Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - A gathering of journalists ; येत्या रविवारी नरसी येथे चार तालुक्यातील पत्रकारांचा मेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत ओळखपत्रांचे वाटप
नांदेड महाराष्ट्र August 14, 2025

A gathering of journalists ; येत्या रविवारी नरसी येथे चार तालुक्यातील पत्रकारांचा मेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत ओळखपत्रांचे वाटप

NNL TeamBy NNL TeamAugust 14, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचा येत्या रविवारी दिनांक १७ ऑगस्ट रोजी नरसी येथे चार तालुक्यातील पत्रकारांचा मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकारांना जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यांना ओळखपत्राचे वितरण करण्यात येणार आहे.

नरसी येथील नांदेड रोडवरील आदित्य गार्डनमध्ये सकाळी १० वाजता संपन्न होणार्‍या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे हे राहणार असून यावेळी नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार्‍या या मेळाव्यास मराठी पत्रकार परिषद मुंबईचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, मराठी पत्रकार परिषदचे विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे, विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष विजय जोशी, मराठी पत्रकार परिषद मुंबईचे माजी सरचिटणीस चारूदत्त चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक प्रदिप नागापूरकर, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अनिल कसबे, सरचिटणीस अनुराग पोवळे, डिजीटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष शेख मुजीब, पत्रकार संघाचे महानगराध्यक्ष रवि संगनवार, कार्याध्यक्ष गजानन कानडे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या सोहळ्यात नायगाव, देगलूर, मुखेड व बिलोली तालुक्यातील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते पत्रकार संघाचे ओळखपत्र वितरीत करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्यास या चारही तालुक्यातील पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन नायगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बरगे, देगलुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शाम वद्देवार, मुखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेताब शेख व ज्ञानेश्वर डोईजड, बिलोली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव इंगळे, देगलूर तालुका डिजीटल मिडीयाचे अध्यक्ष सय्यद शमी सय्यद यूसुफ यांनी केले आहे.

A gathering of journalists from four talukas will be held at Narsi on Sunday identity cards will be distributed in the presence of dignitaries.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleJournalist Rajkumar Swamy passes away : पत्रकार राजकुमार स्वामी यांचे निधन
Next Article Rahul Salve ; रमाई आवास योजना पंतप्रधान आवास योजनेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करा – राहुल साळवे
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

MLA Chikhlikar : तात्काळ पंचनामे करा, नुकसानीचे प्रस्ताव सादर करा; निधीची कमतरता पडणार नाही -आमदार चिखलीकर

August 23, 2025

Welfare Department ; इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन -NNL

August 16, 2024

Balaji Kalyankar ; फरांदे पार्क मधील हनुमान मंदिरामध्ये बालाजी कल्याणकर यांच्याकडून वीस लाखापेक्षा जास्त निधी – NNL

August 19, 2024

Hadgaon : हदगाव एस.टी. आगाराला नवीन बसेस अद्यापही नाहीत….

April 7, 2025
Advertisement
टॉप बातम्या

The tradition of success : जिल्हा परिषद कनकवाडी शाळेचे यशाची परंपरा कायम -NNL

Devendra Fadnavis : धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

on 26/11 Sainik Ho for you : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही  २६/११ रोजी सैनिक हो तुमच्यासाठी…. NNL

Nanded Andolan : नांदेडमधील आमदारांच्या घरासमोर दिव्यांगांचे अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

31 students poisoned : पाणीपुरीतून ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा; सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?