नांदेड| नव्या तंत्रज्ञानामुळे परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र रास्त फीमध्ये परदेशात एमबीबीएस कसे करता येईल, याचे अचूक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणेही तितकेच गरजेचे आहे तसेच ‘परदेशातून एमबीबीएस-समज, गैरसमज’ दुर होणे हे अंत्यत महत्वाचे आहे यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सेमिनारचे आयोजन लातूर येथील एम.बी.पाटील एज्युकेनशन या संस्थेच्या वतीने दि.२१ जुलै २०२४,रविवार रोजी गोकुळनगर,रेल्वे स्टेशन रोड, हॉटेल सेंटंल पार्क येथे सकाळी ११.३० वा. करण्यात आले आहेे ..
डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये एमबीबीएस करणे आता शक्य आहे. परदेशात जाऊन अद्ययावत तंत्रज्ञानातील वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा अनेकांची असते. मात्र माहितीचा अभाव आणि गैरसमजुतीमुळे विद्यार्थ्यांची ही संधी हुकते. योग्य मार्गदर्शन आणि माहिती मिळाल्यास परदेशात चांगल्या कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेणे शक्य होऊ शकते. प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया, तेथील राहण्याची, भोजनाची व्यवस्था, सुरक्षितता आदी बाबतही साहाय्य केले जाते. रशिया आणि जॉर्जिया या देशांतील विविध वैद्यकीय संस्थात भारतातील विद्यार्थ्यांना उत्तम संधी आहे अशी माहीती एम.बी.पाटील एज्युकेनशन च्या वतीने देण्यात येणार आहे.
या सेमिनारमध्ये परदेशातील वैद्यकीय शिक्षणाबाबत असलेले समज, गैरसमज, करिअर, संधी, वसतिगृह, सुरक्षितता, परदेशातील अभ्यासपद्धती, शुल्काची रचना आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे .तसेच.रास्त फी आणि मार्कांची शिथिल अट यामुळे वैद्यकीय शाखेतील प्रवेशाचे स्वप्न आता सर्वांच्या आवाक्यात असून परदेशातील वैद्यकीय शिक्षणाबाबत सर्वसमावेशक माहिती या सेमिनारमधून पालक व विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे तरी ईच्छूक विद्यार्थी व पालकांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजनक एम.बी.पाटील एज्युकेनशन यांच्या वतीने करण्यात आले आहे ..
रशिया व जॉर्जिया एमबीबीएस प्रवेशासाठी मार्गदर्शन व समुपदेशन सेमिनार..!
रविवार , दि. २१ जुलै २०२४,सकाळी – ११.३० वाजता
हॉटेल सेंट्रल पार्क, इंडस्ट्रियल इस्टेट स्टेडियम समोर,
गोकुळ नगर, नांदेड
तुमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पुर्ण करा..!
सविस्तर माहीती संपर्क – एम.बी.पाटील एज्युकेनशन, उदयोग भवन , स्व. रामगोपालजी राठी मार्ग , लातुर .8956216827 / 9730844303