नांदेड| नुकतीच झालेल्या राष्ट्रीय ऑलिम्पियाड स्कॉलरिया मॅथ्स ऑलिम्पियाड 2025 च्या परीक्षेचा निकाल लागलेला असून, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल-नांदेड येथील ईयता चौथी वर्गात शिकत असलेल्या देवांगकुमार दिलीपराव काकडे यांनी या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल त्याला गोल्ड मेडल (GOLD MEDAL) सुवर्णपदक व सन्मानपत्रानी गौरविण्यात आल आहे.



*अतिष्य बालवयात मिळविलेल्या दैदित्यमान या यश प्राप्ती बद्दल देवांगकुमार चे नांदेड येथील नागलवाड कोचिंग क्लासेस चे संचालक श्री नागलवाड सर व सर्व शिक्षक वृंद व वर्ग मित्र मंडळ यांनी देवांगकुमार ला पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील शैक्षणिक कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे मोठ्या प्रमाणात अनेक थोर मोठ्याकडूण त्याचे कौतुक देखील करण्यात येत आहे.




