Wednesday, May 13

देश विदेश

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी घेतले दर्शन -NNL

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी घेतले दर्शन -NNL

नांदेड, देश विदेश
नांदेड| केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहेब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांच्या आई जसबीर कौर यांचीही उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सचखंड गुरूद्वाराचे मुख्य पुजारी संत बाबा कुलवंत सिंघजी जथेदार, संत बाबा रामसिंघजी सहायक जथेदार, अधीक्षक सरदार राज देवेंद्र सिंघजी, सहायक अधिक्षक स. रविंद्रसिंघ कपूर, जयमलसिंघ ढिलो, रविंद्रसिंघ बुंगई, राजेंद्रसिंघ पुजारी, रेल्वेचे प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक बी नागया, बांधकाम मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. अग्रवाल, विभागीय क्षेत्रिय व्यवस्थापक निती सरकार, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, दिलीप कुंदकुर्ते, संतुक हंबर्डे, आदींची उपस्थिती होती....
Mp. Dr. Ajit Gopchade : कृषी उत्पादन क्षमता वाढीसाठी शेतकर्‍यांना जल-वायु अनुकूल कृषी तंत्राचे प्रशिक्षण देणे गरजेचे -NNL

Mp. Dr. Ajit Gopchade : कृषी उत्पादन क्षमता वाढीसाठी शेतकर्‍यांना जल-वायु अनुकूल कृषी तंत्राचे प्रशिक्षण देणे गरजेचे -NNL

नांदेड, कृषी, देश विदेश
नवी दिल्ली| शेतकर्‍यांच्या दैनंदिन कामात सुधारणा घडवून कृषी उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जलवायु अनुकूल कृषि तंत्रांचे शेतकर्‍यांना समर्पक प्रशिक्षण दिले जाणे अत्यावश्यक असून त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत खा. डॉ.अजित गोपछडे यांनी सभागृहात मांडले. भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर) च्या संशोधनविषयक चर्चेत सहभाग घेताना खा.डॉ.अजित गोपछडे यांनी स्पष्ट केले की,आयसीएआरच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हितासाठी सरकारकडून घेतले जाणारे हे पाऊल, ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवीन ऊर्जा निर्माण करेल आणि भारतीय कृषि क्षेत्रातील अडचणींवर मात करण्यास मदत होईल. यावेळी खा.डॉ.गोपछडे यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांनी सांगितले की, भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर) च्या संशोधन प्रयत्नांना सुधारण्यासाठी ...
Aarti Singh ; आयजी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी – NNL

Aarti Singh ; आयजी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी – NNL

क्राईम, देश विदेश
नवी दिल्ली| बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत करण्याचे तसेच, कर्तव्यात कसूर करणार्‍या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी दिल्ली येथे ते माध्यमांशी बोलत होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत आवश्यक ती कारवाई केली जात असून, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी प्रस्ताव मागविण्यात आला आहे. संवेदनशीलतेने पोलिस परिस्थिती हाताळत आहेत. ही घटना उघडकी...
Government Technical Institute ; शासकीय तंत्रनिकेतन व एसजीजीएस यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय वर्कशाप – NNL

Government Technical Institute ; शासकीय तंत्रनिकेतन व एसजीजीएस यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय वर्कशाप – NNL

करियर, देश विदेश
नांदेड| शासकीय तंत्रनिकेतन व एसजीजीएस आयटी नांदेड, आयडिया लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आरडिनो वर्कशॉप नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या वर्कशॉपच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. राम मंठाळकर, डॉ. सौ. राजश्री सर्वज्ञ, आयडिया लॅब प्रभारी एसजीजीएस आयटी नांदेड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आयडिया लॅब हा एआयसीटीई अर्थसहाय्य प्रोजेक्ट असल्याचे सांगितले. या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना आभासी रुपाने प्रोजेक्ट विना खर्च तयार करण्यात येतो. आदर्श भोसले, शशांक गीते यांनी ड्रोन डेमो, तापमान मोजणी असे विविध प्रात्यक्षिके सादर केली. मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स व विद्युत विभागाचे एकूण 96 विद्यार्थ्यानी या वर्कशॉपचा वापर करुन घेतला. या वर्कशॉप साठी संस्थेचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी अनुदान उपलब्ध करुन दिले. विद्युत विभागाचे विभागप्रमुख वि.वि. सर्वज्ञ, अधिव्याख्याता प्रा. अब्दुल हैदी, पी.बी.खे...
retired soldier Vitthal Kadam ; शहीद जवानाच्या परिवारातील सदस्याच्या व सेवानिवृत्त सैनिकाच्या सन्मान,हा अभिमान, सेवानिवृत्त सैनिक विठ्ठल कदम – NNL

retired soldier Vitthal Kadam ; शहीद जवानाच्या परिवारातील सदस्याच्या व सेवानिवृत्त सैनिकाच्या सन्मान,हा अभिमान, सेवानिवृत्त सैनिक विठ्ठल कदम – NNL

Blog, देश विदेश, नांदेड
नवीन नांदेड| शहीदाचा जवानांचा परिवारातील सदस्याच्या व सेवानिवृत्त सैनिक यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने करण्यात आलेला सन्मान हा अभिमान असल्याचे सांगून सैनिक हा भारतीय सिमेवर राहुन केलेले कार्य उल्लेखनीय आहे, मनपा प्रशासनाने सैनिकाच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी सहकार्य करावे असे आवाहन सेवानिवृत्त सैनिक विठ्ठल कदम,यांनी मनोगत प्रसंगी आपले व्यक्त केले. स्वातंत्रयाच्या अमृत मोहत्सावाच्या अनुषंगाने नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका नांदेड यांच्या वतीने आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने आजी माजी कार्यरत स्वातंत्र्य सैनिक व बलीदान दिलेल्या शहीदाचा परिवारातील सदस्य यांच्या सत्कार सोहळा १४ आगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी सहाय्यक आयुक्त रमेश चौरे, रावण सोनसळे...
Travel Carnival on Independence Day : स्वातंत्र्यदिनानिमित्त पेटीएम ट्रॅव्हल कार्निवलची घोषणा; फ्लाइट, ट्रेन, बस बुकिंगवर २५% पर्यंत सवलती -NNL

Travel Carnival on Independence Day : स्वातंत्र्यदिनानिमित्त पेटीएम ट्रॅव्हल कार्निवलची घोषणा; फ्लाइट, ट्रेन, बस बुकिंगवर २५% पर्यंत सवलती -NNL

नांदेड, देश विदेश
मुंबई| भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी आणि क्यूआर आणि मोबाइल पेमेंट्सची अग्रणी पेटीएमने २० ऑगस्ट पर्यंत चालणा-या 'पेटीएम ट्रॅव्हल कार्निवल'ची घोषणा केली आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करताना या कार्निव्हलमध्ये ग्राहकांना फ्लाइट, बस आणि ट्रेन तिकिटांच्या बुकिंगवर १२-२५% ची अप्रतिम सवलत मिळेल. पेटीएम ट्रॅव्हलचे प्रवक्ते म्हणाले, "आम्ही २० ऑगस्टपर्यंत आमच्या स्वातंत्र्यदिन ट्रॅव्हल कार्निव्हल सेलद्वारे प्रवास सोयीस्कर आणि परवडणारा बनवत आहोत. आरबीएल, आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, डीबीएस आणि एचएसबीसीसारख्या आघाडीच्या बँकांसोबत भागीदारी करून आम्ही विशेष ऑफर देत आहोत. फ्लाइट, बस आणि ट्रेन तिकिट बुकिंगवर बचत वाढवणाऱ्या सवलती, युपीआय वापरून पैसे दिल्यावर शून्य पेमेंट गेटवे शुल्क आणि ग्राहकांना उत्तम मूल्य प्रदान करणाऱ्या फ्लाइट्स आणि बसेसवर भरीव सवलत यासारख्या सेवा देखील देतात. पे...
Retired soldiers’ felicitations : सेवानिवृत्त सैनिकांच्या सत्कार सोहळ्यांमुळे युवकांना देश सेवेची प्रेरणा मिळते – गोविंद मुंडकर -NNL

Retired soldiers’ felicitations : सेवानिवृत्त सैनिकांच्या सत्कार सोहळ्यांमुळे युवकांना देश सेवेची प्रेरणा मिळते – गोविंद मुंडकर -NNL

देश विदेश, नांदेड
नांदेड/बिलोली| आपले घर,दार सोडून प्रसंगी मुलांबाळांपासून दुर राहुन भारत मातेच्या रक्षणासाठी जिवाची पर्वा न करता सैन्य दलाच्या माध्यमातून देश सेवा करतात. देश सेवा करणारा सैनिक जेव्हा सेवा निवृत्त होऊन आपल्या स्वगृही येतो तेव्हा त्या सैनिकाच्या निवृत्तीनंतर होणाऱ्या कार्यक्रमामुळे तरुण पिढीला विविध माध्यमातून देश सेवा करण्याची प्रेरणा मिळते. असे प्रतिपादन सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंदराव मुंडकर यांनी केले. ते दिनांक 11 ऑगस्ट रोजी बिलोली तालुक्यातील बामणी येथील भव्य मैदानात पाच हजार लोकांच्या उपस्थितीत. येथील सतरा वर्षे सैन्य दलात देशसेवा करून सेवानिवृत्त सैनिक साईनाथ शंकरराव जक्कावाड हे गावी परतल्या निमित्त आयोजित सेवापूर्ती गौरव सोहळ्या प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. मुंडकर पुढे असेही म्हणाले की, देशसेवा आणि संस्कार या दोन्ही बाबी अशा कार्यक्रमातून विकसित होत आहेत. येथे प्रारंभी...
Arunkumar jain : अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड विभागाची पाहणी केली -NNL

Arunkumar jain : अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड विभागाची पाहणी केली -NNL

नांदेड, देश विदेश
नांदेड। अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड विभागाची आज म्हणजेच 08 ऑगस्ट 2024 रोजी पाहणी केली. श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड विभाग आणि इतर वरिष्ठ अधिकारी संपूर्ण तपासणी दरम्यान त्यांच्यासोबत उपस्थित होते. अरूण कुमार जैन यांनी मालटेकडी – नांदेड दरम्यान रेलवे लाइनची तपासणी केली. त्यांनी नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयास भेट देऊन हरित पर्यावरणासाठी रोपे लावली. महा व्यवस्थापक यांनी डीआरएम कार्यालयात अधिकाऱ्यां सोबत आढावा बैठकही घेतली. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी महाव्यवस्थापकांची भेट घेऊन नांदेड विभागाशी संबंधित विविध रेल्वे विकास कामांबाबत निवेदन सादर केले.   पुढे, महाव्यवस्थापकांनी नांदेड येथील कोचिंग डेपोची पाहणी केली, जिथे त्यांनी कोच देखभाल सुविधांचा आढावा घेतला. त्यांनी डब्यांची सविस्तर पाहणी केली आ...
बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत – हिंदु जनजागृती समिती – NNL

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत – हिंदु जनजागृती समिती – NNL

देश विदेश, मुंबई
मुंबई| बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे. जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे. या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल, तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न रहाता हिंदुं समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. बांगलादेशाती...
Collector Abhijit Raut sent Maharakhi : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते महाराखी, राख्या व सदिच्छापत्र सीमेकडे रवाना – NNL

Collector Abhijit Raut sent Maharakhi : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते महाराखी, राख्या व सदिच्छापत्र सीमेकडे रवाना – NNL

नांदेड, देश विदेश
नांदेड| आपल्या प्राणप्रिय भारत मातेचे सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या भारतीय वीर सैनिकांना मन्याड-गोदावरी खोऱ्यातील शालेय भगींनीच्या ३३३३ राख्या व सदिच्छापत्र सोबत १५ फुटाची विशालकाय महाराखी रक्षाबंधन सणाच्या निमित्य गेल्या ११ वर्षापासून अखंडित मन्याड व गोदावरी खोऱ्यातील सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार आणि राष्ट्रप्रेमी टीमच्या वतीने २६२ फिल्ड रेजिमेंट सहित १४ बटालियनला पाठवण्याचे कार्य अविरत सुरु आहे. गेली १० वर्ष पोलीस ठाणे कंधार येथुन पाठविण्यात आले. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.अभिजीत राऊत साहेब यांनी दि.०६ ऑगस्ट २०२४ रोजी ११ वेळ दिला. जिल्हाधिकारी साहेब यांना भारत-पाकिस्तान यांच्यातील कारगील युद्धात भारतीय जांबाज शूर सैनिकांनी युध्दात बजावलेल्या असीम शौर्याचे वर्तमान पत्रात येणारे छायाचित्रणाचे कात्रण संकलन करून भारतीय सैनिकाप्रतिचे प्रेम अनोख्या पध्दतीने व्यक्त करणाऱ्...
error: Content is protected !!