Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता
  • Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
  • hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे
  • school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना
  • Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान
  • misuse of domestic gas : घरगुती गॅसचा गैरवापर निदर्शनास आल्यास तक्रार द्यावी
  • Selling fertilizer : चढ्या दराने खत विक्री; देगलूरमधील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना
करियर नांदेड मुंबई March 13, 2026

school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक; दोषींवर कारवाईचे स्पष्ट निर्देश
NNL TeamBy NNL TeamMarch 13, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुंबई | हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील शाळेच्या जागेबाबत निर्माण झालेला वाद अत्यंत गंभीर ठरत असून त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १२ मार्च २०२६ रोजी दुपारी विधानभवन, मुंबई येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली.

ही बैठक Rahul Narwekar यांच्या दालनात झाली. बैठकीस Jaykumar Gore, Dadaji Bhuse तसेच आमदार Baburao Kadam Kohlikar यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत जिल्हा परिषदांच्या मालकीच्या शाळांच्या जागांबाबत उद्भवलेल्या अडचणी, त्यावरील न्यायालयीन प्रकरणे तसेच शाळांच्या इमारतींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः बनचिंचोली येथील प्रकरणासह राज्यातील जिल्हा परिषदांच्या मालकीच्या शाळांच्या जागांचा आढावा घेण्यात आला.

ज्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून पॅनेलवरील वकील कार्यरत आहेत, त्या ठिकाणी कामात कसूर झाल्यास संबंधित वकिलांवर कारवाई करण्याबाबतही चर्चा झाली. तसेच ज्या ठिकाणी शाळेच्या जागेबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्या ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून देत शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. या विषयात कोणत्याही प्रकारची हलगर्जी आढळल्यास संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले.

या बैठकीस अपर मुख्य सचिव एकनाथ डवले, प्रधान सचिव (ग्रामविकास) रणजित सिंह देवल, प्रधान सचिव (शालेय शिक्षण) संजय पचगले, शिक्षण उपआयुक्त लातूर, शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण संचालक (माध्यमिक) पुणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. नांदेड, उपसचिव श्रीमती वै.शि. डिगे, अवर सचिव विजय भोसले, अति मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, शिक्षण अधिकारी श्रीमती वंदना फुटाणे, गटविकास अधिकारी डी.के. अडेराघो तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Banchincholi school site issue in Vidhan Bhavan to prevent loss of students Urgent measures
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHonoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान
Next Article hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान

misuse of domestic gas : घरगुती गॅसचा गैरवापर निदर्शनास आल्यास तक्रार द्यावी

Selling fertilizer : चढ्या दराने खत विक्री; देगलूरमधील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

best ART center : महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम ए.आर.टी. केंद्र म्हणून सन्मान 

December 2, 2025

Satish Deshmukh : हमीभाव आणि कर्जमाफीसाठी सतीश देशमुख यांचे विरोधी पक्षनेते खा राहुल गांधीना निवेदन -NNL

December 25, 2024

Mla Bondharkar’s demand : गुरुद्वारा बोर्डाच्या कायद्यातील संशोधन रद्द करा : आ.बोंढारकर यांची विधानसभेत मागणी

July 7, 2025

Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड

March 2, 2026
Advertisement
टॉप बातम्या

सेतू केंद्र चालकांनी अधिकचे शुल्क आकारल्यास लेखी स्वरुपात तक्रार नोंदवा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत – NNL

Nagar Panchayat meeting failed ..! : बुधवारी आंदोलनकर्त्यांच्या समस्येसंदर्भांव्ये नगरपंचायतीने घेतलेली बैठक झाली फेल ..! -NNL

C.P. Radhakrishnan : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी

मालेगावचे पत्रकार सुभाशिष कामेवार यांचे निधन -NNL

10 crore sanctioned : खो-खो विश्वचषक-२०२५ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

March 13, 2026

school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?