Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Cleanliness is a service ; स्‍वच्‍छता ही सेवा; महाश्रमदान गावक-यांनी एकत्र येऊन स्‍वचछतेत योगदान द्यावे – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली
नांदेड सोशल वर्क September 26, 2025

Cleanliness is a service ; स्‍वच्‍छता ही सेवा; महाश्रमदान गावक-यांनी एकत्र येऊन स्‍वचछतेत योगदान द्यावे – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

NNL TeamBy NNL TeamSeptember 26, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l स्वच्छता ही आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. ग्रामस्थांनी पुढाकार घेतला, तर गावाचा कायापालट होऊ शकतो आणि आपली गावे देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण करू शकतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले.

स्वच्छता ही सेवा पंधरवडा निमित्त एक दिवस, एक तास, एक साथ या विशेष उपक्रमांतर्गत नांदेड तालुक्यातील वडवणा येथे आज महाश्रमदानातून ग्रामसफाई करण्यात आली. याप्रसंगी सीईओ मेघना कावली यांनी स्वतः श्रमदान करून स्वच्छतेत सहभाग घेतला.

या वेळी सरपंच पंचकला पोहरे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष नारायण कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, गटविकास अधिकारी आडेराघो, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण मुंडे, उपसरपंच राधा कदम, केंद्रीय संचार ब्युरोचे सुमित डोडल, वैद्यकीय अधिकारी पी.के. डवले, ग्रामविकास अधिकारी के.एस. तिडके आदींची उपस्थिती होती.

पुढे म्हणाल्या, स्वच्छता ही सेवा पंधरवड्यासोबतच जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू आहे. या उपक्रमात गावांनी प्रभावीपणे काम करून सहभाग नोंदवावा. यातून राज्यस्तरीय पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळवण्याची संधी आहे. स्वच्छतेच्या बळावर राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, पाटोदा यांसारखी गावे देशभरात नावारूपास आली. त्‍यात धर्तीवर नांदेड जिल्‍हयातील गावेही पुढे यावीत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना, ग्रामस्वच्छतेसाठी सातत्याने सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. आठवड्यातून किमान एक तास गावासाठी काढून स्वच्छता केली पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी आडेराघो यांनी केले. त्यानंतर सीईओ कावली यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वृक्षलागवडही करण्यात आली.

या कार्यक्रमाला सीईओंचे स्विय सहाय्यक शुभम तेलेवाड, माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ मिलिंद व्यवहारे, महेंद्र वाठोरे, चैतन्य तादुळवाडीकर, सुशिल मानवतकर, उपअभियंता संजय देशमुख, कृषी अधिकारी माने, विस्तार अधिकारी व्ही.बी. कांबळे, सुभाष गीते, सतिश लकडे, आर.पी. केंद्रे, सुरेश इंगोले, चेतन जाधव, शुभम कांबळे, प्रविण गायकवाड, माहिनी जाधव यांच्यासह ग्रामस्थ, महिला व प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Cleanliness is a service; Mahashramdaan villagers should come together and contribute to cleanliness - Chief Executive Officer Meghna Kavali
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMahur News : भाविकांच्या सुविधेसह सुरक्षेलाच प्राधान्य – पोलीस निरीक्षक गणेश कराड
Next Article police ; ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई दोन युवकाकडून गावठी पिस्टल जप्त
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sidkot Readers Gathering Concluded ; सिडकोत वाचक मेळावा संपन्न – NNL

September 21, 2024

Gurdwara ; ढाकनी येथे नवीन गुरुद्वारा इमारतीचे उद्घाटन रविवारी

March 1, 2025

MP Ashok Chavan : स्वामित्व योजनेमुळे ग्रामस्थांच्या मालकी हक्काचे संरक्षण निश्चित : खासदार अशोक चव्हाण

January 18, 2025

“Healthy Women – Strong Families” : हिमायतनगरात खासदार-आमदारांच्या उपस्थितीत “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाची शानदार सुरुवात

October 1, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Shankarpat : माळेगाव यात्रेत आज शंकरपट; शेतकरी बांधवांसाठी खास आकर्षण -NNL

International Women’s Day : जागतिक महिला दिन‌ श्री गुरू गोविंदसिंग जिल्हा सामान्य रुग्णालय येथे साजरा

Excellent performance : श्री रेणुका देवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मैदानी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी -NNL

Hadgaon ; वंचित बहुजन आघाडीच्या हदगाव हिमायतनगर समन्वयकपदी राम नरवाडे कामारीकर यांची निवड

Death of Mata Kesharkaur Asarjanwale : माता केशरकौर असर्जनवाले यांचे निधन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?