Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Guru Gobind Singhji : श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन उत्साहात साजरा
नांदेड करियर November 27, 2025

Guru Gobind Singhji : श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन उत्साहात साजरा

NNL TeamBy NNL TeamNovember 27, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| भारताचे संविधान अंगीकारण्यात आलेल्या 26 नोव्हेंबर दिनाच्या स्मरणार्थ आज श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशिक्षणार्थ्यांमध्ये सामाजिक व नागरी जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, संविधानिक मूल्यांचा आदर दृढ करणे आणि लोकशाहीप्रती कर्तव्यभाव जागृत करणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता.

भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याने “संविधान अमृत महोत्सव – घर घर संविधान” या उपक्रमांतर्गत 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत विविध स्पर्धा व उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात संविधान सन्मान रॅलीने झाली. त्यानंतर संस्थेत संविधान दिनाचे महत्त्व स्पष्ट करणारा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे, से.नि. प्राध्यापक डॉ. अनंत राऊत, सोल्युशन करिअर अकॅडमीचे व्यवस्थापक प्रा. शंकर पुरी, से.नि. लेखाधिकारी व्ही. आर. असोरे, सहा. प्रशिक्षणार्थी सल्लागार अन्नपूर्णे पी. के. आदी मान्यवर उपस्थित होते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारी, अधिकार व कर्तव्यांची जाणीव व्हावी, यासाठी राज्यातील सर्व आयटीआय संस्थांना महिन्यातून एक सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विश्वंभर कंदलवाड यांनी केले. प्रमुख वक्ते डॉ. अनंत राऊत यांनी संविधानाचे महत्त्व, उद्देशिका आणि भारतीय लोकशाहीची मूल्ये विषद केली. विज्ञानवाद, बुद्धीवाद, राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान आणि सत्य-अहिंसेच्या मार्गाचे संवैधानिक महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

करिअर मार्गदर्शक प्रा. शंकर पुरी यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी, करिअर नियोजन, तसेच संयम, धैर्य, चिकाटी व सातत्य यांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोतदार डी. ए. यांनी केले. आभार प्रदर्शन गटनिदेशक कलंबरकर एम. जी. यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी संस्थेतील सर्व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.

at Shri Guru Gobind Singhji Government Industrial Training Institute Constitution Day celebrated with enthusiasm
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Sangeeta Deshmukh ; नांदेड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांना १३ प्रकारच्या आरोग्य सेवा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख
Next Article Grand Constitution Rally : संविधान दिनानिमित्त नांदेडमध्ये भव्य संविधान रॅली; संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Kundalwadi police revealed the case : कुंडलवाडी पोलीसांनी लुना चोरीचा गुन्हा ०८ तासात केला उघड

February 8, 2025

Islapur water supply ; इस्लापूर येथील जलजीवन योजनेचे काम अंतिम टप्प्यात;  येत्या पंधरा दिवसांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार -NNL

December 23, 2024

Dhanegaon Upkendra ; धनेगाव ऊपकेंद्र येथे ‌ निःशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास प्रतिसाद – NNL

December 10, 2024

Kavi Kalidas Day | वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात कवी कालिदास दिनानिमित्त अतिथी व्याख्यान – NNL

July 26, 2024
Advertisement
टॉप बातम्या

‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये दोन पानाच्या दुर्मिळ ‘पळस’ वृक्षांचे लागवड – NNL

The sarpanch of Kamarwadi : हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडीच्या सरपंच अखेर पाय उतार

Instructions of the District Administration : प्रचारामध्ये महिला संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी नको बालकांचा वापर ही नको; जिल्हा प्रशासनाचे निर्देश -NNL

Ad Prakash Ambedkar | विधानसभेत ओबीसीचे शंभर आमदार निवडून येणे गरजेचे – ऍड प्रकाश आंबेडकर – NNL

Smt Sarubai Gadekar : श्रीमती सरुबाई गाडेकर यांचे वृद्धापकाळाने निधन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?