HomeकृषीBail Pola is celebrated at shivani ; शिवणी येथे भर पाऊसात बैलपोळा...

Bail Pola is celebrated at shivani ; शिवणी येथे भर पाऊसात बैलपोळा उत्साहात साजरा – NNL

शिवणी,भोजराज देशमुख | किनवट तालुक्यातील शिवणी येथे बैलपोळा भर पाऊसात उत्साहात साजरा सोमवारी सकाळपासून जोराचा पाऊस चालू होता त्यामध्ये बळीराजा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या बैलाला सजवून गावात बैलपोळ्यासाठी घेऊन आला पोळ्याची सुरुवात सोमवार दुपारी 4.30 मिनिटांनी पोळा फिरण्यास सुरुवात झाली.

जुन्या परंपरेनुसार आजही प्रथम बैल जोडी फिरवण्याचा मान गावातील मानकरी शंकरराव देशमुख यांना असतो त्यानंतर गावातील सर्व शेतकरी आपले बैल मारुती मंदिराला प्रदक्षिणा घालतात यावर्षी बैलपोळ्याला तुफान पाऊस झाल्यामुळे भर पाऊसात पोळा उत्साहात साजरा केला हा पोळा सण साजरा करण्यासाठी गावातील सरपंच ,उपसरपंच , पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक व सर्व शेतकरी उपस्थित होते

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments