Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - “Healthy Women, Strong Families” ; ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार
नांदेड लाइफस्टाइल September 14, 2025

“Healthy Women, Strong Families” ; ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार

NNL TeamBy NNL TeamSeptember 14, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंबांच्या, समाजाच्या तसेच संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी केंद्रस्थानी आहे. त्यानुषंगाने दिनांक १७ सप्टेंबर ते दिनांक २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी समाप्त होणारे ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” हे अभियान आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सुरु करण्यात येणार आहे. सदर अभियान महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारतर्फे साजरा करण्यात येणा-या पोषण महिन्याशी जुळवून राबविण्यात येणार असून या अभियानाचा राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभ देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते मध्य प्रदेशातील इंदौर येथून करण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत नांदेड जिल्यातील आयुष्मान आरोग्य मंदिरे (AAMs), हेल्थ पोस्ट्स, ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे (U/PHCs), ग्रामीण रुग्णालये (RHs/UCHCs), उपजिल्हा रुग्णालये (SDHS), मनपा रुग्णालये (Municipal Hospitals), जिल्हा रुग्णालये (DHs) आणि इतर आरोग्य संस्थांमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती डॉ. संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, डॉ. संजय पेरके जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी दिली.
सदरील अभियान मध्ये महिलांना विविध तज्ञांच्या सेवांसह आरोग्य सेवा पुरवावयाच्या आहेत.
या अभियाना अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील महिला, बालक यांच्या करिता आरोग्य शिबीर आयोजित केले जाणार आहे. त्या ठिकाणी महिलांची स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. ज्या महिलाना संदर्भ सेवेसाठी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संदर्भ सेवेसाठी पाठविण्यात येणार आहे.
कार्यक्षेत्रात प्रमुख उपक्रम खालीलप्रमाणे राबविण्यात येणार आहेत.

(१) महिलांची आरोग्य तपासणी (Women’s Health Screening):
उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या निदानासाठीची तपासणी करणे. तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या तोंडाच्या कर्करोगाच्या निदानासाठीची तपासणी करणे, महिला व किशोरवयीन मुलींची रक्तक्षय निदानासाठीची तपासणी आणि समुपदेशन करणे. क्षयरोग होण्याची अतिजोखीम असलेल्या महिलांची क्षयरोग निदानासाठीची तपासणी करणे,सिकलसेल रोग (SCD) तपासणी, SCD कार्डचे वितरण आणि आदिवासी भागात सिकलसेल समुपदेशन करण्यात येणार आहे. स्त्री रोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, कान, नाक व घसा रोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, दंत शल्यचिकित्सक इत्यादी तज्ञांच्या सेवा देण्यात येणार आहेत.
(२) माता आणि बाल आरोग्य सेवा (Maternal and Child Care):- गरोदर मातांच्या प्रसूतीपूर्व तपासण्या (ANC Check-ups) व समुपदेशन करणे आणि माता व बाल संरक्षण (MCP) कार्ड वितरण करणे. लहान मुलांना लसीच्या विविध डोसचे आवश्यकतेनुसार लसीकरण करणे.

(३) जनजागृती आणि वर्तणुक बदल संवाद (Awareness and Behavior चांगले संवाद) :-
किशोरवयीन मुलींसह महिलांसाठी मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषण सत्राचे आयोजन. महिला बचत गट, पंचायती राज संस्था इ. मार्फत स्वयंपाकाच्या तेलाचा वापर १०% कमी करण्यासाठी अभियान राबविणे,
पोषणा बाबत समुपदेशन आणि निरोगी पणासाठीच्या सत्राचे आयोजन.

(४) निक्षय मित्र बनविण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार (Nikshay Mitra Enrolment Drive) :- क्षयरुग्णांना दत्तक घेवून त्यांना उपचारा दरम्यान कमीत कमी ६ महिन्यासाठी दरमहा एक फुड बास्केट याप्रमाणे फुड बास्केट उपलब्ध करुन देण्यासाठी आणि क्षयरोगा विरुद्धच्या जनआंदोलनाला पाठिबा देण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था आणि विविध संघटनांना निक्षय मित्र बनून क्षयरोगा विरुध्दच्या जन अंदोलनात सहभागी होण्यासाठी संबंधीत अधिका-यांमार्फत प्रोत्साहित करुन निक्षय मित्रांचा समूह वाढविण्यासाठी एक केंद्रित प्रयत्न करण्यात येणार, याकरीता “माय भारत” स्वयंसेवक अथवा इतर स्वयंसेवकाच्या मदतीने निक्षय मित्रांची नोंदणी करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार जेणेकरुन एकत्रितपणे क्षयरोग मुक्त भारताचे ध्येय साध्य करणे शक्य होईल.

(५) रक्तदान शिबीराचे आयोजन करणे (Blood Donation Camps) :- उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील ब्लड बँक टीम, अर्पण ब्लड बँक, श्री गुरु गोविंद सिंह ब्लड बँक, श्री गोवळकर गुरुजी ब्लड बँक, जिजाऊ ब्लड बँक, क्रिसेंट ब्लड बँक, इंडियन रेड क्रॉस सोसायटी इ. सस्थांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. दि. १ ऑक्टोबर हा दिन राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिन (National Voluntary Blood Donation Day) असून त्यानुषंगाने राष्ट्रीय महास्वेच्छा रक्तदान मोहिम दि. १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान राबवावयाच्या उपक्रमाची माहिती राज्य रक्त विभागामार्फत (State Blood Cell) लवकरच सर्व संबंधीताना देण्यात येणार आहे. या रक्तदान मोहिमे दरम्यान देशात एक लाख युनिट रक्त गोळा करण्याचे ध्येय असून रक्तदात्यांची नोंदणी करण्याचेही प्रस्तावित आहे. MyGov पोर्टलद्वारे रक्तदान प्रतिज्ञाही उपलब्ध करुन देण्यात येईल.

(६) या अभियाना दरम्यान महिलांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यासाठी खाजगी क्षेत्रातील रुग्णालये आणि दवाखाने यांचाही सहभाग घेण्यात येणार आहे. जेणेकरुन त्यांच्या योगदानामुळे अभियानाची व्याप्ती वाढण्यास मदत होईल.

महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारमार्फत दरवर्षी सप्टेंबरमध्ये ” पोषण महिना ” आयोजित करण्यात येतो.जो या अभियाना दरम्यानच आहे. त्यामुळे ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” हे अभियान पोषण महिन्यासोबत एकत्रीत करुन माता, किशोरवयीन मुले/मुली आणि बालकांच्या पोषणावर संयुक्तपणे लक्ष केंद्रित करून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ही सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे.

जिल्हास्तरावर दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी अभियानाच्या शुभारंभ नांदेड स्त्री रुग्णालय नांदेड येथे माननीय पालकमंत्री महोदय,सर्व खासदार महोदय, सर्व आमदार महोदय, सर्व पदाधिकारी महोदय यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या अभियाना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात आपल्या कार्यक्षेत्रा अंतर्गत मतदार संघातील माननीय आमदार यांचा सहभाग नोंदविण्यात येणार आहे. या अभियाना दरम्यान आयोजित आरोग्य शिबिरांमध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे. जेणे करून त्यांना सर्व सेवांचा लाभ मिळेल.

क्षयरोग मुक्त भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी निक्षय मित्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे व त्यांची नोंदणी निक्षय पोर्टलवर करण्यात येणार आहे. आरोग्य शिबिरे आयोजित करण्यासाठी खाजगी क्षेत्रातील रुग्णालये आणि दवाखाने यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.

या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च च तंत्र शिक्षण विभाग, युवक कल्याण विभाग, पंचायती राज संस्था, ग्रामीण विकास विभाग व नगर विकास विभाग इत्यादी विभागाचा सहभाग असणार आहे.

या अभियानाचा लाभ सर्व माता भगनी व बालकांनी घावा असे आवाहन डॉ. संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड व डॉ. संजय पेरके जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी केले आहे.

"Healthy Women Strong Families" campaign to be implemented in Nanded district
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded ; “सेवा पंधरवाडा” अंमलबजावणीसाठी नांदेड तहसील कार्यालयात सविस्तर आढावा बैठक
Next Article Chandbhai Passed away : हिमायतनगरचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य चांदभाई यांचे दुःखद निधन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Leopards Sighted on Renuka mata Road ; रेणुका माता गडाच्या रस्त्यावर बिबट्यांचे दर्शन ; भाविकात भितीचे वातावरण -NNL

January 9, 2025

मालेगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार  एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर-NNL

December 18, 2022

Social responsibility : डीजे, बँड आणि महाप्रसाद रद्द करून गंभीर रुग्णाला मदतीचा हात…!

September 5, 2025

चौदा वर्षाखालील धावणे स्पर्धा मध्ये नागेश लुटे जिल्ह्यात दुसरा -NNL

December 18, 2022
Advertisement
टॉप बातम्या

Municipal Council Staff Association : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर -NNL

village servants : हिमायतनगर तालुक्यात अनेक ग्रामसेवकांची ग्रामपंचायतीला दांडी ; ग्रामीण विकासांची कामे खोळंबली

Shakuntal School for Excellence ; शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सची विद्यार्थिनी गायत्री स्वामी हिला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा पत्र

Deglur News ; प्रसिद्ध उद्योजक मालू कांबळे यांचा उद्यमी उद्योजक पुरस्काराने सन्मानीत

मालेगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार  एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर-NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?