Friday, June 26

Tag: after being electrocuted by a pole

Buffalo dies : खांबात उतरलेला विद्युत प्रवाह लागल्याने म्हैस दगावली

Buffalo dies : खांबात उतरलेला विद्युत प्रवाह लागल्याने म्हैस दगावली

कृषी, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील मौजे लिंबायत येथील चेतन कुमार धनावत यांचे वडील दि.11/10/2025 रोजी सकाळी 12:00 वा शेतशेजारी असलेले प्रमोद मोरे यांच्या शेतातील बांधावर न्हैस काळ्या रंगाची, शिंगे गोल असलेली, वय 5 वर्षाची किंमत 1,50,000/-रु, असुन, यावेळी म्हशीला चारत असतांना म्हैस मराविम कंपनीच्या खांबाला असलेल्या ताराला लागली असता म्हशीला शॉक लागल्याने ती जागीच मरण पावली. शेतशेजारी असलेल्या इलेक्ट्रीक पोलच्या ताराला करंट उतरल्याने त्या तारेचा शॉक लागून म्हैस मरण पावली आहे, यापुर्वी तारात विद्युत पुरवठा येत असल्याबाबत कर्मचाऱ्यांना कळविले असता त्यांनी दुरुस्त करुन दिले नाही. त्यामुळे म्हशीला विद्युत पुरवठा असलेल्या ताराचा स्पर्श झाल्याने म्हैस दगावली असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मरावीम कंपनीकडे केली आहे. यावेळी तलाठी साहेबर...
error: Content is protected !!