Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded ; नांदेडला उभारणार २०९ कोटींचे व १५० खाटांचे कर्करोग रुग्णालय
नांदेड आरोग्य September 30, 2025

Nanded ; नांदेडला उभारणार २०९ कोटींचे व १५० खाटांचे कर्करोग रुग्णालय

मंत्रिमंडळाचा निर्णय; खा. अशोकराव चव्हाणांचा पाठपुरावा यशस्वी
NNL TeamBy NNL TeamSeptember 30, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l नांदेडला कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार सुविधांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय भाजप महायुती राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी खा. अशोकराव चव्हाण यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत कर्करोगासाठी महाराष्ट्रात त्रिस्तरीय समग्र उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, खा. अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे त्यामध्ये नांदेडचाही समावेश करण्यात आला आहे. या निर्णयानुसार नांदेडसह राज्यातील ९ शहरांमध्ये ‘एल-२’ वर्गाची उपचार सुविधा असलेली रुग्णालये उभारली जाणार आहेत.

नांदेडमध्ये प्रस्तावित कर्करोग रुग्णालयाचा अंदाजित खर्च २०९ कोटी रुपये असून, या रुग्णालयात १०० खाटांचा आंतररुग्ण विभाग तर ५० खाटांचा दैनंदिन उपचार विभाग असणार आहे. या ठिकाणी सर्जिकल ऑन्कोलॉजी (कॅन्सर शस्त्रक्रिया), कीमोथेरपी व रेडिएशन थेरपी उपचार उपलब्ध असेल. या शिवाय या रुग्णालयात स्पेशलिस्ट डॉक्टर्स (ऑन्कोलॉजिस्ट्स) सुद्धा नियुक्त केले जाणार आहेत. या रुग्णालयाच्या उभारणीनंतर गंभीर परिस्थितीतील रुग्ण वगळता इतर बहुतांश कर्करोगग्रस्त रुग्णांचा नांदेडमध्ये योग्य उपचार करणे शक्य होणार आहे.

खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड शहर व जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक उन्नत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यासाठी त्यांच्याकडून दोन्ही स्तरावर पाठपुरावा देखील सुरु आहे. नांदेडला उभारण्यात येणारी कर्करोग विशेषोपचार सुविधा देखील त्याच पाठपुराव्याचे फलित आहे. या निर्णयाबद्दल खा. अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.

A 150-bed cancer hospital worth Rs 209 crore will be built in Nanded.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Shankarrao Chavan Government Medical College ; डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग निदान व उपचार विषयक शिबिर संपन्न
Next Article Sreejaya Chavan ; आ. श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘नांदेडची नवदुर्गा’ सन्मान वितरित
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्तीच्या तक्रारींबाबत व्हाट्सॲपवरून तक्रार नोंदवा – कृषीमंत्री धनंजय मुंडे -NNL

June 10, 2024

crop insurance : खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची 31 जुलै मुदत

July 8, 2025

A crowd of women ; महिलांची तोबा गर्दी अन चित्रा वाघ यांचा सेल्फी – NNL

September 29, 2024

Polis nanded ; भाग्यनगर पोलीसांनी अॅटोमध्ये विसरलेला २ लाख २९ हजार रुपयाचा मुद्देमाल केला परत -NNL

November 7, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Rahul Kardile ; बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

Dr. Ganesh Joshi : व्हॉईस ऑफ मीडियाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी डॉ. गणेश जोशी यांची निवड -NNL

School’s : शाळा ही विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देणारे क्षेत्र व्हावे – मुंडकर

High Court order : कामारवाडीच्या सरपंचपदी सारीका हुलकाने यांना कायम ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश -NNL

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये एकता दिनानिमित्त कुलसचिव यांनी दिली शपथ – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?