Dr. Babasaheb Ambedkar ; भुकमारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता बचत गटास बियाण्याचे वाटप
उस्माननगर l कृषी विभाग यांच्या महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन केलेल्या शेतकरी गटांतील निवडप्रक्रिया मधून भुकमारी ता.कंधार येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता बचत गट यांची निवड करून २०२५ - २६ बियाण्याचे वाटप करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी कंधार कार्यालयामार्फत रब्बी हंगामातील बियाणे वाटप करण्यात आले यामध्ये तालुका कृषी अधिकारी कंधार कासारळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन केलेल्या शेतकरी गटांची निवड करण्यात आली त्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य सन2025-26 सलग हरभरा साठी भूकमारी येथील अनुसूचित जाती जमाती अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहायता शेतकरी गटाची निवड करण्यात आली.
गटाचे अध्यक्ष विश्वंभर बळीराम पवार सचिव लक्ष्मण बळीराम पवार यांच्यामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी एसडी उबाळे यांनी गटातील सर्व शेतकऱ्यांना हरभरा बियाण्याच्या लागवड...
