Wednesday, May 13

Tag: to hold 100th free endoscopy camp

Health chekup camp ; गॅलक्सी हेल्थकेअर फाउंडेशन तर्फे मोफत शंभरावे एंडोस्कोपी शिबिर ११ ते १३ एप्रिल रोजी माहूर येथे

Health chekup camp ; गॅलक्सी हेल्थकेअर फाउंडेशन तर्फे मोफत शंभरावे एंडोस्कोपी शिबिर ११ ते १३ एप्रिल रोजी माहूर येथे

आरोग्य, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। आदिवासी आणि दुर्गम भागातील जनसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून गॅलक्सी हेल्थकेअर नांदेड आणि माहूर तालुका डॉक्टर्स संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने मागील ३८ महिन्यांपासून सुरू असलेल्या आठवडी शिबिरांचे १०० वे भव्य शिबिर माहूर येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात११ एप्रिल ते १३ एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजीत करण्यात आले असून, या शिबिराचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत माहूर तालुका डॉक्टर्स संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. मराठवाड्यातील नांदेड हे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय व आरोग्य विषयी क्षेत्रात अग्रगण्य असणारे शहर आहे. या शहरात अनेक नामांकित तज्या डॉक्टरांची हॉस्पिटल्स आहेत, रुग्णांच्या उपचारासाठी नवीन आधुनिक तंत्र ज्ञानाबरोबरच तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून...
error: Content is protected !!