Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Kha. Ashokrao Chavan ; सिंचन प्रकल्पांबाबत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा

March 7, 2026

Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

March 6, 2026

Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण

March 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Kha. Ashokrao Chavan ; सिंचन प्रकल्पांबाबत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा
  • Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन
  • Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण
  • Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण
  • Nanded News : गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज
  • Drainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”
  • राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठण !
  • Chhatrapati Shivaji Maharaj : “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” प्रभावी राबविण्याबाबत मार्गदर्शन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Kha. Ashokrao Chavan ; सिंचन प्रकल्पांबाबत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा
नांदेड March 7, 2026

Kha. Ashokrao Chavan ; सिंचन प्रकल्पांबाबत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा

NNL TeamBy NNL TeamMarch 7, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन नांदेड जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांना गती देण्याबाबत व निधी उपलब्धतेबाबत विचारविनिमय केला.

मंत्रालयातील विखे पाटील यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांनी रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची १.१० मीटरने वाढविण्याच्या कामासंदर्भात चर्चा केली. या प्रकल्पाच्या कामासाठी तसेच शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मावेजा देण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

पिंपळढव साठवण तलावाबाबत संवाद साधताना या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम करण्यासाठी, भूसंपादन व वन जमीन वळती करण्यासाठी तसेच बुडीत क्षेत्रातील उंच पुलाचे काम, डौरवाडी ते धरणस्थळ व पिंपळढव ते धरणस्थळचा पोहोच रस्ता आणि इतर अनुषांगिक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यातील उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर धरणाची तूट भरून काढण्यासाठीची खरबी वळण योजना, पेनगंगा नदीवरील ७ उच्च पातळी बंधारे कालवे आणि पेनगंगा प्रकल्पाच्या कालव्याच्या अस्तरीकरणाची कामे करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी याप्रसंगी मांडली.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र सुधारणा कार्यक्रम अंतर्गत डॉ. शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प व उर्ध्व पेनगंगा प्रकल्प तसेच सुधा बृहद लघु पाटबंधारे प्रकल्पाला निधी मिळणे, अर्धापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील जलसंपदा विभागाच्या मालकीच्या जागेवर नमो उद्यान विकसित करणे, मुदखेड येथील जलसंपदा विभागाची जमीन न्यायालय तसेच न्यायाधीशांचे निवासस्थान आणि ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी हस्तांतरीत करणे आदी विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली.

Discussion between Kha. Ashokrao Chavan and A. Sreejaya Chavan with Radhakrishna Vikhe Patil regarding irrigation projects
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleWomen’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण

Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण

Nanded News : गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज

Drainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठण !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Marathwada ; मराठवाड्यात उद्योग टिकले पाहिजेत

March 3, 2025

Coordination meeting : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहुरात महायुतीची समन्वय बैठक संपन्न -NNL

October 27, 2024

शांतता रॅली काडून अशांतता पसरवनाऱ्या संयोजकावर गुन्हे दाखल करा – NNL

July 8, 2024

Journalism Award : डॉ. शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार जाहीर

January 2, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Tehsildar Vitthal Parlikar : लोहा तालुक्यातील नोंद नसलेल्यांना जन्म मृत्यू दाखला तहसीलदार कार्यालयात मिळणार – तहसीलदार विठ्ठल परळीकर

New Weekly Express : फिरोजपूर – हजूर साहिब नांदेड नवीन साप्ताहिक एक्सप्रेस – मराठवाड्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट – खा. डॉ. अजीत गोपछडे

Chief Minister Devendra Fadnavis : सर्व भौतिक सुविधांसह शाळांचे ‘जियो टॅगिंग’ करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

police road movement : लोह्यात एसडीएम संगेवार ,डीवायपीडी डॉ जगताप याच्या उपस्थितीत पोलीसांचे पथसंचलन -NNL

Women of Yeoli village protest against liquor ban: दारूबंदीच्या विरोधात येवली गावच्या महिलांचा एल्गार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Kha. Ashokrao Chavan ; सिंचन प्रकल्पांबाबत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा

March 7, 2026

Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

March 6, 2026

Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण

March 6, 2026

Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण

March 6, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?