Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

February 13, 2026

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

February 13, 2026

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

February 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी
  • देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने
  • Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन
  • Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष
  • किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत
  • मंदिर प्रीमियर लीग मध्ये श्री रेणुका देवीचा संघ खेळणार
  • ग्रामीण रुग्णालयात अद्यावत एक्स रे मशीन द्या नवीन एक्स-रे मशीन सह आर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करा
  • Mahashivratri 2026 : श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2026 ला अभिषेक महापुजेणे भक्तिमय वातावरणात प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - Blog - मंदिर प्रीमियर लीग मध्ये श्री रेणुका देवीचा संघ खेळणार
Blog February 13, 2026

मंदिर प्रीमियर लीग मध्ये श्री रेणुका देवीचा संघ खेळणार

NNL TeamBy NNL TeamFebruary 13, 20261
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर l कोल्हापूर येथे होणाऱ्या मंदिर प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे पहिल्या वर्षीचे मुकाबले जगभर गाजले असून यावर्षी दि 14 ते 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मंदिर प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्यात तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या देखरेखि खाली कसून सराव करून तयार झालेला श्री रेणुका माता मंदिर क्रिकेट संघ सामन्यात भाग घेत असल्याने माहूरच्या नावलौकिकात भर पडणार असुन रेणुका देवी क्रिकेट संघ खेळताना चे प्रक्षेपण जगभर होणार असल्याने प्रशासक मंडळाच्या निर्णयाचे अभिनंदन होत आहे

कोल्हापूर येथे होणाऱ्या मंदिर प्रीमियर लीग मध्ये श्री रेणुका माता मंदिराच्या क्रिकेट संघाची तयारी पूर्ण तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या देखरेखित क्रिकेट संघाचा कसून सराव

मंदिर प्रीमियर लीग टेनिस बॉल दिवसरात्र क्रिकेट स्पर्धा १४ ते १६ फेब्रुवारी २०२६ शास्त्री नगर मैदान, कोल्हापूर येथे आयोजित दुसऱ्या पर्वामध्ये एकूण १२ संघांनी सहभाग नोंदवला आहे.श्री क्षेत्र जोतिबा श्री क्षेत्र नृसिंहवाडी श्री क्षेत्र अंबाबाई महालक्ष्मी ओट्यावरचा गणपती प.म.दे.स.परशुराम सोशल फौंडेशन श्री क्षेत्र तुळजापूर श्री क्षेत्र तुळजापूर श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र माहूरगड श्री क्षेत्र अंबाबाई महालक्ष्मी श्री क्षेत्र शिर्डी श्री महालक्ष्मी सारसबाग, पुणे मंदिर प्रीमिअर लीग टेनिस बॉल क्रिकेट समितीने जो आकृतीबंध स्पर्धेच्या स्वरूपासाठी निश्चित केला आहे त्याप्रमाणे मंदिर प्रीमियर लीग मध्ये कमीत कमी १ संघ हा आमंत्रित रहाणार असुन त्या संघाचा मंदिरांशी कुठल्याही प्रकारचा संबंध असेलच असे नाही. त्या आमंत्रित संघासंदर्भात कोणत्याही प्रकारचा आक्षेप ग्राह्य धरला जाणार नाही.

या संदर्भातील सर्व अधिकार मंदिर प्रीमिअर लीग टेनिस बॉल क्रिकेट समितीकडे रहातील.एका संघामध्ये जास्तीत जास्त चौदा १४ खेळाडू असणे बंधनकारक आहेत. या चौदा १४ खेळाडुंचाच खर्च टी शर्ट, २ वेळचा चहा अल्पोपहार जेवण याची व्यवस्था स्पर्धा समितीतर्फे केली जाईल.तसेच परगावातुन येणाऱ्या संघांच्या चौदा १४ खेळाडुंची राहण्याची व्यवस्था स्पर्धा समितीतर्फे केली जाईल.या व्यतिरीक्त ज्यादा येणाऱ्या सदस्यांची खेळाडुंची सर्व प्रकारची व्यवस्था स्वखर्चाने ज्या त्या संघांनी स्वतः करावयाची आहे. सामना सुरू होण्यापुर्वी किमान ४० मिनीटे आधी सर्व संघांनी मैदानावर उपस्थित राहून संबंधित देवस्थानांचे ओळखपत्र संमत्तीपत्र व आधारकार्ड स्पर्धा समितीला देऊन त्याची शहानिशा करणे बंधनकारक राहील.

मंदिर प्रीमियर लीग मध्ये वरील देवस्थानचे क्रिकेट संघ सहभागी होणार असून माहूर श्री रेणुका माता मंदिर विश्वस्त समितीचे पदसिद्ध अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन के ब्रम्हे उपाध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तुला कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप विश्वस्थ चंद्रकांत भोपी संजय कान्नव यांचे सह सर्व विश्वस्त व्यवस्थापक विजय राऊत योगेश साबळे हे स्वतः लक्ष घालून कर्मचाऱ्यांना कोचमार्फत क्रिकेटचे धडे देत आहेत

Sri Renuka Devi's team will play in the Temple Premier League
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleग्रामीण रुग्णालयात अद्यावत एक्स रे मशीन द्या नवीन एक्स-रे मशीन सह आर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करा
Next Article किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

ग्रामीण रुग्णालयात अद्यावत एक्स रे मशीन द्या नवीन एक्स-रे मशीन सह आर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करा

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

नदीपात्रावरील चोले पेंड येथे तीन तराफे जाळले पैनगंगा नदीपात्रावरील कु प्रसिद्ध चोले पेंड येथून वाळू तस्करी सुरूच

आई वडिलांचे छत्र हरवलेल्या माधवची एमबीबीएसला निवड आजी व चुलता चुलतीच्या परिश्रमाचे यश

Rajmata Jijau Jayanti ; राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त खिचडी वाटप बाळा देशमुख व सतीश शिंदे यांचा पुढाकार

वाळू चोरी करून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Dr. Padmakar Jagtap ; डॉ.पद्माकर जगताप यांच्या विनंतीची ना.गडकरी यांच्या कार्यालयाने घेतली दखल

March 11, 2025

Buddha Jayanti ; खीरदान व तथागत बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी

May 14, 2025

टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र मीडिया प्रमुख पदी पुन्हा गणेश भालेराव यांनी निवड – NNL

June 21, 2024

Pradeep naik ; महाविकास आघाडी कडून प्रदीप नाईकांना उमेदवारी घोषित ; फटाक्याची अतिषणाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष -NNL

October 24, 2024
Advertisement
टॉप बातम्या

हिमायतनगर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत मनिषा आश्रम शाळेचे विद्यार्थी ठरले अव्वल -NNL

Nanded ; नांदेड तहसील येथे आयोजित लोकशाही दिनात नावामनापाशी निगडित तक्रारी चे निवारण

Sarpanch and Upasarpanch was elected unopposed : किवळा सरपंचपदी नेहा टर्के तर उपसरपंचपदी सीमा टर्के बिनविरोध निवड – NNL

soybean crops : शेतकऱ्यांनी वेळीच करा सोयाबीन पिकावरील विषाणूजन्य मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन

Sangeetabai Rathod ; संगीताबाई राठोड यांची सरपंच पदी बिनविरोध निवड – मरडगा ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

February 13, 2026

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

February 13, 2026

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

February 13, 2026

Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष

February 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?