Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - आरोग्य - Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष गरजू रुग्णांसाठी ठरतोय वरदान
आरोग्य नांदेड July 18, 2025

Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष गरजू रुग्णांसाठी ठरतोय वरदान

रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मागील सहा महिन्यात 3 कोटी 31 लाख रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत
NNL TeamBy NNL TeamJuly 18, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पात्र व गरजु रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. 1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून नांदेड जिल्ह्यात 385 रुग्णांना 3 कोटी 31 लाखांची मदत देण्यात आली. दिवसेंदिवस मदतीमध्ये वाढ होत आहे. गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा स्तरावर कक्ष उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे असे रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांनी सांगितले.

राज्यातील नागरिकांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मदत मिळविण्यासाठी नागरिक मंत्रालयात जात असत. परंतु नागरिकांना या सेवा सहजपणे त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलबध व्हाव्यात, म्हणून आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या नांदेड येथे हा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशिक्षण भवनच्या इमारतीत कार्यरत आहे.

वैद्यकीय उपचाराकरिता मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्नीत नांदेड जिल्ह्यातील खालील रुग्णालयांचा समावेश आहे. या निधीच्या मदतीतून रुग्ण या रुग्णालयात उपचार करुन घेतात. 21st सेन्चुरी हॉस्पिटल नांदेड, अभ्युदय लाईफ केअर सुपर स्पेशालिटी इनस्टीटयुट प्रा. ली. नांदेड, आनंद कँसर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल नांदेड, अंकुर मॅक्स क्रीटीकल केअर नांदेड, अपेक्षा क्रिटीकल केअर सेंटर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. ली. नांदेड, अश्विनी क्रिटीकल आणि हार्डकेअर सेंटर प्रा. ली. नांदेड, अथर्व सर्जिकल हॉस्पिटल, नांदेड, भगवती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड, गोदावरी इनस्टुटयुट ऑफ क्रिटीकल केअर मेडीसीन नांदेड, गर्व्हमेंट मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल नांदेड, गुरुकृपा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल डॉक्टर लेन नांदेड, लव्हेकर हॉस्पीटल नांदेड, लोटस हॉस्पिटल नांदेड, मोनार्क कॅन्सर हॉस्पिटल नांदेड, मुंडे हॉस्पिटल देगलूर, जि. नांदेड,

नांदेड क्रिटीकल केअर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नांदेड, नारायणा इनस्टुटयुट ऑफ मेडीकल सुपर स्पेशालिटी नांदेड, निर्मल न्युरो केअर ॲण्ड सुपर स्पेशालीटी सेंटर नांदेड, रेंगे हॉस्पिटल नांदेड, साई हॉस्पिटल सर्जीकल ॲण्ड ॲक्सीडेंट नांदेड, संजीवन हॉस्पिटल नांदेड, श्री गंगा हॉस्पिटल नांदेड, श्रीनिवास ऑथोपेडीक नर्सिग होम नांदेड, एसएसपी केअर ॲडव्हॉस पॅट्रीओट्रीक सेंटर प्रा. ली. नांदेड, सनराईज ग्लोबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड, विश्वा इनस्टुटयुट न्युरोलॉजी ॲण्ड किडनी सेंटर प्रा. ली. नांदेड, विश्व प्रयाग हॉस्पिटल नांदेड, यशश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड, यशोसाई क्रिटीकल केअर कौठा, नांदेड, यशोसाई हॉस्पिटल नांदेड, यशोसाई ऑर्थोपेडिक हॉस्पिटल कौठा, नांदेड या रुग्णालयाचा समावेश आहे. तरी गरजू व पात्र रुग्णांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

and Charity Hospital Help Desk are proving Chief Minister's Relief Fund to be a boon for needy patients
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAgriculture : जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यात भाग घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत
Next Article Deglur News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा स्थापनेसाठी खा. डॉ.अजित गोपछडे याना निवेदन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज दुसऱ्या दिवशीचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम

February 19, 2026

Gutkha seized : अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही; हिमायतनगर येथे दोन किराणा दुकानामधून गुटखा जप्त

July 4, 2025

NCP-Sharad Chandra Pawar party : राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षामध्ये नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील असंख्य युवकांनी केला प्रवेश -NNL

September 9, 2024

unauthorized mining : गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक केल्यास कारवाई

December 31, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Kakada Aarti : काकडा आरतीसाठी सकाळच्या प्रहरी श्री परमेश्वर मंदिरात होतेय महिलांची गर्दी -NNL

Nanded Farmars । शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान जन आंदोलनाची सुरूवात – सचिन कासलीवाल -NNL

Meenal Karanwal : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

Buddha ; बुद्धगया मुक्तीसाठी वेळप्रसंगी रक्त सांडले तरी चालेल

Dr. Padmakar Jagtap ; डॉ.पद्माकर जगताप यांच्या विनंतीची ना.गडकरी यांच्या कार्यालयाने घेतली दखल

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?