Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Yashoda Hospital Secunderabad ; दुर्मिळ अशा कर्करोगावर यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे यशस्वी शस्त्रक्रिया
नांदेड आरोग्य October 10, 2025

Yashoda Hospital Secunderabad ; दुर्मिळ अशा कर्करोगावर यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे यशस्वी शस्त्रक्रिया

NNL TeamBy NNL TeamOctober 10, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l येथील ६५ वर्षीय रुग्ण दिगंबर दिगावे यांना तीव्र जळजळ मुंग्या येणे स्नायूची कमजोरी त्वचेखाली गाठ अशी लक्षणे मागील अनेक वर्षापासून होती त्यामुळे उपचारांसाठी त्यांनी यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील तज्ञ डॉ. सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट सी एन श्रीकांत यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर त्यांना तपासणी आणती मेलिंगनंट पेरीफरल नर्व शीथ ट्युमर हा दुर्मिळ न्यूरोफिप्रोसार्कोमा कर्करोग आढळून आला.

पत्रकार परिषेदेत माहीती देतांना डॉ.सि.एन. श्रीकांत यांनी सांगितले की, मॅलिग्नंट पेरिफेरल नर्व्ह शीथ ट्यूमर (MPNST) जे परिधीय मज्जातंतूंच्या संरक्षणात्मक आवरणातून (ज्या मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या बाहेर असतात) तयार होणारा कर्करोग आहे. हे न्यूरोफिब्रोसारकोमा किंवा मॅलिग्नंट श्वानोमा म्हणूनही ओळखले जातात आणि ते दुर्मिळ व घातक ट्यूमर आहेत. हे एक प्रकारचे मऊ ऊतकांचे (soft tissue) कर्करोग आहेत, जे मज्जातंतूंच्या आवरणामध्ये (sheath) तयार होतात. मॅलिग्नंट” म्हणजे कर्करोगाचा प्रकार, जो घातक असतो आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो, तर “नर्व्ह शीथ ट्यूमर” म्हणजे मज्जातंतूंच्या आवरणातून तयार होणारी गाठ (tumor) हा आहे

सदरील रुग्णांमध्ये ट्यूमरच्या ठिकाणी वेदना होणे (तीव्र, जळजळ किंवा मुंग्या आल्यासारखी).शरीराच्या ज्या भागातील मज्जातंतूवर परिणाम झाला आहे, त्या भागात स्नायूंची कमजोरी जाणवणे.त्वचेखाली वाढणारी एक गाठ किंवा सूज होती व ज्या भागात ट्यूमर आहे, तेथील संवेदनांमध्ये बदल होणे, जसे की बधिरता किंवा मुंग्या येणे हे लक्षणे होते तसेच ट्यूमरचा आकार वाढत राहतो.जर हा ट्यूमर पोटाच्या भागात असेल तर पोटात दुखणे, उलट्या होणे किंवा वजन घटणे यांसारखी लक्षणे होती तपासणीनंतर शस्त्रक्रियेव्दारे १० सेमी आकाराचा ट्युमर बाहेर काढण्यात आला आणि रुग्णास जिवनदान दिले आहे.

डॉ.श्रीकांत यांच्या विषयी थोडक्यात – डॉक्टर सी एन श्रीकांत यांचे एमबीबीएस चे शिक्षण हे उस्मानिया मेडिकल कॉलेज हैदराबाद येथून झाले असून एम एस जनरल सर्जरी गांधी मेडिकल कॉलेज सिकंदराबाद येथे झाले आहे तर एमसीएच सर्जिकल ऑन कॉलॉजी मध्ये त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे पदवी संपादन केली आहे. तसेच ते मागील बारा वर्षापासून यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे आपली सेवा बजावत आहेत. तसेच डॉक्टर सी एन श्रीकांत सर हे दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी नांदेडला यशोदा इन्फॉर्मेशन सेंटर डॉक्टर लाइन येथे उपलब्ध असतात.

यशोदा हॉस्पिटल करीता येथे करा संपर्क – यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद संदर्भातीलअ अधिक माहीतीसाठी जनसंपर्क अधिकारी श्री अनिल जोंधळे यांच्याशी 91549 95463 श्री किरण बंडे ९१५४१६७९९७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Successful surgery on rare cancer at Yashoda Hospital Secunderabad
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleTiger attck : बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार ; बाबा सोनापीर दर्गाह परिसरात बिबट्याचा वावर वाढला
Next Article Uposhan : अँड. प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण यांच्या आमरण उपोषणाला ५वा दिवस
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mata Kalinka temple : वाढोणा येथील नवसाला पावणाऱ्या माता कालिंकादेवी मंदिरात सोमवार पासून नवरात्रोत्सवाची धूम

September 21, 2025

District Collector took note of Domple’s hunger strike : डोंपले यांच्या उपोषणाची घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी दखल, “स्थिती जैसे थे” राहील याबाबत दक्षता घेण्याचे सिईओना दिले आदेश -NNL

December 20, 2024

Indira Gandhi Junior College ; इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा

July 17, 2025

Cm Devendra Fadanvis ; दुष्काळाला भूतकाळ बनवून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपा समर्पित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 1, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Hundreds of women march : हिमायतनगर नगरपंचायतीवर शेकडो महिलांचा घागर मोर्चा धडकला

Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विकासाचा आराखडा

CIDCO HUDCO ; सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीने सिडको हडको परिसरातील महापुरूषाचा पुतळ्यांना अभिवादन

Sant Namdev Maharaj : संत नामदेव महाराज यांच्या महाराष्ट्र धर्माला उजाळा देण्याची गरज- ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड

Suryakantatai Patil । हदगांव-हिमायतनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या नेत्या सुर्यकांताताई पाटील यांनाच उमेदवारी द्या -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?