Saturday, May 16

क्राईम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Rahul Salve ; खोटे कागदपत्रे जोडून नौकरी मिळवून देणाऱ्या संस्थाचालक व मुख्याध्यापकाची चौकशी करून गुन्हे दाखल करा – राहुल साळवे

Rahul Salve ; खोटे कागदपत्रे जोडून नौकरी मिळवून देणाऱ्या संस्थाचालक व मुख्याध्यापकाची चौकशी करून गुन्हे दाखल करा – राहुल साळवे

नांदेड, क्राईम
नांदेड l दिव्यांग शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये खोटे कागदपत्रे जोडून पात्रता नसतानाही संस्था चालक व मुख्याध्यापकांनी नौकर भरती केली आहे या भरतीची त्वरित चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी एका निवेदनद्वारे केली आहे. सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिव्यांग शाळा आहेत या शाळेमध्ये संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी कोणतीही शैक्षणिक पात्रता नसताना व खोटे कागदपत्रे जोडून आपल्या जवळचे नातेवाईक नौकरीला लावले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून खऱ्या दिव्यांगांवर अन्याय झाला आहे. परीणामी दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांचा आणि शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगी...
Nandigram Express : नंदिग्राम एक्सप्रेस समोर आल्याने किनवट तालुक्यातील भिसी येथील 20 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Nandigram Express : नंदिग्राम एक्सप्रेस समोर आल्याने किनवट तालुक्यातील भिसी येथील 20 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

नांदेड, क्राईम, व्हिडीओ
किनवट/हिमायतनगर| आदिलाबाद हुन मुंबईकडे जाणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेस समोर आल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. ही घटना हिमायतनगर ते जीरोना रेल्वे स्थानकच्या मध्ये घडली आहे. साईराज पांडुरंग लोलेपवाड वय 20 वर्ष रा.भिसी असे मयत युवकाचे नाव आहे. धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन जीवन यात्रा संपवले असल्याचे उपस्थित नागरीकातून सांगितले जात आहे. आदिलाबादहुन, किनवट, सहस्रकुंड, हिमायतनगर, भोकर, नांदेड मार्गे मुंबईला जाणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेस या धावत्या रेल्वे समोर एका वीस वर्षीय तरुणांने उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिमायतनगर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर बुधवारी दुपारी तीन वाजता आदीलाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेस समोर किनवट तालुक्यातील इस्लापूर सर्कल जवळ असलेल्या भीसी येथील युवक आल्याचे सांगण्...
Police Performances : अल्पवयीन मुलीचा काही तासांतच शोध ; उस्माननगर पोलिस पथकाची कामगिरी

Police Performances : अल्पवयीन मुलीचा काही तासांतच शोध ; उस्माननगर पोलिस पथकाची कामगिरी

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे | ट्युशन साठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध उस्माननगर पोलिसांच्या पथकाने काही तासातच लावला. मुलीला सालापूर जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथून ताब्यात घेऊन सुखरूपरीत्या तिच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. उस्माननगर पोलीस ठाण्यात ४ ऑगस्ट रोजी एका महिलेने तिची अल्पवयीन मुलगी ट्युशन साठी घराबाहेर पडली व संध्याकाळपर्यंत परत आली नसून तिचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. उस्माननगर पोलिस पथकाची कामगिरी उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांनी सदर महिला कडे अल्पवयीन मुली बाबत चौकशी केली असता तिच्याकडे मोबाईल असल्याबाबतची माहिती मिळाली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी सायबर शाखेकडून मोवाईलचे लोकेशन घेतले, सदर मोबाईलचे लोकेशन सोलापूर येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर नील पत्र वार यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक स...
Ban illegal liquor sales : आदर्श गाव टेंभी गावातील अवैद्य दारू विक्री हद्दपार करा – ग्रामस्थांची मागणी

Ban illegal liquor sales : आदर्श गाव टेंभी गावातील अवैद्य दारू विक्री हद्दपार करा – ग्रामस्थांची मागणी

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणारे मौजे टेंभी हे गाव "आदर्श गाव" म्हणून ओळखलं जातं. मात्र सध्या गावात काही ठिकाणी अवैध दारू विक्री सर्रास सुरू आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. यामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असून, महिलांचे आणि ज्येष्ठांचे जीवन असुरक्षित बनले आहे. हि बाब लक्षात घेता गावातील अवैदय दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी. अन्यथा दिनांक १५ ऑगस्ट पासून संपूर्ण महिला पुरुष गावकरी अमरण उपोषण करणार आहेत असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने निवेदनातून देत गोविंद कदम यांनी थेट पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेतली आहे. ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, टेंभी ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे अवैद्य दारू विक्रीमुळे गावातील तरुण व्यसनाधीन होऊन अनेकांचे संसार उधवस्त होत आहेत. गावात दारू विकण्याचा कसल्याही प्रकारचा कादेशीर परवाना त्यांचा जवळ नसताना बे-...
Dharmabad Police action : धर्माबाद पोलिसांची कारवाई: दोन आरोपींकडून तीन तलवारी व दोन खंजऱ्यांची जप्ती

Dharmabad Police action : धर्माबाद पोलिसांची कारवाई: दोन आरोपींकडून तीन तलवारी व दोन खंजऱ्यांची जप्ती

क्राईम, नांदेड
धर्माबाद/नांदेड | स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने धर्माबाद पोलिसांनी एक मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन तलवारी आणि दोन खंजऱ्यांचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली असून, शहरात अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेत ही शस्त्रसाठा पकडला. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी नांदेड जिल्हयातील अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीचा शोध घेवुन त्यांचे विरुध्द कार्यवाही करण्याबाबत पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर पो.स्टे. धर्माबाद यांना आदेश दिले होते. पोलीस स्टेशन धर्माबाद येथे नमुद गुन्हयातील फिर्यादी यांना गोपनिय माहिती मिळाली की, मीजे सिरजखोड गावात हाजीखा अय्युबखा पठाण हा त्याचे राहते घरी एक तलवार व एक खंजर बाळगून आहे. त्यावरुन सदर आरोपीचे घरी छापा मारुन एक लोखंडी तलवार व एक लोखंडी खंजर पंचासमक्ष जप्त करु...
Moorum excavation : मूरुम उत्खननाची परवानगी ३०० ब्रासची घटनास्थळा वरूण उत्खनन हजारो ब्रास

Moorum excavation : मूरुम उत्खननाची परवानगी ३०० ब्रासची घटनास्थळा वरूण उत्खनन हजारो ब्रास

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालूक्यातील मौजे रूई येथे ३०० ब्रास मूरुम उत्खननाची परवानगी असताना महसूल विभागाशी हातमिळवणी करुन हजारो ब्रास मूरुमाचे उत्खनन सूरु आहे. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. याकडे मा. जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी. धनोडा येथे पैनगंगा नदि वरील पूल जोडण्याचे काम सूरू आहे ह्या करीता मोठ्या प्रमाणात मूरुमाची आवश्यकता आहे करीता शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड नांदेड ह्यांनी महाखनीज प्रनालीवर गौण खनिज उत्खनन व वाहतूक करीता अर्ज करून मौजे रूई,ता,माहूर येथील स.न./ ग.न. ५७ या मधील २.२० हे. आर क्षेत्रावर 300 ब्रास मूरुम, या गौण खानिज्याच्या उत्खनना करीता एकून रक्कम 206476.00 रु,भरून परवानगी घेतली. व सहा ब्रासच्या सहा वहानाने व दोन टूटेन ने उत्खनन व वाहतूक सूरू केली, व सदर आदेशाची मुदत दि. 31-07-2025 ते दि. 05-08-2...
Kinwat : किनवट येथील घरफोडी प्रकरणात जप्त मालमत्ता तक्रारदारास परत

Kinwat : किनवट येथील घरफोडी प्रकरणात जप्त मालमत्ता तक्रारदारास परत

क्राईम, नांदेड
नांदेड, अनिल मादसवार| किनवट शहरातील एका घरफोडी प्रकरणात पोलिसांनी तपासाची चोख कामगिरी करत आरोपीकडून चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत केली होती. सदर प्रकरणातील तपास पूर्ण झाल्यानंतर आज संबंधित तक्रारदारास जप्त मालमत्ता अधिकृतपणे परत करण्यात आली. १४ मे २०२५ रोजी किनवट येथील धामणदरी येथील एका घरात घरफोडीची घटना घडली, जेव्हा रहिवासी लग्नासाठी बाहेर गेले होते. डुप्लिकेट चावी वापरून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, एकूण ₹६ लक्ष २०,००० चोरीला गेले होते. एसपी अविनाश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पोलिस ठाण्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपास दरम्यान पोलिसांनी किनवट तालुक्यातील धामंदरी येथील माधव हिरामण राठोड (20) याला अटक केली. आणि 5,50,000 रुपयांची चोरीची मालमत्ता जप्त केली. माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त केलेल्या वस्तू तक्रारदार जगदीश भास्कर जाध...
Degalur ; देगलूरमधील हातभटी अडयावर पोलीसाचा हातोडा

Degalur ; देगलूरमधील हातभटी अडयावर पोलीसाचा हातोडा

नांदेड, क्राईम
देगलूर, गंगाधर मठवाले| गुडगाव ताडा येथील अवैध रित्या चालत असलेल्या हातभटी दारू अडयावर पोलीसांनी छापा मारून सुमारे १ लाख ५ हजार रुपयांचे रसायन मिश्रीत दारू व साहित्य नष्ट करण्यात आले सदरील कार्यवाही अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या उपस्थितीत देगलूर पोलीसांनी केले. याबाबत सविस्तर वॄत असे गवडगाव ताडा पूर्व येथील केवळबाई रामराव राठोड ५६ कपिल शिवाजी राठोड २६ याच्या शेताच्या सामुहिक धुऱ्यावर देशी हातभटी चे गूळ मिश्रीत आंबट उग्र वास येत असलेले ११ शे लिटरच्या क्षमतेचे ११ पलासटीकचया टाक्यात 33 हजार रुपयांचे रसायन मिश्रीत 2200 लिटर क्षमतेच्या १२ पलासटीकचया रंगीबेरंगी टाक्यात ७२ हजार रुपयांची रसायन मिश्रीत नशली पदार्थ असा एकुण १ लाख ५ हजार रुपयांची मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. सदरील कार्यवाही देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती मुढे यांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक नरहरी ...
Mahur News: दूकान समोर वाहन का लावले म्हणून वाद ; गुन्हा दाखल

Mahur News: दूकान समोर वाहन का लावले म्हणून वाद ; गुन्हा दाखल

नांदेड, क्राईम
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर बस स्थानकासमोरील राधिका लॉज मध्ये आलेल्या ग्राहकाने बाजूच्या दुकाना समोर कार लावली माझ्या दुकानासमोर लावलेली कार काढून घ्या असे म्हणले असता शिवीगाळ करून जबर मारहाण केल्याची घटना दि. रोजी ३१ रोजी घडली लॉज मालकासह ग्राहका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी दिलीप जयस्वाल ह्याचे बस स्थानका समोर जयस्वाल कॉम्प्लेक्स आहे ते दि.३१ जूलै रोजी सकाळी ९.३० वा. चे सुमारास दुकान उघडत असतांना दुकानासमोर एम एच ०४ एफ आर ०४५७ हि चार चाकी पार्किंग केलेली दिसली असता त्यांनी राधिका लाँज व हॉटेल चे मालक प्रभु मेहता यांना मी माझे दुकान उघडत आहे दुकानासमोर लावलेली गाडी काढुन घ्या असे सांगितले. लॉजवर थांबलेला वैभव भगवान पठाडे राहणार पुसद यांना त्यांची गाडी काढुन घेतली, पण शिवीगाळ करुन धक्काबुकी केली व माझ्या तोंडावर हाताने मारहाण केली. नंतर तुला बघुन घेतो असे, बोलुन...
CIDCO ; ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने सिडकोत पोलीसांचे पथसंचलन

CIDCO ; ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने सिडकोत पोलीसांचे पथसंचलन

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने सिडकोत परिसरातील मुख्य मार्गावर पोलीस पथसंचलन पोलीस निरीक्षक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आगामी सण उत्सव जयंती पार्श्वभूमीवर व अण्णा भाऊ साठे जयंतीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 31 जुलै रोजी सिडको परिसरात मुख्य मार्गावर जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालासाहेब रोकडे, सहाय्यक विजय कांबळे,सचिन गढवे,कुसमे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड, बाबुराव चव्हाण, यांच्या सह पोलीस अंमलदार,महिला पोलिस,होमगार्ड यांनी पथसंचलन रमाबाई आंबेडकर चौक ते अण्णा भाऊ साठे मार्ग ज्ञानेश्वर नगर, डॉ.ढगे मार्ग ऊस्मानगर रोडवर हे पथसंचलन करण्यात आले....
error: Content is protected !!