Saturday, May 16

क्राईम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Nanded ; नांदेड शहरात नशा युक्त गोळ्या व‌ औषधी विक्री करणाऱ्या मेडीकल स्टोअर्स चौकशी करा, शिव‌महासंग्राम संघटनेच्यी मागणी

Nanded ; नांदेड शहरात नशा युक्त गोळ्या व‌ औषधी विक्री करणाऱ्या मेडीकल स्टोअर्स चौकशी करा, शिव‌महासंग्राम संघटनेच्यी मागणी

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड l नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात नशा युक्त गोळ्या व‌ औषधी विक्री व पुरवठा करणाऱ्या संबंधितांची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी नांदेड जिल्हा धिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर व अन्न व औषधी प्रशासन विभाग नांदेड यांना शिवमहासंग्राम संघटना महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हाध्यक्ष आंनद पाटील जाधव व पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. जिल्हाधिकारी नांदेड येथे 22 जूलै रोजी नांदेड शहरात व जिल्ह्यात नशा युक्त गोळ्या व औषधी नांदेड शहरातील मेडीकल स्टोअर्स वर विना परवाना मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे ,त्यामुळे नाबालक युवक गुन्हेगारी प्रवृत्त होत आहे. त्यामुळे या सर्व मेडीकल स्टोअर्स ची चौकशी आणि त्यांना जो कोणी मोठ्या प्रमाणात नशा गोळ्या व औषधी पूरवठा करत आहे त्याचावर चौकशी करुन तात्काळ कारवाई करावी अन्यथा शिवमहासंग्राम संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याक...
jewellery theft : दागिने चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी 4,89,502/- रूपयांच्या मुद्देमालासह जाळ्यात

jewellery theft : दागिने चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी 4,89,502/- रूपयांच्या मुद्देमालासह जाळ्यात

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस स्टेशन ग्रामीण नांदेड हद्दीत दागीने चोरीच्या गुन्हयातील आरोपी 4 लक्ष 89 हजार 502 रूपयाच्या मुद्देमालासह जाळयात अडकला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी हि कार्यवाही तेलंगणा राज्यातील निझामाबाद रेल्वे स्थानकावर सापळा रचून केली आहे. सदरची कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक 02.08.2023 रोजी प्रशांत प्रभाकरराव डहाळे व्यवसाय व्यापार रा. बालाजी मंदीराजवळ सिडको, नांदेड हे त्यांचे गुरूकृपा ज्वेलर्स सिडको येथील दुकान उघडण्यासाठी त्यांची स्प्लेंन्डर मोटार सायकलवर आले होते. मोटार सायकल दुकाना समोर उभी करून दुकान उघडत असताना त्यांचे मोटार सायकलचे डिक्की मधील सोन्या-चांदीचे दागीने अज्ञात इसमांनी चोरून नेले होते. सदर प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. सपोनि रवि वाहुळे स्...
Railway police : रेल्वे पोलिसांनी कहरच केला ; विद्यार्थ्यास पाच तास हाथकडी लावून डांबून ठेवले

Railway police : रेल्वे पोलिसांनी कहरच केला ; विद्यार्थ्यास पाच तास हाथकडी लावून डांबून ठेवले

क्राईम, नांदेड
नांदेड| रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे काम जीआरपीएफ आणि आरपीएफचे आहे. परंतु नांदेड रेल्वे पोलिसांनी कहरच केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी संबंधित रेल्वे पोलीस आणि अशी लूट करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन एफआयआर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नांदेड जिल्ह्यासह विभागात एकच खळबळ उडाली आहे.रेल्वे पोलीस आणि पाकीटमार यांचे साठेलोटे असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात ऐकल्या असतील परंतु आता एका अर्धवेळ रेल्वे डब्यात पाणी भरण्याचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगार असलेल्या विद्यार्थ्यांने थेट लेखी तक्रारी अर्ज रेल्वे मंत्री पियुष गोयल, लोहमार्गचे पोलीस महासंचालक,विभागीय रेल्वे व्यवस्थापक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद, रेल्वे पोलीस ठाणे नांदेड आदींना दिला असून नांदेड येथील राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांना माहितीस्तव...
Nanded Rural Police : खुनातील आरोपीची नांदेड ग्रामीण पोलिसांकडून धिंड फिरवणूक

Nanded Rural Police : खुनातील आरोपीची नांदेड ग्रामीण पोलिसांकडून धिंड फिरवणूक

क्राईम, नांदेड
नांदेड| शहरात किरकोळ कारणावरून एका व्यक्तीचा खून करून परिसरात दहशत माजवणाऱ्या दोन आरोपींची नांदेड ग्रामीण पोलिसांनी धिंड काढली आहे. ही घटना नांदेडमधील खुदवे नगर भागात घडली असून, जिथे आरोपी मोहम्मद आमीर मोहम्मद गौस आणि मोईन खान पाशा खान यांनी खून करून स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या खुनाच्या घटनेत प्रमुख संशयित आरोपीला नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीनंतर पोलिसांनी आरोपींची त्याच खुदवे नगर भागातून धिंड काढत समाजात एक संदेश दिला कि, 'गुन्हेगारी सहन केली जाणार नाही. आणि परिसरात जनतेत निर्माण झालेली भीती दूर करून कायद्याचा धाक निर्माण केला आहे. पोलीस अधीक्षकांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली असून, शहर परिसरात दहशत माजवणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. "गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक समाजात भीती पसरवतात. अशा आरोपींवर का...
Smagling : आदिलाबाद परळी पॅसेंजर रेल्वेमध्ये कट साइज सागवान पकडले

Smagling : आदिलाबाद परळी पॅसेंजर रेल्वेमध्ये कट साइज सागवान पकडले

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| आदिलाबाद परळी रेल्वे पॅसेंजर मधून अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्यावरून दि .19 रोजी पहाटे 4.15 वाजेच्या दरम्यान किनवट रेल्वे स्थानक परिसरात वन विभागाचे कर्मचारी तपासणी करीत असताना त्यांना बघून तस्करांनी सागवानाचे आठ नग टाकून पोबारा केला . अदिलाबाद परळी पॅसेंजर गाडीने सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याचे गुप्त सूचना वन विभागाला प्राप्त होताच उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक जी डी गिरी ,वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक किनवट पी एल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल किनवट संजय कोम्पलवार, वनपाल चिखली (बु)बी टी. जाधव, वनरक्षक बालाजी झंपलवाड, रवी बाबुराव दांडेगावकर व वाहन चालक बाळकृष्ण आवले यांचा पथकाने किनवट रेल्वे स्थानक परिसरात तपासणी केली. तपास करीत असताना अंधाराचा फायदा घेऊन सागवान तस्करांनी सागवानाचे आठ नग स्था...
Illegal sale of narcotics : अन्न व औषध प्रशासन व नांदेड पोलिसांचे संयुक्त पथकाची कारवाई!

Illegal sale of narcotics : अन्न व औषध प्रशासन व नांदेड पोलिसांचे संयुक्त पथकाची कारवाई!

क्राईम, नांदेड
नांदेड, अनिल मादसवार| नांदेडमध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि नांदेड पोलिसांच्या विशेष पथकाने संयुक्त कारवाई करत नशेचे औषध (Tablet) विक्री करणाऱ्या रॅकेटवर धडक कारवाई केली आहे. तरुण पिढीच्या भविष्यासाठी घातक ठरणाऱ्या या गैरप्रकारा विरोधात कडक कायदेशीर पावले उचलण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या कार्यवाहीबद्दल नांदेड पोलिस आणि FDA चे अभिनंदन केले जात आहे. नशेच्या आहारी जात असलेली नवीन पिढी व त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी या बाबतचे गांभिर्य लक्षात घेवून यावर प्रभावीपणे चाप लावण्याच्या दृष्टीकोणातून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिनांक 3/07/2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी तसेच मेडीकल मालक, FDA असीस्टंट कमिशनर यांची संयूक्त बैठक घेवून नशेली औषधी गोळ्या (Tablet) मेडीकलमध्ये विक्री न करण्यासबंधाने सक्त सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर नशेली पदार्थाची विक्...
illegal sand : लिंबगाव पोलिसांची मोठी कारवाई ; नदीपात्रातून होणाऱ्या अवैध रेती उपशावर धडक कारवाई

illegal sand : लिंबगाव पोलिसांची मोठी कारवाई ; नदीपात्रातून होणाऱ्या अवैध रेती उपशावर धडक कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड| लिंबगाव पोलिसांनी गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई करत एकूण ₹8,00,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रेती माफियांना मोठा इशारा असून, पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करण्याचा ठोस प्रयत्न आहे. नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैद्य रेतीच्या गोरखधंद्याला लगाम लावण्यासाठी अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी अवैध रित्या वाळू उपसा करुन चोरी करणारे इसमावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन लिंबगांव येथील सहा. पोलीस निरीक्षक पि सी. बोधनकर, पोलीस उपनिरिक्षक निजाम मुसा सय्यद, पोहेकों.मोरे, पोहेकॉ. हंबर्डे, पोहेकों. रामनवेनवाड, पोहेकॉ. सातारे, पोशि. टाक, पोशि. शिंदे व महसुल विभागाचे तहसिलदार संजय वारकड, नायव तहसिलदार स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी कुणाल जगताप यांनी संयुक्तीक कार्यवाही केली आहे. दुपारी ...
Gutakha destroyed : मुखेड पोलिसांनी गुटख्याचा एकूण 21 लक्ष 21 हजर 910 रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला

Gutakha destroyed : मुखेड पोलिसांनी गुटख्याचा एकूण 21 लक्ष 21 हजर 910 रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस ठाणे मुखेड येथे गुटखा सबंधीत दाखल असलेल्या गुन्ह्यामधील गुटख्याचा एकूण 21,21,910/ रूपयाचा मुद्देमाल मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांनी पोलीस ठाणे येथे प्रलंबित असलेले मुद्देमाल नाश करणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने वरील नमूद गुन्ह्याचे मुद्देमाल नाश करणे बाबत मा. न्यायालयात पत्रव्यवहार करण्यात आले. 1) 20/2014 गुन्ह्यामधील मुद्देमाल 114000/- 2) 314/2019 गुन्ह्यामधील मुद्देमाल - 203000/-. 3) 105/2019 गुन्ह्यामधील मुद्देमाल 80000/- 4)336/2018 गुन्ह्यामधील मुद्देमाल - 68610/-5) 278/2021 गुन्ह्यामधील मुद्देमाल 1185800/- 6) गु.र.नं.55/2021 गुन्ह्यामधील मुद्देमाल 470500/-असा एकूण 21,21,910/- मा. न्यायालयाने नाश करणेबाबत आदेश देण्यात आले त्यावरून अन्न व प्रशासन विभाग नांदेड येथील अधिकारी ए.भिसे व द...
Degloor Crime : देगलूर गुन्हे शोध पथकाने अवैध गुटखा जिपसह दोघांना ताब्यातब घेऊन 14,88,800/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला

Degloor Crime : देगलूर गुन्हे शोध पथकाने अवैध गुटखा जिपसह दोघांना ताब्यातब घेऊन 14,88,800/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस स्टेशन देगलूर येथिल गुन्हे शोध पथकाने अवैध गुटखा वाहतूक करून नेणारे हिंगोली येथील दोन आरोपीतांस बोलेरो जिपसह ताब्यात घेवून एकूण 14,88,800/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीची गुटखा माफियात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याबाबत व मागील गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस निरीक्षक देगलूर यांना दिले होते. त्यानुसार श्री मारोती श्रीराम मुंडे पोलीस निरीक्षक देगलूर यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना पोलीस स्टेशन देगलूर हद्दीत अवैध पंचावर कार्यवाही करणे व चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेणे करिता तात्काळ रवाना केले. गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी पोलीस स्टेशन देगलूर हद्दीत अवैध धंद्याची माहीती फावत एक बोलेरो जिप क्रमांक MH 28 AZ 0202 ठीस चेक केले. त्यामध्ये आरो...
sand theft : माहुर पोलिसांनी वाळू चोरी करून फरार झालेले चार ट्रॅक्टर केले जप्त

sand theft : माहुर पोलिसांनी वाळू चोरी करून फरार झालेले चार ट्रॅक्टर केले जप्त

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर| जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्राला लागून असलेले मौजे धानोरा या ठिकाणी नदीपात्रातून ट्रॅक्टर द्वारे वाळू चोरी होत असल्याची खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्याने तहसीलदार मुगाजी काकडे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंथूला यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहीसाठी गेले असता वाळू तस्करांनी पाचही ट्रॅक्टर नदीपात्रातील पाच ते सहा फूट पाण्यातून विदर्भात पळवून नेल्याची घटना दि 15 रोजी दुपारी 2.00 वाजता घडली होती या पाच पैकी चार ट्रॅक्टर पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी आणून जप्त करत गुन्हा दाखल केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. आज दिनांक 15/07/2025 रोजी दुपारी 02.00 वाजताचे सुमारास तहसिलदार मुगाची काकडे यांना तलाठी सज्जा दिगडी अंतर्गत धानोरा गावाजवळ पैनगंगा नदिपात्रातील वाळू उपसा करुन क्ट्रक्टरमध्ये भरुन चोरी करत आहेत. अशी माहित...
error: Content is protected !!