Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - Buffalo dies : खांबात उतरलेला विद्युत प्रवाह लागल्याने म्हैस दगावली
कृषी नांदेड October 11, 2025

Buffalo dies : खांबात उतरलेला विद्युत प्रवाह लागल्याने म्हैस दगावली

लिंबायत येथील चेतन कुमार धनावत यांची म्हैस दगावल्याने दीड लाखाचे नुकसान भरपाई देण्याची मागणी
NNL TeamBy NNL TeamOctober 11, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील मौजे लिंबायत येथील चेतन कुमार धनावत यांचे वडील दि.11/10/2025 रोजी सकाळी 12:00 वा शेतशेजारी असलेले प्रमोद मोरे यांच्या शेतातील बांधावर न्हैस काळ्या रंगाची, शिंगे गोल असलेली, वय 5 वर्षाची किंमत 1,50,000/-रु, असुन, यावेळी म्हशीला चारत असतांना म्हैस मराविम कंपनीच्या खांबाला असलेल्या ताराला लागली असता म्हशीला शॉक लागल्याने ती जागीच मरण पावली.

शेतशेजारी असलेल्या इलेक्ट्रीक पोलच्या ताराला करंट उतरल्याने त्या तारेचा शॉक लागून म्हैस मरण पावली आहे, यापुर्वी तारात विद्युत पुरवठा येत असल्याबाबत कर्मचाऱ्यांना कळविले असता त्यांनी दुरुस्त करुन दिले नाही. त्यामुळे म्हशीला विद्युत पुरवठा असलेल्या ताराचा स्पर्श झाल्याने म्हैस दगावली असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मरावीम कंपनीकडे केली आहे.

यावेळी तलाठी साहेबराव गावंडे पशुवैद्यकीय विभागाचे डॉ चौधरी मराविम कंपनीचे रामेश्वर जाधव यांनी पंचनामा केला. माहूर तालुक्यातील अनेक गावात असलेल्या विद्युत खांबांचे तार लोंबकळणे तारात करंट उतरणे, यासह विद्युत पोल वाकलेले असणे किटक्याट नसणे अशा अनेक कारणामुळे वेळोवेळी विद्युत पुरवठा बंद होत असल्याने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहूर तालुक्यातील विद्युत पुरवठा संबंधी समस्या निकाली काढाव्या आणि म्हैस दगावलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयकांत मोरे पाटील यांनी केली आहे.

after being electrocuted by a pole Buffalo dies
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlefarmer commits suicide : पाचुंदा येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
Next Article launches Pradhan Mantri Dhandhanya Krishi Yojana : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कडधान्य अभियानाचा शुभारंभ
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

नैसर्गिक आपत्तीतील मयताच्या वारसांना आ.मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते प्रत्येकी ४ लाखाचा धनादेश वाटप -NNL

June 30, 2024

माहूर तालूक्यात दमदार पाऊस न झाल्याने शेतक-याचे आकाशाकडे डोळे -NNL

June 16, 2024

Journalist Day ; पत्रकार दिन नव्हे तर कर्तृत्व दिनाच्या मनपा आयुक्तांनी दिल्या शुभेच्छा  – पत्रकारांनी आरोग्य सांभाळण्याचे आयुक्तांनी केले आवाहन -NNL

January 8, 2025

Buddha ; बुद्धगया मुक्तीसाठी वेळप्रसंगी रक्त सांडले तरी चालेल

March 31, 2025
Advertisement
टॉप बातम्या

169 tribal villages : नांदेड मधील 169 आदिवासी गावांचा कायापालट होणार -NNL

blood donation camp ; व्यापारी मित्र मंडळ शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा, रक्तदान शिबीराला ऊत्सफुर्त प्रतिसाद

MLA Chikhlikar : लोहा उप रुग्णालयाचा बेभरवशाची रुग्ण सुविधा :आमदार चिखलीकरांची थेट राज्याच्या आरोग्य सचिवाकडे तक्रार

Assistant Police ; सीआरपीएफमध्ये डोंगरगावचे देवानंद सुकापूरेंची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती

Punyaslok Rajmata Ahilya Devi Holkar : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास लावली वरुणराजाची हजेरी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?