Friday, June 26

Tag: Cancer diagnosis and treatment camp held at Dr. Shankarrao Chavan Government Medical College

Dr. Shankarrao Chavan Government Medical College ; डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग निदान व उपचार विषयक शिबिर संपन्न

Dr. Shankarrao Chavan Government Medical College ; डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग निदान व उपचार विषयक शिबिर संपन्न

नांदेड, आरोग्य
नांदेड l डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी नांदेड येथील शल्यचिकित्साशास्त्र विभागांतर्गत “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या योजनेअंतर्गत स्तन कर्करोग निदान व उपचार विषयक विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर महाविद्यालयाचे अधिष्ठाता मा. डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या शिबिरात सुमारे 200 महिला व पुरुष नागरिकांनी सहभाग नोंदविला. स्तनाच्या कर्करोग तपासणीसाठी आलेल्या रुग्णांपैकी सुमारे 60 महिला व 08 पुरुषांची आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. निदान प्रक्रियेद्वारे संभाव्य रुग्णांची निवड करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरादरम्यान उपस्थित नागरिकांना स्तन कर्करोगाविषयी जागरूकता, लवकर निदानाचे महत्त्व तसेच उपलब्ध उपचार पद्धती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच 12 रुग्णांवर मोठ्या शस...
error: Content is protected !!