Opportunity to do MBBS abroad | परदेशात एमबीबीएस करण्यासाठी संधी …! कमीत कमी फिस मध्ये दर्जेदार शिक्षण.. रविवारी सेमिनाचे आयोजन..-NNL
नांदेड| नव्या तंत्रज्ञानामुळे परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र रास्त फीमध्ये परदेशात एमबीबीएस कसे करता येईल, याचे अचूक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणेही तितकेच गरजेचे आहे तसेच 'परदेशातून एमबीबीएस-समज, गैरसमज' दुर होणे हे अंत्यत महत्वाचे आहे यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सेमिनारचे आयोजन लातूर येथील एम.बी.पाटील एज्युकेनशन या संस्थेच्या वतीने दि.२१ जुलै २०२४,रविवार रोजी गोकुळनगर,रेल्वे स्टेशन रोड, हॉटेल सेंटंल पार्क येथे सकाळी ११.३० वा. करण्यात आले आहेे ..
डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये एमबीबीएस करणे आता शक्य आहे. परदेशात जाऊन अद्ययावत तंत्रज्ञानातील वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा अनेकांची असते. मात्र माहितीचा अभाव आणि गैरसमजुतीमुळे विद्यार्थ्यांची ही संधी हुकते. योग्य मार्गदर्शन आणि माहिती मिळाल्यास परदेशात चांगल्या...
