Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - absconding accused stuck in telangana state | आठ महिन्यापासून फरारी आरोपीस हिमायतनगर पोलिसांनी केली तेलंगणा राज्यातून अटक – NNL
क्राईम नांदेड July 15, 2024

absconding accused stuck in telangana state | आठ महिन्यापासून फरारी आरोपीस हिमायतनगर पोलिसांनी केली तेलंगणा राज्यातून अटक – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 15, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर| अल्पवयीन मुलीस फूस लाऊन पळवून नेऊन बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी गेल्या 8 महिन्यापासून फरार होता. फरार मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला हिमायतनगर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील निर्मल भागातील गाजुलपेठ परिसरातुन रविवारी मध्यरात्रीच्या वेळी अटक केली आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. सोमवारी दुपारी दोन्ही आरोपिंना न्यायालयात हजार केले असता न्यायाधीश महोदयांनी अधिक चौकशीसाठी आरोपींला एक दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे.

हिमायतनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गु.र.क्र 231/2023 कलम 363,376(2) भादवी व 4,12 पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीवर अल्पवयीन मुलीस फूस लाउन पळून नेऊन बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाल्याने हिमायतनगर पोलीस गेल्या 8 महिन्यापासून त्यांच्या शोधात होते. सदर गुन्ह्यात फरारी असलेले मुख्य आरोपी हे तेलंगणा राज्यातील निर्मल भागातील गाजूलपेठ येथील एका घरात लपून बसल्याची गुप्त माहिती खबऱ्यामार्फत प्राप्त झाली होती. या संदर्भाची माहिती वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. धरणे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी. मददे व पोलीस पथक तात्काळ निर्मल, तेलंगणा येथे रविवारी दुपारी रवाना झाले. पोलीस पथकाने गुप्त बातमीदाराची माहिती आणि तांत्रिक मदतीने अथक परिश्रम घेऊन गुन्ह्यातील आरोपींचा माघ काढला.

सदरील पथक खाजगी वाहनाने तेलंगणा राज्य पोचल्यानंतर निर्मल येथील गाजुलपेठ परिसरातील एका घरात आरोपी लपून असल्याचे लक्षात घेऊन मोठ्या शिताफीने मुख्य आरोपी 1) इम्रान खान मजीद खान वय 23 वर्ष रा. हिमायतनगर त्याचा साथीदार 2) अब्दुल रहमान शेख चाँदपाशा वय 18 वर्ष रा. हिमायतनगर यास त्याब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. हि कार्यवाही हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या पुढाकारातून सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोमल कागणे, पोहेका श्यामसुंदर नागरगोजे यांनी मोठ्या शिताफीने पकडून आणले आहे. आज आरोपिंना हिमायतनगर येथील न्यायालयात हजर करून चौकशीसाठी तीन दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती. मात्र न्यायालयाने एक दिवशी पोलीस कस्टडी दिली आहे. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी आणि सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

आरोपी फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीस आईवडिलांकडे आणून सोडले. मात्र ती मुलगी मुख्य आरोपिसॊबत लग्न करण्याचा अट्टाहास धरत होती. यामुळे समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीने १७ वर्षीय पोटच्या मुलीची जन्मदात्या आई- वडिलांनी १ फेब्रुवारी २०२४ च्या मध्यरात्रीला कोयत्याने वार करून खून केला होता हे विशेष.

Accused absconding Himayatnagar police stuck in Telangana state since last eight months
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleChariot procession on foot | कलंबर ( बु) येथे आषाढी एकादशी निमित्त पायी रथप्रदक्षिणा सोहळा – NNL
Next Article The villagers stopped the work | नांदेड न्यूज लाइव्हने वृत्त प्रकाशित करताच ठेकेदाराने सुरु केल्या भेगा बुजविण्याचे काम – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Counting of votes : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व ६ विधानसभांची मतमोजणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात -NNL

November 18, 2024

Police action ; देगलुर पोलीसांनी गुटखा व पानमसाला बाळगणारे २ आरोपीतांना केली अटक -NNL

September 10, 2024

The work of laying soil mixed mud started | हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी अंतर्गत रस्त्यावर माती मिश्रित मुरूम अंथरण्याच्या कामाला सुरुवात; प्रशासकीय यंत्रना मूग गिळून गप्प – NNL

July 18, 2024

Malegaon mahayatra ; दक्षिण भारताच्या महायात्रेला नांदेड जिल्ह्यातील माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात -NNL

December 29, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Santiniketan Public School ; शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मालेगाव चे शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश ,१४ वर्षाखालील मुलींचा कबड्डी संघ जिल्हास्तरासाठी रवाना – NNL

Rahul kardile : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा सन्मान

crop insurance : खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची 31 जुलै मुदत

raid to check electricity meters : लोहा शहरात विद्युत मीटर’ तपासणीसाठी १० अधिकारी ४० कर्मचाऱ्यांची धडक मोहीम ; बाराशे ग्राहक रडारवर

कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 17 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 22,85000/- रु चे जनावरे व वाहन जप्त -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?