Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Prof. Ranchandra bharande : मातंग युवकाची धिंड काढून हत्त्या करणाऱ्या सर्व गावगुंडांना अटक करा – प्रा. रामचंद्र भरांडे
क्राईम नांदेड September 14, 2025

Prof. Ranchandra bharande : मातंग युवकाची धिंड काढून हत्त्या करणाऱ्या सर्व गावगुंडांना अटक करा – प्रा. रामचंद्र भरांडे

NNL TeamBy NNL TeamSeptember 14, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उमरी/नांदेड| मातंग युवक व त्याच्या प्रेयसीची धिंड काढून क्रूर हत्त्या करणाऱ्या सर्व जातीयवादी गावगुंडांवर गुन्हे दाखल करुन त्या सर्वांना तात्काळ अटक करावी अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलनचे नेते प्रा. रामचंद्र भरांडे यांनी केली.

लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित संघर्ष नायक प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड जन आक्रोश मोर्चा उमरीच्या तहसील कार्यालयावर काढण्यात आला. प्र. तहसीलदार शिरफुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना प्रा. रामचंद्र भरांडे पुढे म्हणाले की, नांदेड जिल्ह्य़ातील उमरी तालुक्यातील मौजे बोरजुन्नी येथील मयत दलित मातंग युवक लखन बालाजी भंडारे याचे संजीवनी कमळे या विवाहित मुलीवर प्रेम होते.

यासाठी तो संजीवनीच्या सासरी गोळेगाव येथे भेटण्यास गेला असता सासरच्या लोकांनी बांधून ठेवून संजीवनीच्या माहेरच्या लोकांना बोलावून घेऊन युवक व युवतीचे पाठीमागे हात बांधून बेदम मारहाण करीत गावातून धिंड काढली व दोघांनाही विहिरीत टाकून ठार जीवे मारले. ज्यांनी ज्यांनी मारहाण केली, पाठीमागे हात बांधून धिंड काढली व दोघांनाही विहिरीत ढकलून जीवे मारले त्या सर्व जातीयवादी गावगुंडांवर खून करणे व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करुन सर्वांना तात्काळ अटक करण्यात यावी.

सवर्ण जातीच्या मुलीसोबत प्रेमप्रकरण का..? केलास म्हणून मौजे गोळेगाव येथे दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलामुलीचे हातपाय बांधुन गावभर धिंड काढण्यात आली होती. त्या ठिकाणचे पोलीस पाटील व तंटामुक्त समितीचे अध्यक्षांना हा प्रकार माहित असतानाही केवळ उच्च जातीच्या मुलीसोबत प्रेमकरण केले म्हणून हालहाल निर्घृणपणे हत्या केली. यामागे मुलींचे बरेच नातेवाईक सामील आहेत. त्या घटनेच्या अगोदर पासूनच्या कालावधीतील मोबाईल सीडीआर डाटा काढून चौकशी करण्यात यावी, पिडीत कुटुंबाच्या म्हणण्यानुसार पुरवणी तपासणीत उर्वरित संबंधित नराधमांची चौकशी करुन अटक करावी.

हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, पिडीत कुटुंबाचे पुनर्वसन करत आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करुन प्रा. रामचंद्र भरांडे यांनी घटनास्थळी अद्याप भेट न देणाऱ्या पालकमंत्री, खासदार, आमदार व समाज कल्याण अधिकारी यांचा जाहीर निषेध केला आहे. यावेळी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते रावसाहेब पवार, व्ही. जी. डोईवाड, गणपत रेड्डी, लक्ष्मण निदानपुरे, शेषराव रोडे, धोंडोपंत बनसोडे, नागोराव कमलाकर, काॅ. अंबादास भंडारे, गोणारकर आदींनी आपले विचार मांडले.

नारायण ईबितदार, एन. सी. भंडारे, संतोष सुर्यवंशी, देविदास गंगासागरे, कैलाश सुर्यवंशी, साहेबराव गव्हारकर, माधव गायकवाड, राजू गायकवाड आदी पदाधिकारी, तमाम कार्यकर्ते आणि तालुक्यातील असंख्य समाज बांधव, युवक युवती महिला विद्यार्थी विद्यार्थिनी आवर्जून या मोर्चास उपस्थित होते.

Arrest all the village goons who killed the young man by taking advantage of him Prof. Ramchandra Bharande
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSpecial Trains : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नांदेड – तिरुचानूर – नांदेड विशेष गाड्या
Next Article Marathwada ; मराठवाड्यातील आदिवासी महादेव, मल्हार कोळी जमातीसाठी हैद्राबाद गॅझेट लागू करा, निवेदनाद्वारे मागणी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Bjp : हिमायतनगर येथील भाजप कार्यालयात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

December 25, 2025

Balirampur ; बळीरामपुर दारूबंदी दुकान स्थलांतरित करण्यासाठी रस्ता रोको, अन्यथा आत्मदहन – सरपंच सौ.रेणुका पांचाळ

April 1, 2025

Awarded Basalingappa : आपले मानवाधिकार फाउंडेशन तर्फे बसलिंगअप्पा वंटगिरे पत्रकार पुरस्काराने सन्मानित -NNL

January 8, 2025

Many courses available in English : फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच येणे आवश्यक नाही; अनेक अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध -NNL

October 21, 2024
Advertisement
टॉप बातम्या

MLA Chikhlikar : आमदार चिखलीकर यांच्याकडून भुस्कटे परिवाराचे सांत्वन

closed : जिल्ह्यात डाक कार्यालयातील आर्थिक/पत्रव्यवहार 2 ऑगस्ट रोजी राहणार बंद

Hind-ki-Chadar “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्ष ; नागपूरात 7 डिसेंबर रोजी भव्य कार्यक्रम

Mayor Sheikh Rafiq : नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक व नगरसेवकांचा श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे सत्कार

Police action ; देगलुर पोलीसांनी गुटखा व पानमसाला बाळगणारे २ आरोपीतांना केली अटक -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?