Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Cleanliness work ; स्वच्छतेचे काम स्वच्छ बचतगटांसोबत संवाद मोहिमेला सुरुवात -NNL

Cleanliness work ; स्वच्छतेचे काम स्वच्छ बचतगटांसोबत संवाद मोहिमेला सुरुवात -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेचे काम स्वच्छ बचतगटांसोबत संवाद मोहिमेला जिल्‍हयात सुरुवात झाली असून १५ आँगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. गावातील स्वच्छतेला नवीन आयाम देण्यासाठी बचतगट संवाद मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. या मोहिमेचे उद्दिष्ट गावपातळीवर स्वच्छतेविषयी जनजागृती करणे, शौचालयांचा नियमित वापर सुनिश्चित करणे आणि गाव व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे आहे. बचत गटाच्या महिलांनी या मोहिमेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरात जाऊन स्वच्छतेचे महत्‍व पटवून द्यावे, गाव मॉडेल करण्‍यासासंदर्भात चर्चा करावी. त्याबरोबर सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांना...
Two colors of cleanliness ; स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा, सुका निळा या मोहिमेस मुदतवाढ 15 सप्‍टेंबर पर्यंत गृहभेटीतून जनजागृती -NNL

Two colors of cleanliness ; स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा, सुका निळा या मोहिमेस मुदतवाढ 15 सप्‍टेंबर पर्यंत गृहभेटीतून जनजागृती -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे तसेच ओला आणि सुका कचरा विलगीकरणाच्या महत्ववाढीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने स्वच्छतेचे दोन रंग हे अभियान राबवले जात असून यामध्ये ओला हिरवा सुका निळा कचरापेटी संदर्भात गृहभेटीतून जनजागृती केली जात आहे. या मोहिमेला आता मुदतवाढ देण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशनचे प्रकल्‍प संचालक तथा उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी ही माहिती दिली आहे. दिनांक 8 जुलै ते 7 ऑगस्ट 2024 दरम्यान हे अभियान राज्यभर राबवण्‍यात आले होते. परंतु मध्यंतरीच्या कालावधीत संपूर्ण राज्यात अति मुसळधार पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे राज्‍यातील विविध जिल्ह्यांच्या मागणीनुसार सदर मोहिमेला मुदतवाढ देण्‍यात आली आहे. आता हि मोहिम 15 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात स्वच्छतेचे दोन रंग ओ...
A young farmer from Pawanmari died : विषारी साप चावल्याने पावनमारी येथील युवा शेतकऱ्याचा मृत्यू -NNL

A young farmer from Pawanmari died : विषारी साप चावल्याने पावनमारी येथील युवा शेतकऱ्याचा मृत्यू -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर,अनिल मादसवार। विषारी साप चावल्याने पावनमारी येथील युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, युवक फवारणीसाठी मजूर शोधण्यासाठी विविध गावाला गेला होता. मजूर भेटला नसल्याने परत गावाकडे येत असताना सोयाबीनमध्ये दडून बसलेल्या विषारी सापाने दंश केल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार दोन दिवसांनी युवकांचा शोधाशोध घेतल्यानंतर निदर्शनास आला आहे. संजय दादाराव जाधव असे मयत युवा शेतकऱ्याचं नाव आहे. केवळ शेताच्या रस्त्याने जात असल्याने सापाने शेतकऱ्यास चावा घेतला जर पावनमारी गावच्या रस्ता यापूर्वीच झाला असता तर आज युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला नसता असेही गावकऱ्यातून बोलले जात आहे. या घटनेवरून हदगाव हिमायतनगर तालुक्याचा विकास मीच केला..? असे सांगत वर्तमान पात्रातून पेड बातम्या व जाहिरातीच्या माध्यमातून विकासाच्या वल्गना करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या खोटारडेपणा जनतेच्या समोर येऊ लागलं आहे. याबाबत सविस्त...
A blood donation and diabetes screening camp : रोटरी क्लब नंदिग्राम व नांदेड पोलीस यांच्या विद्यमाने रक्तदान व मधुमेह तपासणी शिबिर संपन्न -NNL

A blood donation and diabetes screening camp : रोटरी क्लब नंदिग्राम व नांदेड पोलीस यांच्या विद्यमाने रक्तदान व मधुमेह तपासणी शिबिर संपन्न -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| रोटरी क्लब नंदीग्राम आणि नांदेड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दीना निमित्त भव्य रक्तदान शिबीर व फ्री डायबेटिस टेस्ट शिबीर पोलीस मुख्यालय नांदेड येथे याचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार यांनी फित कापून शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी पोलिस उप निरीक्षक (गृह) डॉ. श्रीमती अश्विनी जगताप मॅडम आणि राखीव पोलीस निरीक्षक श्री विजय धोंडगे हे उपस्थित होते. एकूण 33 जण रक्तदान केले आणि 200 लोकांचे शुगर आणि ब्लड प्रेशर तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. रोटरी क्लब नंदीग्राम चे अध्यक्ष रो. रेखा गरुडकर, सचिव रो. डॉ. सुरभी राठोड, क्लबचे उप प्रांतपाल रो. मुरलीधर भुतडा , प्रकल्प प्रमुख रो. डॉ. शुभांगी पतंगे, रो. डॉ. करुणा पाटील, रो. डॉ. पुष्पा गायकवाड, रो. डॉ. गायत्री वाडेकर, रो. दुर्गा गिरी, रो. सुनंदा देवणे, रो. जयश्री राठोड, रो. डॉ. अनुराधा ...
Children’s heart disease screening camp : लोटस हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न -NNL

Children’s heart disease screening camp : लोटस हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| शहरातील लोटस हॉस्पिटल येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत लहान मुलांच्या हृदयरोगाचे निदान व उपचार शुक्रवार, दि. १६ ऑगस्ट रोजी शिबिर घेण्यात आले या शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे . या शिबिराचे नियोजन नांदेड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन जिल्हा शल्य चिकित्सर डॉ. निळकंठ भोसीकर आणि आर.बी.एस.के चे जिल्हा नियोजन अधिकारी डॉ.अनिल कांबळे व टीम आणि लोटस हॉस्पिटलचे संचालक डॉ.संजय पडलवर यांच्यामुळे शक्य झाले. हृदयरोग ग्रस्त सर्व मुलांवर राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत विविध शासकीय आरोग्य योजनाच्या अंतर्गत उपचार करण्यात येतात तसेच लहान मुलांच्या हृदयरोगाचे निदान व उपचार शिबिर लोटस हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन वर्षापासून सातत्याने दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी घेण्यात येते या शिबीरात ह्दयरोग निदानाबरोबरच ९० लहान मुलांची...
यशवंत पॅरामेडिकल कॉलेज येथे स्वातंत्र्य दिवस साजरा -NNL

यशवंत पॅरामेडिकल कॉलेज येथे स्वातंत्र्य दिवस साजरा -NNL

करियर, नांदेड
नांदेड। येथील वाघी वाघी रोड हसापूर ,नांदेड येथील यशवंत पॅरामेडिकल कॉलेज, येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजावंदन समारोह साजरा करण्यात आला यावेळी राष्टध्वजाचे ध्वजारोहण हे समाजसेवक मो.झकीयोद्दिन सिद्दीकी पिता. अजिजोदिन सिद्दीकी (एक्स.आर्मी) यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी यशवंत पॅरामेडिकल कॉलेज व मानवता बहहुदेशिय संस्थेचे अध्यक्ष डॉ.सय्यद नौशिन उपाध्यक्ष शहनाज सय्यद चांद,सचिव तथा व्यवस्थापक लोटस हॉस्पिटल श्री शाहेद सय्यद चांद व यशवंत पॅरामेडिकल कॉलेजचे संपूर्ण शिक्षक व स्टाफ उपस्थित होता....
आस्क पब्लिक स्कूल धनेगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न -NNL

आस्क पब्लिक स्कूल धनेगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न -NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आस्क पब्लिक स्कूल धनेगाव येथे शाळेत ध्वाजाहारोहण डॉ.प्रकाश शिंदे ग्रामपंचायत सदस्य धनेगाव मुझामपेठ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी देशभक्ती गीतावर नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १५आगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त शाळेत डॉ.प्रकाश शिंदे ( ग्रामपंचायत सदस्य) धनेगाव मुझामपेठ यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती विजय शिंदे माजी सरपंच धनेगाव तर कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी म्हणून बालाजी कोत्तावार (बारको सेवाभावी ट्रस्ट सहसचिव), डॉ. अरुण निंबाळकर सेवा रुग्णालय, बीबी चौधरी , दिलीप गजभारे माजी सरपंच धनेगाव यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या सत्कार संस्थेचे संचालक कोत्तावारसंतोष तसेच कोत्तावर श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी शाळेच्यी प्रगती झाल्याचे सांगु...
स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको हडको परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच प्राथमिक शाळेकडून ऊत्साहात प्रभात फेरी – NNL

स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको हडको परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच प्राथमिक शाळेकडून ऊत्साहात प्रभात फेरी – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड। स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको हडको परिसरातील अनुक्रमे इंदिरा गांधीं हायस्कूल हडको, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विघालय व नरसिंह प्राथमिक शाळा सिडको,कुसूमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळा सिडको, विधानिकेतन हायस्कूल हडको, महात्मा गांधी शाळा सिडको यांच्या सह अनेक शाळेने प्रभातफेरी काढली. यावेळी भारत माता की जय अशा घोषणांसह विविध देखावे व कलाकृती पाहण्यासाठी दुतर्फा महिला व युवक नागरीक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको हडको परिसरातील अनेक शाळेने शाळे पासून मुख्य मार्गावर विविध देखावे, कलाकृती, लेझीम सादरीकरण व महापुरुष सजीव देखावा यांचा समावेश प्रभातफेरी फेरी मध्ये करण्यात आला होता. प्रारंभी कुसूमताई माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळेत ध्वाजाहारोहण संस्थेचे सचिव संभाजी बिरादार यांच्या हस्ते कर...
Karma Yogi Dr. Nanasaheb Jadhav : मातृभूमीशी कृतज्ञ होऊन क्रियाशील बना – कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांचे आवाहन -NNL

Karma Yogi Dr. Nanasaheb Jadhav : मातृभूमीशी कृतज्ञ होऊन क्रियाशील बना – कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांचे आवाहन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड| भारतीय जनता पारतंत्र्यातुन मुक्त होऊन आज ७८ वर्षे पूर्ण झाली. लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांना विकासाची संधी मिळाली. त्यामुळे व्यक्ती आणि पर्यायाने राष्ट्राची प्रगती झाली. असे असले तरी ज्या कुटुंबात अथवा समाजात आपण जन्माला आलो त्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. आपल्या शिक्षणाचा तसेच ज्ञानाचा उपयोग करून आपण देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपल्या मातृभूमीशी कृतज्ञ व क्रियाशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव यांनी केले.,येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ. नानासाहेब जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ते बोलत होते. या प्रसंगी सेवादा...
Vasantrao Naik College : वसंतराव नाईक महाविद्यालयात ‘वसंत दर्पण’ भित्तीपत्रकाचे प्रकाशन -NNL

Vasantrao Naik College : वसंतराव नाईक महाविद्यालयात ‘वसंत दर्पण’ भित्तीपत्रकाचे प्रकाशन -NNL

नांदेड, करियर
नांदेड| येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी विभागाच्या वतीने 'वसंतदर्पण' या भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. 'भारतीय महिलांचे समाज सुधारणेतील योगदान' या विषयावर सदर विशेषांकाची मांडणी करण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसियोद्दीन मुजावर सर यांच्या पार पडलेल्या प्रकाशन समारंभाला वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार, उपप्राचार्य डॉ.व्ही.आर. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. साहेबराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले, भित्तीपत्रकाच्या संपादक मंडळाचे सदस्य कु. सोनाली पुयड,पोर्णिमा करे, कु. सृष्टी पुयड, कु. शिवाणी उरूडवाडे, करण पंचलिंगे आणि विश्वनाथ पवार यांनी भित्ती पत्रका विषयी सविस्तर माहिती दिली. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. व्यंकटेश देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावे...
error: Content is protected !!