Sunday, June 28

Tag: Successful surgery on rare cancer at Yashoda Hospital Secunderabad

Yashoda Hospital Secunderabad ; दुर्मिळ अशा कर्करोगावर यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे यशस्वी शस्त्रक्रिया

Yashoda Hospital Secunderabad ; दुर्मिळ अशा कर्करोगावर यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे यशस्वी शस्त्रक्रिया

नांदेड, आरोग्य
नांदेड l येथील ६५ वर्षीय रुग्ण दिगंबर दिगावे यांना तीव्र जळजळ मुंग्या येणे स्नायूची कमजोरी त्वचेखाली गाठ अशी लक्षणे मागील अनेक वर्षापासून होती त्यामुळे उपचारांसाठी त्यांनी यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील तज्ञ डॉ. सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट सी एन श्रीकांत यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर त्यांना तपासणी आणती मेलिंगनंट पेरीफरल नर्व शीथ ट्युमर हा दुर्मिळ न्यूरोफिप्रोसार्कोमा कर्करोग आढळून आला. पत्रकार परिषेदेत माहीती देतांना डॉ.सि.एन. श्रीकांत यांनी सांगितले की, मॅलिग्नंट पेरिफेरल नर्व्ह शीथ ट्यूमर (MPNST) जे परिधीय मज्जातंतूंच्या संरक्षणात्मक आवरणातून (ज्या मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या बाहेर असतात) तयार होणारा कर्करोग आहे. हे न्यूरोफिब्रोसारकोमा किंवा मॅलिग्नंट श्वानोमा म्हणूनही ओळखले जातात आणि ते दुर्मिळ व घातक ट्यूमर आहेत. हे एक प्रकारचे मऊ ऊतकांचे (soft tissue) कर्करोग आहेत, जे मज्जातंतूंच्या आवर...
error: Content is protected !!