्सीने उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा समाजातील शेवटच्या गरीब गरजू रुग्णा पर्यंत पुरवण्याचे ध्येय बाळगले आहे. ‘समर्पित आणि ध्येयवादी रुग्णसेवा’ हा उद्देश मनाशी बाळगून ते कार्य करत आहेत.

व्यक्तीच्या आहार, विहार व अनुवंशिकतेतून बळावणारे रोग आणि त्या रोगांचे योग्य निदान होऊन उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एक रुग्ण व सणाचा नातेवाईक म्हणून ज्या काही आर्थिक, मानसिक वेदना व अडचणी व्यक्तीस होतात त्या फक्त त्या कुटुंबालाच माहित असतात. रोगांचे निदान योग्य वेळी होऊन योग्य उपचार मिळवून तो बरा झाला म्हणजे, त्या रुग्णाच्या कुटुंबात होणारी मानसिक व आर्थिक अडचण दूर होण्यास आधार मिळतो. त्यासाठी व्यक्तीच्या आरोग्य संदर्भात विविध रोगाच्या जनजागृतीसाठी अशी शिबिरे होणे महत्त्वाचे आहे आणि आजच्या काळात हा विचार बाळगणे हीच मोठी सेवा आहे.

आपल्या देशात आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा अज्ञान असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने मोठी तफावत आहे. त्यासाठी आरोग्यविषयक शिबिरांच्या माध्यमातून वेळोवेळी वेगवेगळी शिबिरे आयोजित करून सतत जनजागृती करणे आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्य करणाऱ्या डॉक्टरांच्यामध्ये डॉ. नितीन जोशी हे एक आहेत. सामाजिक दायित्याच्या कर्तव्य भावनेतून आपल्या आरोग्यविषयक ज्ञानाचा उपयोग समाजातील तळागाळातील गरजू रुग्णापर्यंत व्हावा ही त्या मागची त्यांची भूमिका आहे.

वैद्यकीय व्यवसायाला ‘नोबल प्रोफेशन’ असे संबोधले जाते त्यामुळे प्रामाणिकपणा, पारदर्शकता, रुग्णहित, संवेदनशीता अशी अनेक मूल्ये या वैद्यकीय सेवेत निश्चित आहेत. जनआरोग्य अभियानाच्या माध्यमातून, रुग्णहक्क व त्याचे कर्तव्य जागृत नागरिक, दानशूर व्यक्ती यांच्या समन्वयातून सुदृढ समाज निर्मितीसाठी असे कार्य होणे आवश्यक आहे.

या शिबिरासाठी माहूर येथील डॉ. राम कदम, डॉ अभिजित कदम डॉ.पी.डी. जगताप, डॉ अजय जाधव, प्रसन्न पांडे, निरंजन केशवे, राजेश सामशेट्टीवार, जुनेद बावाणी, वाई येथील डॉ. बाबा डाखोरे, सुप्रिया गावंडे, झनक मानकर, पिंटु चव्हाण किनवट येथील डॉ. अशोक बेलखोडे साने गुरुजी रुग्णालय यांचेकडे १०० रुपये नोंदनी शुल्क भरून नाव नोंदनी करावी, या शिबिरात डॉ. नितिन जोशी, नांदेड डॉ. सुर्य प्रकाश भंडारी, पुसद डॉ संजय कुलकर्णी मिरज, माधव चंबुले उदगीर अनंत सुर्यवंशी स्वप्ना बुलबुले, विनायक कुलदीपक रोहित बुलबुले सर्व नांदेड ई,तज्ञ डॉक्टर येणार आहेत.

at Mahur from April 11th to 13th Galaxy Healthcare Foundation to hold 100th free endoscopy camp
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr.B.R.Ambedkar jayanti; हिमायतनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सवाला महानाट्य प्रयोगाने झाली सुरुवात
Next Article Geeta Chiknepawad Selected ; गोल्ला गोलेवार समाजातील कु.गिता चिकनेपवाड हीची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी साहाय्यकपदी निवड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

flood victims ; पूरग्रस्तांच्या यादीवर आक्षेप व मागणी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ मार्च पर्यंत वाढवावी – माकप

February 27, 2025

कर्तव्यदक्ष मनपा आयुक्तांनी घेतली प्रलंबीत कामाची दखल

August 22, 2024

Free health checkup for women | ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅम नांदेड तर्फे महिलांची मोफत आरोग्य तपासणी -NNL

July 17, 2024

Help farmers : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या

May 28, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Due to the failure of the Nagar Panchayat : हिमायतनगर नगरपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे स्वच्छतेचे तीन तेरा; सोशल मीडियावर अस्वच्छतेचा पिटतोय दिंडोरा -NNL

The number of stray animals : वाई बाजारात भटकी जनावरे, गाढवांचा वावर वाढला -NNL

Mass raid : नांदेड जिल्ह्यात अवैध दारू, हातभट्टी, मटका जुगार विरुद्ध मास रेड

illegal abortions and disposes of mica : बेकायदेशीर गर्भपात करून अभ्रकांची विल्हेवाट लावणारा बोगस डॉक्टर सात दिवस लोटले तरी पोलिसांना सापडेना..? – NNL

स्वातंत्र्यदिनी ” समता बालवैज्ञानिक ” म्हणून सम्यक कांबळेचा होणार सन्मान – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?