Saturday, June 27

Tag: identity cards will be distributed in the presence of dignitaries.

A gathering of journalists ; येत्या रविवारी नरसी येथे चार तालुक्यातील पत्रकारांचा मेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत ओळखपत्रांचे वाटप

A gathering of journalists ; येत्या रविवारी नरसी येथे चार तालुक्यातील पत्रकारांचा मेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत ओळखपत्रांचे वाटप

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचा येत्या रविवारी दिनांक १७ ऑगस्ट रोजी नरसी येथे चार तालुक्यातील पत्रकारांचा मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकारांना जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यांना ओळखपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. नरसी येथील नांदेड रोडवरील आदित्य गार्डनमध्ये सकाळी १० वाजता संपन्न होणार्‍या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे हे राहणार असून यावेळी नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार्‍या या मेळाव्यास मराठी पत्रकार परिषद मुंबईचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, मराठी पत्रकार परिषदचे विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे, विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष विजय जोशी, मराठी पत्रकार परिषद मुंबईचे माजी सरचिटणीस चारूदत्त चौ...
error: Content is protected !!