Friday, June 26

Tag: Discussion between Kha. Ashokrao Chavan and A. Sreejaya Chavan with Radhakrishna Vikhe Patil regarding irrigation projects

Kha. Ashokrao Chavan ; सिंचन प्रकल्पांबाबत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा

Kha. Ashokrao Chavan ; सिंचन प्रकल्पांबाबत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा

नांदेड, राजकीय
नांदेड l माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन नांदेड जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांना गती देण्याबाबत व निधी उपलब्धतेबाबत विचारविनिमय केला. मंत्रालयातील विखे पाटील यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांनी रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची १.१० मीटरने वाढविण्याच्या कामासंदर्भात चर्चा केली. या प्रकल्पाच्या कामासाठी तसेच शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मावेजा देण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पिंपळढव साठवण तलावाबाबत संवाद साधताना या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम करण्यासाठी, भूसंपादन व वन जमीन वळती करण्यासाठी तसेच बुडीत क्षेत्रातील उंच पुलाचे काम, डौरवाडी ते धरणस्थळ व पिंपळढव ते धरणस्थळचा पोहोच रस्ता आणि...
error: Content is protected !!