Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 10, 2026

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
  • Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव
  • Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - District Collector Rahul Kardile : आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड महाराष्ट्र November 6, 2025

District Collector Rahul Kardile : आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

NNL TeamBy NNL TeamNovember 6, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड जिल्हयातील देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा, नगरपरिषदांसह, हिमायतनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या नगरपरिषद/नगरपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होईल यांची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बैठक संपन्न झाली. यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा सहआयुक्त गंगाधर इरलोड सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व नगरपरिषद/नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नगरपरिषद/नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.

राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र् राज्य यांचे आदेशान्वये नांदेड जिल्ह्यातील या नगरपरिषद/नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील 12 नगरपरिषद/ एका नगरपंचायतीच्या् संपूर्ण क्षेत्रात तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता काळात सबंधित नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्रात असलेले सर्व बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे काढून टाकण्याचे, भींतीवरील राजकीय मजकुर पुसून टाकण्याचे व राजकीय पक्षाचे बोर्ड काढून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मुख्याधिकारी यांना दिले. तसेच मतदार यादीतील दुबार-तिबार मतदाराबाबत आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कटाक्षाने कार्यवाही करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

कायदा व सुव्यवस्था पोलीस अधीक्षक व सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी यांना नगरपरिषद/नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत संबंधित शहरासह संपूर्ण जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सूचित केले. कायदा व सुव्यवस्थेबाबत आदर्श आचासंहितेचे उल्लंघन होणार नाही आणि आदर्श आचारसंहितेची प्रभावी अमंलबजावणी होईल याचीही दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी या कार्यालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या नगरपरिषद / नगरंपचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या अनुषंगाने आयोगाचे वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक विषयक कामकाज विहित वेळेत पार पाडण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व संबंधिताना दिल्या. ही निवडणूक लोकशाहीचे मूल्य जोपासून निष्पक्ष, निर्भय व शांत वातावरणात पार पडेल, याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. 

District Collector Rahul Kardile Ensure effective implementation of the model code of conduct
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleKakda Aarti : श्री परमेश्वर मंदिरातील काकडा आरतीचा भव्य समारोप दिंडी मिरवणुकीने उत्साहात पार पडला
Next Article Parmeshwar Temple : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट : मनोभावे घेतलं श्रीचं दर्शन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

DIG Team Action In Latur City : लातूर शहरातील मटका बुक्कीवर DIG पथकाचा धडक छापा १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १.४१ लाखांची रोकड जप्त

February 7, 2026

Support Flood affected : पुरग्रस्त महिलांना नासिक येथील स्वर्णकार महिला मंडळ सामाजिक संस्थेचा आधार

October 8, 2025

Kisan Samman : पंतप्रधान किसान सन्मान निधीची 20वा हप्ता 2 ऑगस्टला जारी होणार

July 30, 2025

Farmer leader Ravikant Tupkar- शेतकरी व छोटे कृषी केंद्र चालकांच्या प्रश्‍नांसाठी घेतली शेतकरीनेते रविकांत तुपकर यांची भेट – NNL

July 28, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Digital Media ; डिजिटल मिडिया परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी भरत निगडे यांची निवड

Devotees took darshan on the occasion of mass : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने हजारे भाविक भक्तांनी घेतले दर्शन -NNL

farmer died : बोरगडीत सर्पदंशाने एका शेतकर्‍याचा मृत्यू

Chariot procession on foot | कलंबर ( बु) येथे आषाढी एकादशी निमित्त पायी रथप्रदक्षिणा सोहळा – NNL

Marathi language : मराठी भाषेच्या प्रचारासाठी निबंध लेखन व मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा स्पर्धेचे आयोजन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 10, 2026

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?