Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

March 10, 2026

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम
  • कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड
  • Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण
  • स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 
  • मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!
  • Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला
  • Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - Jaltara Shramdaan : जलतारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ, जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा
कृषी नांदेड December 5, 2025

Jaltara Shramdaan : जलतारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ, जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा

NNL TeamBy NNL TeamDecember 5, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| कंधार तालुक्यातील शिरशी खुर्द येथे जलतारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ आणि जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात तब्बल एक लाख जलतारे निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य त्यांनी जाहीर केले. “Catch the Rain – Where it Falls, When it Falls” या संकल्पनेला बळ देत पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरवून भूजलस्तर वाढवणे, मृदा धूप रोखणे आणि उत्पादनक्षमता सुधारणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

हाय-इम्पॅक्ट वॉटरशेड प्रकल्पाचा प्रभाव
मनरेगा व भारत रुरल लाइव्हलीहूड फाउंडेशन (BRLF) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सहा तालुक्यांत मेगा वॉटरशेड प्रकल्प राबविला जात आहे. कंधार-मुखेड तालुक्यांमधील प्रकल्प अश्वमेध ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास व शैक्षणिक संस्था, कंधार यांच्या माध्यमातून अंमलात आणला जात आहे. प्रकल्पांतर्गत 35 गावांसाठी  वैज्ञानिक पद्धतीने पाणलोट आराखडे तयार करण्यात आले असून जलसंधारण, मृदासंधारण आणि शाश्वत शेती या तिन्हींचा समन्वित विकास साधण्यास प्राधान्य दिले जात आहे.

जलतारा – साधी पण प्रभावी रचना
शेतातील पाण्याचा नैसर्गिक झोत अडवून भूजल वाढवण्यासाठी जलताराची रचना अत्यंत परिणामकारक आहे. 5 फूट रुंद, 5 फूट लांब व 6 फूट खोल खड्ड्यात दगडी सामग्री भरल्यास एक जलतारा तयार होतो.
एका जलताऱ्याची पाणी मुरविण्याची क्षमता तब्बल 3.60 लाख लिटर असल्याने विहिरी- बोअरवेलचे पाणी वाढते व पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होते. मनरेगा व HIMWP-MH प्रकल्पांतर्गत राबविलेल्या पिक प्रात्यक्षिकांशी या उपक्रमाची जोड दिल्याने ग्रामपंचायतींना मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन करता येत असून ग्रामीण रोजगारनिर्मितीलाही चालना मिळत आहे.

सेंद्रिय शेतीचा संदेश
कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी कर्डिले यांनी पेठवडज येथील सेंद्रिय शेती व गांडूळखत युनिटला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. रासायनिक इनपुटवरील अवलंबित्व कमी करून स्थानिक संसाधनांवर आधारित पर्यावरणपूरक शेतीप्रणालीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. नैसर्गिक शेती आणि जलसंवर्धनाचा समन्वय भविष्यातील शेतीला बळ देणारा ठरेल, असेही ते म्हणाले.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी व स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये उपविभागीय अधिकारी विलास नरवडे, तहसीलदार रामेश्वर गोरे, नोडल अधिकारी चेतन जाधव, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, कृषी अधिकारी श्री. गुट्टे, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, मनरेगा विभागातील अधिकारी व कर्मचारी, उत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी पंजाबराव राजे (पेठवडज), जलतारा लाभार्थी नितेश कदम, अश्वमेध संस्थेची टीम, शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध विभागांच्या संयुक्त सहभागामुळे हा उपक्रम मृदा संवर्धन, जलसंधारण आणि शाश्वत शेतीसाठी प्रभावी पाऊल असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.

Jaltara Shramdaan initiative launched World Soil Day celebrated with enthusiasm
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShri Datta Jayanti : हिमायतनगरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात श्री दत्त जयंती उत्साहात साजरी
Next Article Nanded ; नांदेड जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना जिल्हाध्यक्ष पदी कमल दर्डा यांची निवड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!

Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला

Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले

Rural Hospital Inspection : ग्रामीण रुग्णालय हिमायतनगरची NQAS अंतर्गत तपासणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

MLA Kalyankar : मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार कल्याणकर यांना मराठा युवकांचा घेराव -NNL

August 12, 2024

Illegal sale of narcotics : अन्न व औषध प्रशासन व नांदेड पोलिसांचे संयुक्त पथकाची कारवाई!

July 22, 2025

Vigyan Bharati ; विज्ञान भारतीची राज्यस्तरीय विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षा विद्यार्थी विज्ञान मंथन या‌ वर्षी नांदेड येथे ; NNL

December 4, 2024

Agriculture Officer : तालुका कृषी अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला शेतकरी वैतागले, क्रषी अधीकारी यांचा मणमाणी कारभार

February 20, 2025
Advertisement
टॉप बातम्या

माहितीचा अधिकार; द्वितीय अपिलासाठी एसएमएस, ई- मेल, व्हॉटसॲप ग्रुप व वेबसाईटवर नोटीस, निर्णय मिळणार -NNL

Exams started peacefully : मुक्रमाबाद येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर शांततेत परीक्षा सुरू

सुमेधराज (कांबळे) हिंदोळकर यांची केंद्रीय राजपत्रित अधिकारी वर्ग- १ पदी निवड -NNL

Pota hunger stricke : पोटा शेतकऱ्यांच्या उपोषणाची दखल; आमदारांची कृषी मंत्र्यांकडे धाव, गैरव्यवहार प्रकरण शासनदरबारी

Fruits Vegetables and Spice Crops : तारखेत बदल ! फळे भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा आता २ जानेवारीला -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

March 10, 2026

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

March 10, 2026

Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण

March 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?