Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - Agricultural Technology course have started : कृषि तंत्र पदविका प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु
कृषी नांदेड June 13, 2025

Agricultural Technology course have started : कृषि तंत्र पदविका प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु

NNL TeamBy NNL TeamJune 13, 20252
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Admissions for the first year Diploma in Agricultural Technology course have started.
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषीतंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. 25 जून पर्यंत मुदत असून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेशाची माहिती पुस्तिका प्रवेश अर्जासह http://vnmkv.agridiplomaadmission.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्र शिक्षण विद्याशाखेअंतर्गत 8 घटक शासकीय अनुदानित 1 घटक शासकीय विनाअनुदानित तसेच 51 खाजगी विनाअनुदानित कृषि तंत्र विद्यालय कार्यरत आहेत. 15 ऑक्टोंबर 1963 पासून नांदेड येथे स्थापन कृषि तंत्र विद्यालय जुने व या क्षेत्रातील मातृभाषेतून शिक्षण देणारे उच्च दर्जाचे विद्यालय आहे.

कृषि पदविका अभ्यासक्रमातून प्रथम वर्षाकरिता कृषी मुलतत्वे, प्रमुख पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, फळे भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान, कृषी अवजारे यंत्रे व आधुनिक सिंचन पद्धती, पीक संरक्षण, ग्रामीण समाजशास्त्र कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान तसेच द्वितीय वर्षाकरिता सेंद्रिय शेती, बीजोत्पादन तंत्रज्ञान, रोपवाटिका व्यवस्थापन, फुल शेती व हरितगृह तंत्रज्ञान, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग, शेतमाल प्रक्रिया, सहकार पतपुरवठा व पणन त्याचबरोबर या शिक्षणाच्या धर्तीवर प्रकल्प अहवालातून आळंबी उत्पादन, गांडूळ खत निर्मिती, फुल शेती, शेडनेट शेती, कुक्कूटपालन, वराहपालन, दुग्धव्यवसाय, रेशीम उद्योग इत्यादी उद्योगात रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाते.

कृषि पदवीधारकास कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, जलसंपदा विभागामध्ये कालवा निरीक्षक, सहकारी साखर कारखाना व महामंडळात नोकरीच्या संधी, शालेय शिक्षणामध्ये कृषी विषयाचा समावेश झाल्यास कृषी शिक्षक म्हणून शासकीय अथवा खाजगी क्षेत्रात सेवेच्या संधी आहेत. कृषी सेवा केंद्र खते व बियाणे परवाना मिळविण्यासाठी पात्र अभ्यासक्रम असून केवळ नांदेड येथील विद्यालयात आयराईज प्रकल्पांतर्गत सिजेंटा फाउंडेशनचे कोर्स करण्याची संधी आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास खते बियाणे कीटकनाशक व बुरशीनाशक बनविणाऱ्या नामांकित कंपनीत नोकरीची संधी तसेच स्वयम रोजगारासाठी उद्योग उभारण्यास प्रकल्प सहायता देखील मिळते. कृषीतंत्र पदविका प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 वर्षाची वयोमर्यादा व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वयाची अट 5 वर्षांनी शिथिलक्षम राहील. माजी सैनिकासाठी 45 वर्ष आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा परीक्षा मंडळाची माध्यमिक शाळा परीक्षा एस. एस. सी. 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण प्रवेशासाठी इयत्ता दहावीची मूळ गुणपत्रके, ऑनलाईन अर्ज व तात्पुरता प्रवेशपत्र, विद्यालय किंवा शाळा सोडल्याचा मूळ दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, 12 टक्के गुणांचा अभिभार मिळवण्यासाठी सात/बारा शेतकरी किंवा भूमिहीन शेतमजूर असल्याबाबतचे सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, जातप्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र, गॅप असल्यास गॅप प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

कृषी प्रवेशासाठी येथे करा अर्ज
कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश माहिती पुस्तिका प्रवेश अर्जासह http://vnmkv.agridiplomaadmission.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नांदेड येथील कृषी तंत्र विद्यालयात प्रवेशाकरिता कोड क्रमांक 431235 हा असून यासाठी संपर्क प्रभारी शिक्षण विजेश जाधव 9356839738 या क्रमांकावर करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. नरेशकुमार जायेवार (8329174300) यांनी केले आहे.

Admissions for the first year Diploma in Agricultural Technology course have started
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMla. Chikhlikar’s vision : आ. चिखलीकरांचे लोहा विकासाचे व्हिजन २०३० शहराच्या भुयारी ड्रेनेजसाठी १५० कोटीं
Next Article Himayatnagar bandh called on Sunday : बच्चु कडु यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग उपोषनाच्या समर्थानात रविवारी हिमायतनगर बंदची हाक
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

महापालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार ०७ कर्मचाऱ्यांना नियुक्ती तर ०२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप – NNL

July 31, 2024

पेरणी करतानाच गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करा – NNL

June 12, 2024

सेवानिवृत सहायक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांची सेवापूर्ती वाजतगाजत मिरवणूक -निरोप समारोप – NNL

July 5, 2024

Vaibhav Paitwar ; दोन्ही हात गमावलेल्या वैभव पईतवार यांच्या माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या वतीने सत्कार

July 19, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Nanded Crime News : तेलंगणा – महाराष्ट्रात पिस्तुलांचा वापर करून चेन स्नॅचिंग, घरफोडी, दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

Shiv Sena Nanded ; शिवसेना नांदेड दक्षिण‌ शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिंदे‌ गटाच्या जिल्हा प्रमुखपदी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्यी नियुक्ती – NNL

Sandeep Bhau Manjarmakar : अतिवृष्टीग्रस्त कुटुंबाला तात्काळ मदत द्या अन्यथा रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरेल- संदीपभाऊ मांजरमकर -NNL

सोयाबीन उत्पादकांनी डीएपी खताची उपलब्धता नसल्यास सुपर फॉस्फेट व युरिया वापरावा – NNL

Baswantrao Mundkar : स्वातंत्र्य चळवळीतले “बाप” माणूस- बसवंतराव मुंडकर -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?