Friday, June 26

Tag: Cleanliness is a service; Mahashramdaan villagers should come together and contribute to cleanliness – Chief Executive Officer Meghna Kavali

Cleanliness is a service ; स्‍वच्‍छता ही सेवा; महाश्रमदान गावक-यांनी एकत्र येऊन स्‍वचछतेत योगदान द्यावे – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

Cleanliness is a service ; स्‍वच्‍छता ही सेवा; महाश्रमदान गावक-यांनी एकत्र येऊन स्‍वचछतेत योगदान द्यावे – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l स्वच्छता ही आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. ग्रामस्थांनी पुढाकार घेतला, तर गावाचा कायापालट होऊ शकतो आणि आपली गावे देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण करू शकतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले. स्वच्छता ही सेवा पंधरवडा निमित्त एक दिवस, एक तास, एक साथ या विशेष उपक्रमांतर्गत नांदेड तालुक्यातील वडवणा येथे आज महाश्रमदानातून ग्रामसफाई करण्यात आली. याप्रसंगी सीईओ मेघना कावली यांनी स्वतः श्रमदान करून स्वच्छतेत सहभाग घेतला. या वेळी सरपंच पंचकला पोहरे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष नारायण कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, गटविकास अधिकारी आडेराघो, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण मुंडे, उपसरपंच राधा कदम, केंद्रीय संचार ब्युरोचे सुमित डोडल, वैद्यकीय अधिकारी पी.के. डवले, ग्रामविकास अधिकारी के.एस. तिडके आदींची उपस्थिती होती. ...
error: Content is protected !!