Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Hunger stricke : प्रधानमंत्री कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांना निधीपासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप

February 23, 2026

Saint Gadge Baba ; महानगरपालिकेत “संत गाडगेबाबा’ यांना अभिवादन

February 23, 2026

Dr. Saanvi Jethwani ; तृतीयपंथी समुदायासाठी ‘बीज भांडवल योजना’ला मंत्रिमंडळ मान्यता — डॉ. सान्वी जेठवाणी यांचे स्वागत

February 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Hunger stricke : प्रधानमंत्री कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांना निधीपासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप
  • Saint Gadge Baba ; महानगरपालिकेत “संत गाडगेबाबा’ यांना अभिवादन
  • Dr. Saanvi Jethwani ; तृतीयपंथी समुदायासाठी ‘बीज भांडवल योजना’ला मंत्रिमंडळ मान्यता — डॉ. सान्वी जेठवाणी यांचे स्वागत
  • Damage Rabi Crop’s : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान
  • Unseasonably Rain : हिमायतनगरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; महाशिवरात्री यात्रेत व्यापाऱ्यांची तारांबळ, मोठी दुर्घटना टळली
  • Cable thieves : हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर पुन्हा केबल चोरट्यांचा सुळसुळाट
  • Women Farmer Died : हिमायतनगर तालुक्यातील मौजे पार्डी येथे वीज पडून महिला शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
  • Suicide Case : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यास विलंब; नातेवाईकांचा आक्षेप
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Hunger stricke : प्रधानमंत्री कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांना निधीपासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप
नांदेड कृषी February 23, 2026

Hunger stricke : प्रधानमंत्री कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांना निधीपासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप

NNL TeamBy NNL TeamFebruary 23, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
oplus_0
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील पोटा सर्कलमधील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना पशुधन खरेदी करूनही अनुदानाची रक्कम न मिळाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हिमायतनगर येथील संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत शेतकरी आक्रमक झाले आहेत.

माहितीनुसार, तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्रातील सुमारे ४५ लाभार्थ्यांची योजना मंजूर झाली होती. दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित जनावरांच्या बाजारातून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पशुधन खरेदी करण्यात आले. मात्र त्यानंतर आजतागायत लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही.

लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकी सुमारे २५०० रुपयांपर्यंत रक्कम खर्च करून पशुधन खरेदी करण्यात आले. मात्र अनुदानासाठी वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात निधी मिळालेला नाही.

या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार देण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याची कोणतीही दाखल झाली नसल्याने दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ पासून कृषी कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आली आहे.

oplus_0

दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून शासनाने तात्काळ चौकशी करून प्रलंबित अनुदानाची रक्कम वितरित करावी, जोपर्यंत संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला निलंबित अथवा बडतर्फ केले जाणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा संतोष फुलेवार, आनंदा जळपते त्यांच्यासह इतर शेतकरी सहकाऱ्यांनी घेतला आहे.

 “वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात जीव धोक्यात घालून आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उपोषणाला बसलो आहोत. पण कृषी विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी साधी विचारपूस करण्यासाठीही फिरकला नाही. ही शेतकऱ्यांच्या वेदनांची व मागण्यांची उघडपणे होत असलेली उपेक्षा आहे. आमच्या जीविताची जबाबदारी आता प्रशासनाने घ्यावी.” अशी संतापजनक प्रतिक्रिया उपोषणकर्ते आनंदा जळपते पोटा तालुका हिमायतनगर यांनी व्यक्त केली.

of depriving beneficiaries of funds under Serious allegations the Pradhan Mantri Krishi Vikas Yojana
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSaint Gadge Baba ; महानगरपालिकेत “संत गाडगेबाबा’ यांना अभिवादन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Saint Gadge Baba ; महानगरपालिकेत “संत गाडगेबाबा’ यांना अभिवादन

Damage Rabi Crop’s : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान

Unseasonably Rain : हिमायतनगरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; महाशिवरात्री यात्रेत व्यापाऱ्यांची तारांबळ, मोठी दुर्घटना टळली

Cable thieves : हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर पुन्हा केबल चोरट्यांचा सुळसुळाट

Women Farmer Died : हिमायतनगर तालुक्यातील मौजे पार्डी येथे वीज पडून महिला शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Suicide Case : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यास विलंब; नातेवाईकांचा आक्षेप

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Monkey Attach : शिवणीत माकडांच्या हल्ल्यात ६० वर्षीय महिला गंभीर जखमी

January 5, 2026

Superintendent of Police Honors Police Officer : हातात तलवार घेवुन, दहशत पसरविणाऱ्या इसमास पकडणाऱ्या पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडुन सन्मान -NNL

October 11, 2024

पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडच्या भाग्यश्री जाधवची निवड -NNL

July 6, 2024

Agricultural Day and Farmers Training Program ; कृषी विभागाचे आदर्शगाव नागापूर येथे कृषीदिन व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी शेतकऱ्यांचा प्रतिसाद – NNL

September 28, 2024
Advertisement
टॉप बातम्या

वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; हिमायतनगर तालुक्यात वीज पडून म्हैस दगावली – NNL

Meeting of election inspectors ; आदर्श आचार संहितेच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षकांची बैठक संपन्न – NNL

Local crime branch team seized : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 03 आरोपीकडून मोटार सायकलसह 1,50,000/- चा मुद्देमाल केला जप्त -NNL

93 cases against illegal business in a single day : नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी अवैध व्यवसायाविरुद्ध 93 केसेस 2 लक्ष 79 हजार 895 रूपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

Danger of electric wires : कामारी गावात विजेच्या तारांचा धोका; अन्यथा २५ सप्टेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Hunger stricke : प्रधानमंत्री कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांना निधीपासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप

February 23, 2026

Saint Gadge Baba ; महानगरपालिकेत “संत गाडगेबाबा’ यांना अभिवादन

February 23, 2026

Dr. Saanvi Jethwani ; तृतीयपंथी समुदायासाठी ‘बीज भांडवल योजना’ला मंत्रिमंडळ मान्यता — डॉ. सान्वी जेठवाणी यांचे स्वागत

February 23, 2026

Damage Rabi Crop’s : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान

February 23, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?