Thursday, June 25

यवतमाळ

Modern technology has become a total phenomenon for civilization, the defining force of a new social order in which efficiency is no longer an option but a necessity imposed on all human activity.

Umarkhed Agricultural College succeed : उमरखेड कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आयबीपीएस परीक्षेत यश; अभिनंदनाचा वर्षाव

Umarkhed Agricultural College succeed : उमरखेड कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आयबीपीएस परीक्षेत यश; अभिनंदनाचा वर्षाव

उमरखेड, करियर, यवतमाळ
उमरखेड/यवतमाळ| येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आयबीपीएस परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. अमर गोडवे (पीओ, बँक ऑफ बडोदा), राम फुलकर (एएफओ, पंजाब नॅशनल बँक), प्रथम इंगोले (एएफओ, पंजाब नॅशनल बँक) आणि नेत्रदीप गरुळे (मार्केटिंग एसओ, पंजाब नॅशनल बँक) हे विद्यार्थी आयबीपीएस परीक्षेत यशस्वी झाले आहेत. यासोबतच संघर्ष कांबळे यांनी आरोग्य सेवक म्हणून यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने आणि प्राचार्य डॉ. आर. एम. खान यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे. तसेच, श्री एस. के. चिंतले आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. उमरखेड कृषी महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ओळखले जाते. महाविद्यालयात...
Industries Minister Uday Samant : नांदेड, यवतमाळसह पाच विमानतळांचे लवकरच हस्तांतरण ; जिल्हास्तरावर उद्योग भवन उभारणार : उद्योगमंत्री उदय सामंत

Industries Minister Uday Samant : नांदेड, यवतमाळसह पाच विमानतळांचे लवकरच हस्तांतरण ; जिल्हास्तरावर उद्योग भवन उभारणार : उद्योगमंत्री उदय सामंत

नांदेड, महाराष्ट्र, यवतमाळ, हिंगोली
नांदेड| नांदेड येथील विमान सेवा आणखी तत्पर व सुकर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मुंबई विमानतळावरची वाढती गर्दी लक्षात घेता. पार्किंग समस्या ही सोडविणे शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे नांदेड, यवतमाळ सह पाच विमानतळाचे लवकरच शासन खाजगी कंपनीकडून स्वतःकडे हस्तांतरण करणार आहे,अशी माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत हे शुक्रवारी नांदेड व परभणीच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी उद्योग भवनात विविध योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नांदेड विमानतळ व तेथील सुविधांबद्दल विस्तृत चर्चा केली.नाईट लँडिंगसह अत्याधुनिक सोयी-सुविधांबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन नांदेडसह लातूर, यवतमाळ, सोलापूर आणि अमरावती विमानतळ लवकरच खासगी कंपनीकडून काढून घेतले जाणार आहेत. खाजगी कंपन्यांना देण्यात आलेल्या नोटीसा...
Ubatha Senela Khindar in Umarkhed : उबाठा सेनेला उमरखेड मध्ये खिंडार; युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश -NNL

Ubatha Senela Khindar in Umarkhed : उबाठा सेनेला उमरखेड मध्ये खिंडार; युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश -NNL

राजकीय, उमरखेड, यवतमाळ, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार| नुकतेच स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या ध्येय धोरणांवर तसेच जिल्ह्याचे नेते माजी पालकमंत्री मदन येरावार व यवतमाळ, पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांचे नैतृत्वावर विश्वास ठेवून स्थानिक उबाठा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी स्थानिक युवासेना शहरप्रमुख गोपाल कलाने यांचे नैतृत्वात व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्तदिगांबर वानखेडे यांच्या उपस्थितीत दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज दि २५ रोजी नितीन भुतडा यांचे लोटस या निवासस्थानी भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी प्रवेशित युवा कार्येकर्त्याना भविष्यकालीन विश्वास देत नितीन भुतडा यांनी प्रवेशित सर्व कार्येकर्ते,पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्याचे आश्वासित केले. यावेळी युवासेना उपशहर प्रमुख अविनाश ठाकूर,गोपाल देवकते,शहर संघटक राजू खोपे,विभागप्रमुख सुनील कवडे,अनिल काळबां...
Daytime Power Supply to Farmers : प्रधानमंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी 5 सौर उर्जा प्रकल्पांचे लोकार्पण -NNL

Daytime Power Supply to Farmers : प्रधानमंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी 5 सौर उर्जा प्रकल्पांचे लोकार्पण -NNL

महाराष्ट्र, यवतमाळ, हिंगोली
वाशिम| शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे करण्यात आले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन ऊर्फ ललन सिंह, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड व कृषीमंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते. कृषी फीडर्सना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा ...
Prime Minister Narendra Modi : बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी -NNL

Prime Minister Narendra Modi : बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी -NNL

यवतमाळ, नांदेड, राजकीय, हिंगोली
प्रधानमंत्र्यांच्याहस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शेतकऱ्यांना पाचवा हप्ता 23300 कोटीच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा आरंभ कृषी पायाभूत सुविधेंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्प समर्पित पशुधनासाठी स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा आरंभ राज्यातील 19 मेगावॅटच्या पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण वाशिम| बंजारा समाजाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका निभावली. देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात या समाजाने काम केले. समाजाने खूप संत दिले. या संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली. बंजारा विरासत संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचीन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बंजारा विरासत ...
error: Content is protected !!