Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Dr. Shankarrao Chavan Government Medical College ; डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग निदान व उपचार विषयक शिबिर संपन्न
नांदेड आरोग्य September 30, 2025

Dr. Shankarrao Chavan Government Medical College ; डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग निदान व उपचार विषयक शिबिर संपन्न

NNL TeamBy NNL TeamSeptember 30, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी नांदेड येथील शल्यचिकित्साशास्त्र विभागांतर्गत “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या योजनेअंतर्गत स्तन कर्करोग निदान व उपचार विषयक विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर महाविद्यालयाचे अधिष्ठाता मा. डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या शिबिरात सुमारे 200 महिला व पुरुष नागरिकांनी सहभाग नोंदविला. स्तनाच्या कर्करोग तपासणीसाठी आलेल्या रुग्णांपैकी सुमारे 60 महिला व 08 पुरुषांची आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. निदान प्रक्रियेद्वारे संभाव्य रुग्णांची निवड करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरादरम्यान उपस्थित नागरिकांना स्तन कर्करोगाविषयी जागरूकता, लवकर निदानाचे महत्त्व तसेच उपलब्ध उपचार पद्धती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच 12 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया व 23 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या.

शिबिर यशस्वी करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विभागप्रमुख डॉ. अनिल देगांवकर, डॉ. व्ही. पी. केळकर, डॉ. नजीमा मेमन, डॉ. जे. बी. देशमुख, डॉ. विजयकुमार कापसे (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. अजय वराडे (उप वैद्यकीय अधीक्षक), डॉ. शिवांनद देवसरकर, निवासी डॉक्टर डॉ. गरीमा उपाध्याय, डॉ. रेश्मा, डॉ. उर्मी, डॉ. देशना व त्यांच्या टीमचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

या शिबिरामुळे स्तन कर्करोगाविषयी जागरूकता वाढविणे, लवकर निदानाची संधी उपलब्ध करून देणे व रुग्णांना योग्य उपचाराकडे मार्गदर्शन करणे हे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर साध्य झाले.

Cancer diagnosis and treatment camp held at Dr. Shankarrao Chavan Government Medical College
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDistrict Collector Rahul Kardile ; औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमास पदवीधर मतदारांनी सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
Next Article Nanded ; नांदेडला उभारणार २०९ कोटींचे व १५० खाटांचे कर्करोग रुग्णालय
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

पदाधिकाऱ्यांनी नव मतदार नोंदनी अभियानात हिरीरीने सहभाग घ्यावा – संदीप राठोड -NNL

July 6, 2024

Nana Patole ; काँग्रेसची ९६ जागांवरची चर्चा पूर्ण; जागा वाटपावर उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा: नाना पटोले – NNL

October 21, 2024

Golegaon theft | गोळेगाव‌ (तपोवन) येथे‌ हॉटेल‌ व‌ पान टपऱ्या चोरट्यांनी फोडल्या, रोख रकमेसह १३ हजारांचा‌ ऐवज‌ लंपास -NNL

July 11, 2024

Nanded ; नांदेड पंचायत समिती गणासाठी आरक्षण जाहीर

October 13, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Kanifnath Temple : कानिफनाथ देवस्थानच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी एकंबा ग्रामपंचायतीने दिला ठराव

soybean : सोयाबीन खरेदीतील अडचणी तातडीने दूर कराव्यात – पणन मंत्री जयकुमार रावल -NNL

online admission process extended : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत वाढवली

Election announced : नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदेसह एका नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Mr. Gulabrao Patil : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : शुक्रवारी ना. गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?