Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - Dr. Babasaheb Ambedkar ; भुकमारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता बचत गटास बियाण्याचे वाटप
कृषी नांदेड November 12, 2025

Dr. Babasaheb Ambedkar ; भुकमारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता बचत गटास बियाण्याचे वाटप

NNL TeamBy NNL TeamNovember 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर l कृषी विभाग यांच्या महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन केलेल्या शेतकरी गटांतील निवडप्रक्रिया मधून भुकमारी ता.कंधार येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता बचत गट यांची निवड करून २०२५ – २६ बियाण्याचे वाटप करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी कंधार कार्यालयामार्फत रब्बी हंगामातील बियाणे वाटप करण्यात आले यामध्ये तालुका कृषी अधिकारी कंधार कासारळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन केलेल्या शेतकरी गटांची निवड करण्यात आली त्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य सन2025-26 सलग हरभरा साठी भूकमारी येथील अनुसूचित जाती जमाती अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहायता शेतकरी गटाची निवड करण्यात आली.

गटाचे अध्यक्ष विश्वंभर बळीराम पवार सचिव लक्ष्मण बळीराम पवार यांच्यामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी एसडी उबाळे यांनी गटातील सर्व शेतकऱ्यांना हरभरा बियाण्याच्या लागवडी पासून काढणीपर्यंत मार्गदर्शन त्यामध्ये बियाण्याची निवड करणे बीज प्रक्रिया करणे कीड व रोग या विषयी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित तंटामुक्ती अध्यक्ष अमीरसाब तसेच ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ पवार कोपन दुकानदार माधवराव पवार सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब गवाले तसेच पांडुरंग पवार राजाराम कानगुले संभाजी पवार बालाजी अडकिने व गटातील सर्व सदस्य उपस्थित होते

Distribution of seeds to Dr. Babasaheb Ambedkar Self Help Group in Bhukmari
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePrataprao Patil Chikhlikar ; कोणी मुरूम टाका की डांबर सर्कलच्या विकासासाठी फक्त चिखलीकर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे प्रतिपादन
Next Article Biloli ; पैशाविना निवडणुकीचा भूमन्ना नरोड यांचा निर्धार; बिलोलीत चर्चा रंगल्या
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Accident insurance : शेतमजुरांनाही मिळणार अपघात विमा संरक्षण; मृत्यू झाल्यास कुटुंबाला २ लाखांची मदत

March 8, 2026

Venkatesh Chaudhary : असाक्षरांना शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करून सुसंस्कृत नागरिक तयार करा – व्यंकटेश चौधरी -NNL

December 8, 2024

Mohanrao More supports Congress : उबाठाचे बंडखोर अपक्ष उमेदवार मोहनराव मोरे यांचा काँग्रेसला पाठिंबा -NNL

November 18, 2024

Padmashali community : नराधम शिक्षकास फाशीची शिक्षा देण्याची पद्मशाली समाजाची मागणी

September 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

नांदेड पोलीसांनी जबरी चोरी व चोरी मधिल 1,91,000/- मुदेमाल जप्त करुन उलेखनिय कामगिरी -NNL

Zilla Parishad School : तल्हारी जिल्हा परिषद शाळेचे चिमुकले संगणक हाताळनार

Bees attack woman : वट पौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलावर मधमाशांचा हल्ला

Sarpanch post draw : 25 एप्रिलला होणार सरपंच पदाची सोडत; तहसिल निहाय वेळापत्रक जाहीर

sound of Tal-Mridangam : आंदेगावात पारंपरिक पद्धतीने टाळ-मृदंगाच्या गजरात नवव्या दिवशी गणपती विसर्जन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?