Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - illegal sand mining : चिंचोली शिवारातील अवैध रेती उपसा कारवाई; २३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम नांदेड December 8, 2025

illegal sand mining : चिंचोली शिवारातील अवैध रेती उपसा कारवाई; २३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

NNL TeamBy NNL TeamDecember 8, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर, माणिक भिसे| लोहा तालुक्यातील चिंचोली शिवारातील गोदावरी नदीपात्रात विनापरवाना सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर उस्माननगर पोलिस व महसूल विभागाने मोठी कारवाई केली. कारवाई दरम्यान लोखंडी इंजिनांचे ५ संच आणि थर्माकॉलच्या १२ तराफ्यांसह एकूण २३,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला.

नांदेडचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लश आऊट मोहिमेनुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या नेतृत्वाखालील पथक पट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवर तातडीने कार्यरत झाले. चिंचोली शिवारात धाड टाकल्यावर नदीपात्रातून लोखंडी इंजिन व थर्माकॉल तराफ्यांच्या सहाय्याने रेती उपसा सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

कारवाईदरम्यान मंडळ अधिकारी शिवकांता पवार व ग्राम महसूल अधिकारी मोतीराम पवार यांनी प्रत्यक्ष पंचनामा करून सदर साहित्य शासन परवानगीविना वापरले जात असल्याचे नोंदवले. त्यानंतर संपूर्ण मुद्देमाल पंचासमक्ष जागीच नष्ट करण्यात आला. तराफे व इंजिन मालकांची माहिती घेऊन संबंधितांविरुद्ध उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध रेती उपसा थांबवण्यासाठी केलेल्या या जलद आणि प्रभावी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी उस्माननगर पोलिस पथकाचे कौतुक केले आहे.

Action Property worth Rs 23.50 lakh seized taken against illegal sand mining in Chincholi Shivara
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMumbai-Nanded flight service : मुंबई–नांदेड विमानसेवा २५ डिसेंबरपासून सुरू; प्रवाशांसाठी आनंदाची बातमी
Next Article Malegaon Yatra : श्री खंडोबा माळेगाव यात्रेनिमित्त पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

IIPA : आयआयपीएच्या नांदेड शाखेची निवडणूक संपन्न

July 29, 2025

Mahavitaran : हिमायतनगरात गणेशोत्सवात महावितरणचा लपंडाव; भक्तांचा तीव्र संताप

August 29, 2025

Dr. Sharad Kumar Mandlik : महसूल मंत्री बावळकुळे यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी डॉ शरदकुमार मंडलिक सत्कार

May 25, 2025

लाईन ब्लॉक मुळे दोन रेल्वे रद्द -NNL

December 23, 2022
Advertisement
टॉप बातम्या

CIDCO HUDCO ; सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीने सिडको हडको परिसरातील महापुरूषाचा पुतळ्यांना अभिवादन

नवनियुक्त तलठ्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात महसूलमध्ये कर्मचाऱ्यांना एआयचेही प्रशिक्षण

शनि मंदिर देवस्थान येथे शनि जन्मोत्सव सोहळा उत्साहात, महापूजा,अभिषेक व महाप्रसादाचे वाटप -NNL

CET/NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युवासेनेतर्फे मॉक टेस्टचे आयोजन

Panchayat Samiti : 5 टक्के सेस दिव्यांग कल्याण पुनर्वसन योजनेच्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीकडे -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?